8 वी, 9 वी, 10 वी विज्ञान स्वाध्याय, 8th,9th & 10th science Exercise.
*╭✺༺☬༒☬༻✺╮*
निव्वळ लिखाण📝 म्हणजे अभ्यास नव्हे.
अभ्यास करणाऱ्या📚 मुलांपेक्षा अभ्यास न करणारी मुलं ही दरी प्रचंड वाढत आहे.
बऱ्याच पालकांना असे वाटते की आपली मुलं लिहीत ✍️ आहेत म्हणजे अभ्यास करत आहेत. ती मुलं केवळ इकडून पाहून तिकडे लिहीत🖊️ असतात.
नम्र विनंती:- हा उपक्रम म्हणजे पूर्ण अभ्यास नव्हे. विद्यार्थ्याने खरोखर धडा व्यवस्थित वाचला आहे की नाही, त्याला धड्याचे आकलन झाले आहे का नाही यासाठी चा हा प्रयत्न आहे.
शिक्षकाच्या हातात प्रयत्न करणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. मुलांना स्वाध्याय दिल्यावर मुलं नवनीत, कोहिनूर, इन माय पॉकेट..... यामधून पाहून लिहितात. असे कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा त्यांच्यात बदल करण्यासाठी धड्यातून स्वाध्याय दिल्यास तो धडा वाचणे मुलांना क्रमप्राप्त ठरेल. धडा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधून लिहिल्यास त्यांचा लिखाण सरावासोबत अभ्यास वाढेल.
पाठ्यपुस्तकातून प्रश्न देताना ही काळजी घेतली की धड्याप्रमाणे सलग प्रश्न न विचारता कोणत्याही पानावरचे प्रश्न हे क्रमशः राहणार नाहीत.
▬▬▬۩۞۩▬▬▬
दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
इयत्ता 8 वी विज्ञान मराठी व इंग्रजी माध्यमातील स्वाध्याय.
- Exercise-standard-8-th-1-leaving-world.
- Exercise, 8th, Chapter 1 with pronunciation
- 8-th-Exercise-health-and-diseases.
- Exercise, 8th, Force & Pressure
- Exercise, 8th, बल व दाब, Force and Pressure
✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿
इयत्ता 9 वी विज्ञान मराठी व इंग्रजी माध्यमातील स्वाध्याय.
Exercise-laws-of-motion-9th-science. Marathi and in English.
..•♡•:.:✦:.:•♡•..
इयत्ता 10 वी विज्ञान मराठी व इंग्रजी माध्यमातील स्वाध्याय.
10th-part-1-gravitation-Exercise
10th, part 1,Periodic-classification-of-elements.
*╰✺༺☬༒☬༻✺╯*
जसे स्वाध्याय निर्माण होतील तसे यामध्ये समाविष्ट होतील
*❀꧁🧿꧂❀*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा