मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी- विज्ञान, स्वाध्याय, 3. बल आणि दाब. 3 Force and pressure.

 

8th Sci, Exercise -  3 Force and pressure.

स्वाध्याय:- बल आणि दाब.



◢████████「🎷」███████◣ 

🎷 ध्येय:- मुलांनी ध्येय ठरवले पाहिजे तरच ठरलेल्या ध्येयाच्या लक्षासाठी मार्गक्रमण करता येईल. 
 
🎸 लक्ष:- या शब्दाचा अर्थ वाक्यात कोठे कसा वापरू त्यावर घेता येतो. इथे आपण विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे या अर्थाने घेतला आहे.

🪘 निव्वळ लिखाण📝 म्हणजे अभ्यास नव्हे.

📝 विविध मार्गांनी विद्यार्थ्याना अभ्यासाकडे वळविणे हा शिक्षक धर्म आहे.
*།།◆️______◆️།།*

1.  The object floats if the buoyant force is .......... than its weight.
प्‍लावक बल वस्‍तूच्‍या वजनापेक्षा ..... असेल तर वस्तू तरंगते.
2. Define:- pressure.
 व्याख्या लिहा- दाब
🧠 Define:- contact force.
व्याख्या लिहा- संपर्क बल.

3. The SI unit of force is ...... .
बलाचे SI पद्‍धतीत एकक ...... .

4. At the sea level the atmospheric pressure .................. is acting on a table top of size 1m^2.
1 m^2  पृष्‍ठभाग असलेल्‍या समुद्रसपाटीस ......... इतका दाब प्रयुक्‍त असतो. 
5. The ........  increases as the depth of the liquid increases.
द्रवाची खोली वाढत असताना ........ वाढते.
6. 1 bar = ..... Pa.
1 bar = .....  Pa

7. Write down formula of density.
घनता बरोबर सूत्र लिहा.
8. The atmosphere exist to about .... km height.
पृथ्‍वीच्‍या पृष्‍ठभागापासून सुमारे ....... km उंचीपर्यंत हे वातावरण आहे.
9. Write true or false. Force is a vector quantity.
चुक की बरोबर. बल ही सदिश राशी आहे.
10. Define Buoyant force.
प्‍लावक बल -  व्याख्या लिहा.
11. ....... ....... has no unit.
.........  .......... यास एकक नाही.
12. Write Archimedes principle.
आर्किमिडीजचे तत्व लिहा.
13. The object sinks if the buoyant force is ............ than its weight.
प्‍लावक बल वस्‍तूच्‍या वजनापेक्षा ......... असेल तर वस्तु बुडते.
14. The property ........  is very useful in deciding the purity of the substance.
पदार्थाची शुद्‍धता ठरवताना ......... हा गुणधर्म उपयोगी ठरतो.

15. On which two factors buoyant force is depend?
प्लावक बल कोणत्या दोन गोष्टींवर अवलंबून असते?
16. Write down commercial uses of Archimedes principle.
आर्किमिडिजच्‍या तत्त्‍वाची उपयुक्‍तता लिहा.
17. Define:- Non contact force.
‘असंपर्क बल व्याख्या लिहा.
18. Relative density of a substance is called its ........  .........  .
सापेक्ष घनतेलाच पदार्थाची ..... ........ असे पण म्हणतात.

19. The area of the tip of a screw is 0.3 mm square and its weight is 0.6 Newton. Calculate the pressure (in Pa) exerted by this screw on the wooden plank.
स्‍क्रूच्‍या टोकाचे क्षेत्रफळ 0.3 mm असून त्‍याचे वजन 0.6 N आहे. तर स्‍क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्‍त केलेला दाब काढा.  (Pa मध्ये)
20. Define:- inertia of the state of rest.
व्याव्या लिहा- विराम अवस्थेतील जडत्व. 
21. At any one level the liquid pressure is the ......... .
एकाच पातळीत द्रवाचा दाब ....... असतो.
22. Write down formula of relativity  density.
व्याख्या लिहा- सापेक्ष घनता.
23. The object ......... inside the liquid if the buoyant force is equal to its weight.
प्‍लावक बल वस्‍तूच्‍या वजनाएवढे असेल तर वस्‍तू द्रवामध्ये ...... राहते.
24. The area of the bottom of a tiffin box is 0.25 m^2 and weight is 30 Newton, calculate the pressure exerted by the box on the shelf.
फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डबचे तळाचे क्षेत्रफळ 0.25 m^2 असून त्याचे वजन 30 N आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा.
25. The SI unit of density is ..... .
घनतेचे SI एकक  .......  आहे.
26. Define:- Inertia of motion.
व्याख्या लिहा - गतीचे जडत्व.
27. The SI unit of pressure is ....... .
दाबाचे SI एकक ..... आहे.
28. The relative density of a substance is expressed w.r.t. the density of ........ .
सापेक्ष घनता ........च्‍या घनतेच्या तुलनेत व्यक्त करतात.
29. Define:- Directional inertia.
व्याख्या लिहा- दिशेचे जडत्व.
30. Write 3 examples of contact force.
संपर्क बलाची तीन उदाहरणे लिहा.
31. 1 Atomosphere = 101 x ..... ..... .
1 वातावरणीय दाब = 101 x ..... ..... .
32. A piece of marble tile weighs 90 gram in air. If it's density is 3.0 g / cc, what will be its weight in water?
एका संगमरवरी फरशीच्‍या तुकड्याचे  हवेमध्‍ये 90 g आहे. त्‍याची घनता 3.0 g/cc, इतकी असेल तर त्‍याचे पाण्‍यातले वजन किती?
33. All gases and liquids have a common name ..... .
सर्व द्रव आणि वायू यांना ......... अशी संज्ञा आहे.
34. The air pressure at the sea level is called 1 ....... ........ .
समुद्रसपाटीला असणाऱ्या हवेच्‍या दाबाला 1 ..... ...... म्‍हणतात.
35. Atmospheric pressure is specified in the units mbar or ....... .
वातावरणीय दाब mbar किंवा ......... या एककात सांगितला जातो.
36. The camel is called the ship of the desert.
 उंटाला वाळवंटातील सहज म्हणतात.
37. True or false. Pressure is a vector quantity.
चूक की बरोबर लिहा. दाब हो सदिश राशी आहे.
38. Write 3 examples of non contact force.
असंपर्क बलाची तीन उदाहरणे द्या.
39 Write formula of pressure.
दाबाचे सूत्र लिहा.
40. Area is measured in ....... .
क्षेत्रफळाचे एकक ......  किंवा ..... आहे.

41. In atmospheric science, the unit for pressure is ..... .
हवामानशास्‍त्रात दाबाचे एकक ....... हे आहे.



~*- ┇┇ माहिती ⃝⃪⃔ विज्ञानाची  ┇┇ -*~


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10 th,Sci.I, Periodic classification of elements I.

10 th, Sci.I,Periodic classification of elements I.   ▬▬▬۩۞۩▬▬▬ आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 माहिती विज्ञानाची 🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ As we grown up, we forget the definition and some terms or do not fully/ totally understand the exact meaning of those words. Today's main objective is to increase basic chemistry knowledge with gradual study . In science meaning of unchangeable terms are useful in day today life .  🎻  Definition of element :- Element is a substance that cannot be broken down into simpler substances by chemical means. Element is also defined as a pure substance made up of only one kind of atom which can't be split up into two or more substance. Ex. Silver Ag ,   Chlorine Cl ~*◄⏤͟͞✥➳  🪷 Atom :- An atom is the basic building block. Atom is the smallest unit of matter that has the characteristic properties of an element. In the nucleus of atom positively charged protons p and ne...

10 वी, भाग 1, गुरुत्वकर्षण. मराठी .,10 th, Part 1, Gravitation Exercise in Marathi 🎷

  १० वी, भाग १, गुरुत्वकर्षण. मराठी .🎷 व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा ( माफ करा🙏 फॉन्ट प्रॉब्लेम मुळे हा स्वाध्याय खराब झाला आहे. हा स्वाध्याय दुरुस्तीसाठी सध्या आहे. कृपया सध्या पाहू नये) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्वकर्षणाचा सार्वत्रिक नियम लिहा. अवकाश पृथ्वीच्या स्थानावर g चे मूल्य उताराची किंमत.....% ने असते.  अंतर स्थानात g चे मूल्य  पृथ्वीला घडवण्यासाठी त्याचे मूल्य फक्त........ % कमी असते. ....... हे परवर्तक दुर्बिण तयार करणारे आधी होते. ...........  हे परवर्तक दुर्बिणी बनवणारे आधी होते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? केंद्राभिमुख प्रदान करा. SI एक प्रणाली G चे एक ...... आहे. SI एककात जीचे मूल्य ........ आहे. ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. ...... हा एक प्रकार आहे ज्याला इलेक्ट्रोमॅगटिक वेव्ह्ने म्हणतात. ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले तयार होणार आकृती. ........ म्हणजे शंकूला कलत्या प्रतलाने कापल्यावर  वक्र. ग्रहाची इच्छाही........ आणि सूर्याचा कक्ष एका नाभीवर असतो. ज्याच्या एका...