12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷
🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅
┈┅━❀꧁꧂❀━•┈
- ✍🏻 दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.
- वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.
- आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे.
- आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 🎷
👉 बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा
23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.
- 10 फेब्रुवारी - इंग्रजी
- 11 फेब्रुवारी - हिंदी
- 12 फेब्रुवारी - मराठी
- 16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics
- 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry
- 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics
- 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology
⌛ बारावी विज्ञान सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत.
🚀 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 🎸
10 वी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा
2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होईल.
⌚ वेळ 11 am. ते 2 pm.
20 फेब्रुवारी - मराठी
27 फेब्रुवारी - इंग्रजी
4 मार्च - हिंदी
⏰ वेळ 11 am. ते 1 pm.
6 मार्च - गणित - 1
9 मार्च - गणित - 2
11 मार्च - विज्ञान - 1
13 मार्च - विज्ञान - 2
16 मार्च - इतिहास व राज्यशास्त्र
18 मार्च - भूगोल व अर्थशास्त्र
●~~•❅• 🫐 •❅•~~●
🚲 12 वी कला बोर्ड परीक्षा.
बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा
23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.
⌛ वेळ 11 am. ते 2 pm.
- 10 फेब्रुवारी - इंग्रजी
- 11 फेब्रुवारी - हिंदी
- 12 फेब्रुवारी - मराठी
- 18 फेब्रुवारी - राज्यशास्त्र वेळ 3 pm. ते 6 pm.
- 24 फेब्रुवारी - अर्थशास्त्र वेळ 11 am. ते 2 pm.
- 9 मार्च - इतिहास वेळ 3 pm. ते 6 pm.
- 11 मार्च - समाजशास्त्र वेळ 3 pm. ते 6 pm.
- 10. फेब्रुवारी - इंग्रजी
- 11 फेब्रुवारी - हिंदी
- 12 फेब्रुवारी - मराठी
- 14 फेब्रुवारी - वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
- 17 फेब्रुवारी - चिटणीसाची कार्यपद्धती
- 24 फेब्रुवारी - इकॉनॉमिक्स / अर्थशास्त्र
- 26 फेब्रुवारी - पुस्तक पालन आणि लेखाकर्म


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा