8 वी विज्ञान, स्वाध्याय - 12. आम्ल, आम्लारी ओळख
⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞ ☝❅⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*
▓▓▓▓🎆▓▓▓▓🎇▓▓▓▓▓🎆▓▓
विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील लिंकला स्पर्श करा.
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
1. आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण ...... आयन उपलब्ध करून देते/निर्माण करते.
2. आम्लारीचे गुणधर्म लिहा.
3. आंबट चव देणाऱ्या संयुगांना ....... असे म्हणतात.
4. आपल्या शरीरातील DNA (डि ऑक्सिरायबो न्यूक्लिइक ॲसिड) हे आम्ल असते, जे आपले ...... गुण
ठरवते.
5. क्र. पदार्थ/स्रोत आम्ले (नैसर्गिक/सेंद्रीय)
1 व्हिनेगर ......... आम्ल
2 संत्रे ......... आम्ल
3 चिंच ......... आम्ल
4 टोमॅटो ......... आम्ल
5 दही ......... आम्ल
6 लिंबू ......... आम्ल
6. ‘नैसर्गिक दर्शक’ उदाहरणे द्या.
7. उर्ध्वपातित पाणी ...... असते.
8. आम्लाचे तीन उपयोग लिहा.
9. व्याख्या लिहा उदासिनीकरण.
10. निळा लिटमस ..... त बुडविल्यावर तांबडा होतो.
11. भिन्न-भिन्न क्लोराइड क्षार बनविण्याकरिता ......... आम्ल वापरतात.
12. खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा ...... आम्ल असेही म्हणतात.
13. आपल्या जठरात ........ आम्ल असते. त्यामुळे अन्नपचन सुलभ होते.
14. फिनॉल्फथॅलिन आम्लामध्ये रंगहीन व आम्लारीमध्ये ....... असतो.
15. तीन उदाहरणे द्या. ‘खनिज आम्ल’
16. जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात, ते रासायनिकदृष्ट्या ....... असतात.
17. पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल ....... आम्लाचा वापर होतो.
18. HCl + ........ -------> NaCl + H2O
19. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी, तर आम्लारीमध्ये ...... होतो.
20. ...... हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसते.
21. आम्लांची काही उदाहरणे रेणुसूत्रासह लिहा.
22. कधीही संहत सल्फ्युरिक आम्लात ..... घालू नये.
23. फिनॉल्फ्थॅलिन दर्शकाचे मूळ रंग ...... असतो.
24. तांबडा लिटमस कागद ....... मुळे निळा होतो.
25. आम्लाचे गुणधर्म लिहा.
26. आम्लारीचे उपयोग लिहा.
27. प्रोटिन शरीरातील पेशींचा भाग असतात, ते ........ ॲसिडने बनलेले असतात.
28. आम्ल जठरात गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. यावर उपाय म्हणून सामान्यतः आम्लारीधर्मी औषधे दिली जातात. त्यामध्ये मिल्क ऑफ ........ चा समावेश असतो.
29. सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा. H2SO4, Ca(OH)2, HCl, NaOH, KOH, NH4OH. Mg(OH)2
30. आम्लारी नाव व रेणुसूत्र चार उदाहरणे लिहा.
31. लिटमस कागद ..... (दगडफूल) नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो.
32. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना ‘......’ असे म्हणतात.
..•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..
काकापो हा न्यूझीलंडमधील एक निशाचर,
जमिनीवर राहणारा आणि उड्डाण न करू शकणारा पोपट आहे.
हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात वजनदार पोपट आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा