इयत्ता 8 वी:- स्वाध्याय, 11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था
🎷 तयारी NMMS ची.
प्रथम सत्रात पहिले दहा धडे होतील पण.... NMMS परीक्षा डिसेंबर मध्येच असते. त्यामुळे पुढच्या धड्ची तयारी आपण आता करणे क्रमप्राप्त ठरते.
कुर्म🐢 वेगाने गेल्यास एन एम एम एस चा अभ्यास शक्य नाही. त्यामुळे व्य वस्थित नियोजन करून अभ्यास केल्यास ही शिष्यवृत्ती आपणास मिळेल.
सारथी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी NMMS परीक्षा पास ची अट आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धीचे चार वर्ष दर महिन्याला एक हजार रुपये मिळणे हा त्यांच्यासाठी बहुमानच आहे.
- मानवी हृदयाचे वजन साधारणपणे ..... .... असते.
- मानवी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष ....... असतात.
- रक्तदानासाठी एकावेळी एका व्यक्तीचे ..... .... रक्त घेतले जाते.
- सामन्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास ..... ठोके पडतात.
- छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एकेक ....... असते.
- ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय ...... असे म्हणतात.
- हृदयाच्या वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालील कप्प्यांना ...... असे म्हणतात.
- ....... हे उदर पोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते.
- मानवी रक्ताचे चार प्रमुख गट कोणते?
- ..... रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मी पक्ष नगर मध्ये लावला.
- रक्ताभिसरण म्हणजे काय?
- फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात त्यांना ....... म्हणतात.
- मानवी शरीरातील चार इंद्रिय संस्थांची नावे लिहा.
- ..... हे द्रायू संयोजी ऊती आहे.
- अंत: श्वसन म्हणजे काय?
- रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये ........... पांढऱ्या पेशी असतात.
- आपल्या हृदयाचा आकार आपल्या .....एवढा असतो.
- रक्ताभिसरण संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो?
- हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा ..... ठोका होतो.
- केशिका जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या त्यांनी आपण ..... म्हणतो.
- रक्त पराधान म्हणजे काय?
- A, B आणि ..... या रक्तगटांचा शोध इ 1900 साली डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी लावला.
- रक्ताचा पीएच pH सामू ..... असतो.
- हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे ...... मिलिलीटर रक्त ढकलते
- .पेशीश्वसन म्हणजे काय?
- पेशीतील ....... या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.
- अकुंचक / सिस्टॉलिक दाब म्हणजे काय?
- पेशी श्वसनाचे रासायनिक समीकरण लिहा.
- मानवी रक्तदाब मोजण्यासाठी ‘........’ नावाचे यंत्र वापरतात.
- मानवी शरीरात डायस्टॉलिक रक्तदाब ..... मिमी असतो.
- श्वेत रक्तपेशींचे पाच प्रकार कोणते?
- मानवी हृदयाला ....... कप्पे असतात.
- बाह्यश्वसन म्हणजे काय?
- रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्येया ........ सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात.
- मानवी शरीराचे तापमान ..... इतके रक्तामुळे कायम राखले जाते.
- ..... या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.
- ..... रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणतात.
- अल्ब्युमिन चे कार्य लिहा.
- निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120/80 मिमी ते 139/89 मिमी ...... स्तंभाएवढा असतो.
- रक्तशास्त्र / हिमॅटाॅलॉजी म्हणजे काय?
- रक्तद्रवातील असेंद्रिय आयने कोणती?
- ..... वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करू शकते.
- हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना .... म्हणतात.
- शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना ..... म्हणतात.
- ..... शरीरामध्ये खोलवर असतात.
- बहुतेक ...... या त्वचेलगतच असतात.
- फुप्फुसधमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ...... रक्त वाहून नेतात.
- ..... व्यतिरिक्त सर्व नीलांमधून विनाक्षजती रक्त वाहून नेले जाते.
- ..... भित्तिका जाड असते.
- ..... भित्तिका पातळ असते.
- धन्यांच्या पोकळीमध्ये .... नसतात.
- ....... च्या पोकळीमध्ये झडपा असतात.
- ...... दाबयुक्त रक्त वाहते.
- ..... मधून कमी दाबाचे रक्त वाहते.
- *།།◆️______◆️།།*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा