10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.8, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.8.
10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.8, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.8.
▬▬▬۩۞۩▬▬▬
💐या पाठावरील परीक्षा ही धड्याच्या शेवटी👇 आहे 🙏
▬▬▬۩۞۩▬▬▬
Life processes in living organisms part 1, सजीवातील जीवनप्रक्रिया भाग 1 मधील सर्व पाठ 1 ते 7 ची लिंक 🔗 खाली दिली आहे.
- Life processes in living organism: part 1.1
- Life processes in living organism: part 1.2
- Life processes in living organisms: part 1.3
- Life processes in leaving organism: part 1.4
- life-processes in living organisms part 1.5
- Life processes in living organisms part 1.6
- Life processes in living organism part 1.7
▬▬▬۩۞۩▬▬▬
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी पुढील निळ्या लिंक ला स्पर्श करा👇
▬▬▬۩۞۩▬▬▬
🥁 जीवद्रव्याचे विभाजन (Cytokinesis):
🦋 Cytokinesis(cytoplasmic division):
🎷 परीकलविभाजनाचे फायदे:
🦅 अर्धसूत्री विभाजन:
⛱️ Meiosis:
🔊 एका वाक्यात उत्तरे लिहा.
Answer in one sentence.
- परीकलविभाजन म्हणजेच जीवद्रव्याच्या विभाजनने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात ज्यांना जन्यपेशी (Daughter cells) म्हणतात.
- या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात.
- वनस्पती पेशी मध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल (Cell plate) तयार होऊन परीकलविभाजन होते.
- The cytoplasm divides by cytokinesis and two new cells are formed which are called daughter cells.
- In cytokinesis notch is formed at the equatorial plane of the cell which deepens gradually, and there two new cells are formed.
- However, in the case of plant cells, instead of the notch, a cell plate is formed exactly along the midline of the cell and thus cytokinesis is completed.
- सूत्री विभाजन परीकलविभाजन शरीराच्या वाढीसाठी गरजेचे आहे.
- शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी,
- सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी, इत्यादी कारणांसाठी सूत्री विभाजन हि प्रक्रिया आवश्यक असते.
- Mitosis is essential for the growth of the body.
- Mitosis is necessary for the restoration of an emaciated body,
- wound healing,
- formation of the blood cells, etc.
- अर्धसूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.
- अर्धसूत्री विभाजनात दोन एक गुणी पेशी तयार होतात.
- युग्मक आणि बीजाणूतयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते.
- Meiosis is completed through two stages.
- Two haploid cells are formed by meiosis.
- The process of gamete production and spore formation occurs by meiosis.
🔊 एका वाक्यात उत्तरे लिहा.
Answer in one sentence.
1. एसिटाइल-कोएन्झाइम-ए रेणूमध्ये असलेल्या एसिटाइल भागाच्या पूर्ण ऑक्सीडिकरणा नंतर कोणती उत्पादने तयार होतात.
उत्तर: एसिटाइल-कोएन्झाइम-ए रेणूमध्ये असलेल्या एसिटाइल भागाच्या पूर्ण ऑक्सीडिकरणा नंतर कार्बन डाय-ऑक्साइड (CO2), पाणी(H2O), NADH2, आणि FADH2 चे रेणू तयार होतात.
1. What products are formed after complete oxidation of the acetyl part present in the molecule of acetyl-coenzyme-A.
Ans: After complete oxidation of the acetyl part present in the molecule of acetyl-coenzyme-A molecules of carbon dioxide (CO2), water (H2O), NADH2, and FADH2 are formed.
2. Give the names of two enzymes that take part in the cellular respiration.
Ans: NADH2 Nicotinamide Adenine Dinucleotide and FADH2 Flavin Adenine Dinucleotide are the two enzymes that take part in cellular respiration.

2. पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर कोणते?
उत्तर: NADH2 - निकोटिनामाईड ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड
FADH2 - फ्लॅविन ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड हे पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर आहेत.
उत्तर: NADH2 - निकोटिनामाईड ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड
FADH2 - फ्लॅविन ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड हे पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर आहेत.
3. How many molecules of ATP are formed in the electron transfer chain reaction?
Ans: 3 molecules of ATP are formed from NADH2,
2 molecules of ATP are formed from FADH2 molecules in an electron transfer chain reaction.
Ans: 3 molecules of ATP are formed from NADH2,
2 molecules of ATP are formed from FADH2 molecules in an electron transfer chain reaction.
3. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये ATP चे किती रेणू तयार होतात?
उत्तर: इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 एटीपी चे, FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 एटीपी चे रेणू मिळतात.
उत्तर: इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये NADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 एटीपी चे, FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 एटीपी चे रेणू मिळतात.
4. Who discovered the cyclical reactions, tricarboxylic acid cycle?
Ans: Sir Hans Kreb discovered the cyclical reactions, the tricarboxylic acid cycle.
Ans: Sir Hans Kreb discovered the cyclical reactions, the tricarboxylic acid cycle.
4. ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया कोणी शोधली?
उत्तर: ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब्ज यांनी शोधली.
उत्तर: ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब्ज यांनी शोधली.
5. What are the steps of anaerobic respiration?
Ans: Glycolysis and fermentation are the steps of anaerobic respiration.
Ans: Glycolysis and fermentation are the steps of anaerobic respiration.
5. विनॉक्सी श्वसनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत?
उत्तर: ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे विनॉक्सी श्वसनाच्या पायऱ्या आहेत.
उत्तर: ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे विनॉक्सी श्वसनाच्या पायऱ्या आहेत.
6. Which is the most abundantly found protein in nature?
Ans: An enzyme RUBISCO is the most abundantly found protein in nature.
Ans: An enzyme RUBISCO is the most abundantly found protein in nature.
6. निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते आहे?
उत्तर: विकर RUBISCO हे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते आहे.
उत्तर: विकर RUBISCO हे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणते आहे.
🎻 अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थांचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत?
उत्तर:
Many players are seen consuming some foodstuffs during breaks of the game. Why may the players consume these foodstuffs?
उत्तर:
- कोणताही खेळ खेळत असताना खेळाडूंना ऊर्जेची खूप गरज भासते.
- खेळाडू मैदानी खेळ खेळत असताना त्यांच्या शरीरातून खूप मोठ्या प्रमाणावर घामस्त्रावला जातो यातून पाणी व इलेक्ट्रोलाइट बाहेर पडतात.
- याचे दुष्परिणाम शरीरावर होऊन थकवा येणे पायांना पेटके येणे यात होऊ शकतो.
- पण जर खेळाडूंनी मध्यंतरी घेऊन काही पदार्थांचे जसे केळी, एनर्जेल, नारळ पाणी घेतल्यास खेळावर दुष्परिणाम होत नाही.
Many players are seen consuming some foodstuffs during breaks of the game. Why may the players consume these foodstuffs?
- Ans: Players need much more energy in greater amounts.
- Players sweat heavily at the time of the game. Through sweat, they lose water and electrolytes from their body.
- This may cause energy loss and cramps.
- If players eat bananas or drink juices they restore water and electrolyte in the body.
थोडे विषयांतर, एक छोटीशी गोष्ट...
.......✍️
🎯. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1 या पाठावर मराठी माध्यमातून परीक्षा लिंक खाली दिली आहे.
----@@@----
Just write a word for the blank space. रिकाम्या जागेत फक्त मोजका शब्द लिहा.
🎻 Exam link in English medium on the subject Life Process Part-1 is given below.
https://forms.gle/WJKwVhhemgJiMTNE9
°°°°===°°°
https://forms.gle/xjL5GeC2Tj5GQMpa9
------₹₹₹----
ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही, फक्त सुर जुळायला हवेत,*
*मग बघा, कसे आयुष्य फुलते, कुणाला "प्रेम देणं", सर्वात मोठी भेट असते... आणि कुणाकडून "प्रेम मिळविणे", सर्वात मोठा "सन्मान" असतो...* माझ्या आयुष्यात आपला स्नेह माझ्यासाठी अनमोल आहे 🙏🎷.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा