दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025
प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷.
विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश, आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे.
त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.
______________________
विषय: मराठी.
21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार
वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.
______________________
विषय:- संस्कृत
27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार
वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.
______________________
विषय: इंग्रजी
1 मार्च 2025 - शनिवार
वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.
______________________
विषय: हिंदी
3 मार्च 2025 - सोमवार
वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.
______________________
विषय: बीजगणित
Part 1- Algebra
5 मार्च 2025 - बुधवार
वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.
______________________
विषय: भूमिती
Part 2- Geometry
7 मार्च 2025 - शुक्रवार
वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.
______________________
विषय: विज्ञान आणि तंत्रज्ञान
भाग 1
Science and technology
part 1
10 मार्च 2025 - सोमवार
वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.
______________________
विषय: विज्ञान आणि तंत्रज्ञान
भाग 2
Science and technology
part 2
12 मार्च 2025 - बुधवार
वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.
______________________
विषय: सामाजिक शास्त्र -1
इतिहास
15 मार्च 2025 - शनिवार
वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.
______________________
विषय: सामाजिक शास्त्र -2
भूगोल
17 मार्च 2025 - सोमवार
वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.
______________________
सर्व विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित योग्य मार्ग मिळावेत ही ईश्वरचरणी सदिच्छा. 🙏
🎷बारावी बोर्ड HSC परीक्षा वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकला 🔗 स्पर्श करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा