10 वी बोर्ड निकाल आज 🎷
®®®💠®®®
इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏.
10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील.
राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
®®®💠®®®
10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://www.aajtak.in/education/board-exam-resul
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://education.indianexpress.com/boards-exam/maharasht results
- https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharash exams
- https://www.indiatoday.in/education-today/results
🎷▬▬▬۩۞۩▬▬▬🪘
यंदा सुमारे 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली.
त्या सर्व विद्यार्थ्यांना👨🎓🎒 निकालाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 🎺🪘🎷
®®®⭕®®®
_*अवघड रस्त्यामुळे
कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो,*_
_*अवघड युध्दामुळे
परिपूर्ण योध्दा तयार होतो,*_
_*तर अवघड परिस्थितीमुळे
सक्षम व्यक्ती तयार होतो..!*_
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
💫💫 *🎷*💫💫
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा