मुख्य सामग्रीवर वगळा

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

 11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

🎷 11th Admission Registration 



●~•❅•۞•❅•~●

इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया 
ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू.

भाग 1 कसा भरावा 
Part 1 Fill Up Guidene

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. 

ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार. 
यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार
┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━. 

रजिस्ट्रेशन कसे करावे 
11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️
 visit 11 th admission website  

मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे.

▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा.


{[(टिप:-मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते.
आता विद्यार्थ्यांनी या वेबसाईटचा वापर करू नये.)]}

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
 
🎷 विभाग निवडणे ◻️
 Region select

Website ला भेट दिल्यावर आपल्याला ज्या ठिकाणी 11 वीला प्रवेश घ्यायचा आहे तो विभाग निवडावा.
जसे की मुंबईमधील विद्यार्थ्यांनी Mumbi(MMR) निवडावे. 
छत्रपती संभाजीनगर, लातूर,मुंबई,  पुुुणे, नागपूर ,नासिक , आमरवती पैकी आपण आपल्या विभागाची निवड करायची आहे .
▬▬۩۞۩▬▬

🎺स्टुडंट नोंदणी
 Student registration 

Region निवडल्यानंतर Student Registraion व Login दोन पर्याय दिसतील.
 यापैकी सध्या फक्त Student Registration वर क्लिक करा.

 एकदा नोंदणी झाली की नंतरच्या वेळी मात्र Login या Option वर क्लिक करायचे आहे

 Student Registration वर क्लिक केल्यावर स्क्रीनवर काही पर्याय दिसतील.
 यापुढे स्टुडंट नोंदणी सुरू.

●~•❅•۞•❅•~●
तुम्ही 10 वी कोठून पास झालात
Aplicants 10th School Area  

स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना आपण SSC संपूर्ण विचारलेली माहिती द्यावी.
आपण दहावी मुंबई विभागातून पास आहात
Within MMR Area 
महाराष्ट्रातून पण मुंबई विभाग सोडून
Outside MMR Area 
दुसऱ्या राज्यातून 10 वी पास
Outside Maharashtra state 
यापैकी योग्य अशा एका पर्यायावर क्लिक करा. 
जसे की मुंबई विभागत शिक्षण झाले असेल तर पहिला पर्याय निवडावा. Within MMR Area. 
ही Student Registration मधील पहिली पायरी आहे.

   🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴


अर्जदाराची सद्यस्थिती
Applicant Status 
  • Fresher - मार्च 2025 ला परीक्षा दिलेले.
  • Repeater-  नापास झालेले.
  • Previously Passed- 2025 पूर्वी पास झालेले
  • Fresher-  जे विद्यार्थी मार्च 2025 ला म्हणजे याच वर्षी 10 वीला बसले होते व पास झाले आहेत त्यांनी Fresher या पर्यायवर क्लिक करावे.
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

🪘 10 वीला कोणता बोर्ड होता 
10th standard board

SSC,CBSE,ICSE,IB,IGCSE,NIOS यापैकी आपण कोणती बोर्ड परीक्षा उत्तीर्ण आहात ते निवडावे.

⭐10वी परीक्षेचा तपशील
 10 th Standard Exam Detail

SEAT NO - आपल्या हॉल तिकीट वर असेल तो
 उदा - K00639

MONTHS OF EXAMINATION - परीक्षेला बसला तो महिना उदा. MARCH

YEAR OF EXAMINATAION - परीक्षेला बसला ते वर्ष उदा. 2025

NAME OF APPLICANT- विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव हॉल तिकीट वर आहे तसे.

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

🎉 मोबाईल नंबर 
MOBILE NO
 पुढील सर्व सूचना आपणास प्राप्त होण्यासाठी जो चालू असेल (चालू राहणार असेल)तोच नंबर नोंदवा.

🌞 ई-मेल
E MAIL असेल तर टाका Compulsory नाही.🙏

🧠 Security Question 5
 5 प्रश्न पैकी एक निवडा

  • Grand Father name ,
  • Favourite Game,
  • Favourite Movie,
  • Best friend name,
  • Favourite Teacher

यापैकी एक प्रश्न निवडावा व उत्तर काय दिले ते लक्षात ठेवा(लिहून पण ठेवा/स्क्रीन शॉट काढून ठेवा).
 LOGIN ID किंवा PASSWORD विसरल्यास वरील प्रश्न द्वारे Reset करता येतो. 
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
💫  पासवर्ड  
PASSWORD DEATIL

11 वी प्रवेशासाठी पासवर्ड कसा तयार करावा? 
 लक्षात राहील असा strong password तयार करा. 
जसे की आपले नाव आणि जन्मतारीख.
उदा. - Shashwat@39
(कॅपिटल लेटर कडे लक्ष द्यावे. जे भरत आहोत ते लिहून ठेवावे.)

 नंतर REGISTER वर क्लिक करावे. स्क्रीनवर  एक LOGIN ID मिळेल तो लिहून ठेवावा.(स्क्रीनशॉट काढून ठेवावा.)
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

🌛 LOGIN ID प्राप्त झाल्यावर काय करावे.... 
 After Log in Id Recived

LOGIN ID मिळाल्यानंतर Login वर क्लिक करून जो ID मिळाला तो टाकून आपण Genrate म्हणजे तयार केलेला Password अचूक टाकावा व त्यानंतर स्क्रीनवर Incomplit फॉर्म दिसेल.त्यावर क्लिक केल्यावर आपला अर्जाचा भाग एक भरायला घ्यायचा आहे.
 या ठिकाणी आपले REGISTERATION पूर्ण झाले🎷.

आता पार्ट -1 भरणे पाहू.

▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

💐 अर्जदाराची वैयक्तिक माहिती
Applicant Personal Information |

  •  स्वतचे नाव
  • Name Of Applicant 
  • आईचे नाव
  • applicant mothers name 
  • लिंग
  • Gender  Ex.. Male, Female
  • जन्मतारीख
  • Date Of Birth   
  • शाळेचे नाव
  • हॉल तिकीट वर पाहून भरावा 👇
  • Name Of School  
  • स्कूल इंडेक्स No 
  • UDISE उदा . 2719011- - - -
 माहिती भरल्यावर save 
and next वर क्लिक करावे.


🌳 पूर्ण पत्ता अचूक भरावा
Applicant Adress.
  • State 
  • district 
  • taluka 
  • village / city 
  • pin code
  • Mobile number.

ADRESS पत्ता भरल्यानंतर 
save and next वर क्लिक करा.
▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
🤝 जातीचा तपशील
Category details

select your catagory विविध पर्यायातील योग्य पर्याय निवडा.
जात प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागणार आहे

 🥬 * 🥬

टीप:- आपण  EWS आर्थिकदृष्ट्या मागास 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल तर प्रमाणपत्र Uplod करावे लागेल. 
जर प्रमाणपत्र अपलोड केले नाही तर आपला प्रवेश Open Catagroy मधून केला जाईल.

➖♾️⭕🟤⭕♾️➖

🌷 इतर आरक्षण
Other Reservation 

जाती व्यतिकरिक्त इतर आरक्षनास पात्र आहात काय हे यात भरावे.
 जसे की
  • भूकंपग्रस्त 
  •  धरणग्रस्त 
  •  आजोबा स्वातंत्र्य सैनिक इत्यादी...... 
सर्व माहिती अचूक भरावी खोटी माहिती आढळल्यास प्रवेश रद्द होतो.
SAVE AND NEXT वर क्लिक करा.
🌸━─◈•❉🥬❉•◈─🌸 
🎸. शुल्क Fee   - 
 100 रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरायचे आहे , Card , Online, Phone pay द्वारे आपण आपले शुल्क भरू शकता👏

➖♾️⭕🟤⭕♾️➖

🏆 दहावी परीक्षा तपशील
SSC Examination Detail

जे विद्यार्थी मार्च 2025 ला परीक्षा दिली आहे त्यांना इथे सध्या काही भरण्याची आवश्यकता नाही.
 यापूर्वी जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील त्यांनी त्यांचे गुण भरावेत.
Save and next 

🎆 शेवटची पायरी
 Last Step

सर्व फॉर्म भरून झाल्यावर 
lock Application Form वर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून पहा.

┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅

 शेवटी Application Lock केल्यावर भाग 1 ची प्रिंट जवळ ठेवा
पुढे भाग 2 व 3 भरत असताना तसेच प्रवेशावेळी ही प्रिंट लागू शकते.

  • मोबाईल नंबर 
  • लॉगिन आयडी 
  • पासवर्ड व इतर जी माहिती आवश्यक आहे ती लिहून ठेवावी. स्क्रीन शॉट काढावेत.
➖♾️⭕🟤⭕♾️➖

कागदपत्रे 📂
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे तयार ठेवणे.
1. इयत्ता 10 वी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
2. इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा (TC) दाखला मूळ प्रत 
3. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला 
4. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 
5. EWS पात्रता प्रमाणपत्र 
6. दिव्यांग प्रमाणपत्र 
7. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र 
8. आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र 
9. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र 
10. अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र. 
11. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक.
12. हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण पत्र (Transfer order and joining letter)
(राज्य शासन/केंद्र सरकार/ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)

आपल्याला लागू असलेली कागदपत्रे👆 तयार ठेवावेत. 🎸
┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅

ज्ञान पचलं तर 
त्याची वृत्ती होते 
आणि
 नाही पचलं तर 
त्याचा अहंकार होतो.🎷




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...