मुख्य सामग्रीवर वगळा

बारावी बोर्ड (HSC) वेळापत्रक 2025

  बारावी बोर्ड (HSC) वेळापत्रक 2025

प्रथम सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷.


विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.


बारावीच्या विद्यार्थ्यांना, नीट NEET, JEE,  साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे.


त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.

_____________________

🎸 12th Science ✍️

______________________

विषय: इंग्रजी.

11 फेब्रुवारी 2025 - मंगळवार

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: हिंदी

12 फेब्रुवारी 2025 - बुधवार

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: मराठी.

13 फेब्रुवारी 2025 - गुरूवार 

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: भौतिकशास्त्र 

Physics

17 फेब्रुवारी 2025 - सोमवार 

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: रसायनशास्त्र 

Chemistry

20 फेब्रुवारी 2025 - गुरुवार

वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.

______________________

विषय:- Mathematics

गणित 

22 फेब्रुवारी 2025 - शनिवार

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: जीवशास्त्र 

Biology

27 फेब्रुवारी  2025 - शुक्रवार

वेळ:- 11.00 am ते 1.00 pm.

______________________

🔯💠✡️💠⚛️💠🪔💠✍️

______________________

🎭 बारावी कला शाखा 🎷

______________________

विषय: इंग्रजी.

11 फेब्रुवारी 2025 - मंगळवार

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: हिंदी

12 फेब्रुवारी 2025 - बुधवार

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: मराठी.

13 फेब्रुवारी 2025 - गुरूवार 

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

विषय: political science 

राज्यशास्त्र

20 फेब्रुवारी 2025 - गुरूवार 

वेळ:- 03.00 pm ते 06.00 pm

______________________

विषय: पुस्तपालन आणि लेखाकर्म

28 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार

वेळ:- 03.00 pm ते 06.00 pm

______________________

विषय: अर्थशास्त्र Economics

01 मार्च 2025 - शनिवार

वेळ:- 03.00 pm ते 06.00 pm.

______________________

विषय: इतिहास History

8 मार्च 2025 - शनिवार

वेळ:- 03.00 pm ते 06.00 pm.

______________________

विषय: Sociology  समाजशास्त्र

11 मार्च 2025 - मंगळवार

वेळ:- 11.00 am ते 2.00 pm.

______________________

सर्व विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित योग्य मार्ग मिळावेत ही ईश्वरचरणी सदिच्छा. 🙏

🎷 दहावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकला🔗 स्पर्श करा.

दहावी (SSC) बोर्ड परीक्षा 2025

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...