प्रश्न 1. ब 🎷विज्ञान भाग- 1
━•───────────━•
बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी, विज्ञान विषयाचा अभ्यास पाहण्यासाठी, खालील What's app लिंक ला स्पर्श करा 🙏👇
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
💦 डोळ्याची समायोजन शक्ती म्हणजे काय?
उत्तर:- नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या डोळ्यातील भिंगाच्या क्षमतेला डोळ्याची समायोजन शक्ती म्हणतात.
🦅 मंद अभिक्रिया म्हणजे काय?
उत्तर:- जी रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्या अभिक्रियेला मंद अभिक्रिया म्हणतात. उदाहरणार्थ- लोखंडाचे गंजणे.
🦠 अवकाश कचरा म्हणजे काय?
उत्तर:- पृथ्वीच्या कक्षेत किंवा अवकाशात असलेल्या मानवनिर्मित वस्तूंना अवकाश कचरा म्हणतात.
उदा. उपग्रह, रॉकेटचे अवशेष, ढिगाऱ्याचे तुकडे,स्पेस गार्बेज.
🎯 साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.
उत्तर:- कार्बन C
🏹 आवर्त तीन मधील हॅलोजन
उत्तर:- क्लोरीन Cl
☄️ कार्बनी संयुगांच्या संरचनेवर आधारित नामकरण व जगभर मान्यता पावलेली पद्धत.
उत्तर:- इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अॅप्लाइड केमिस्ट्री.
IUPAC
🍫 विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित घरात वापरण्यात येणाऱ्या दोन उपकरणांचे नाव.
उत्तर:-
- विद्युत इस्त्री
- विद्युत दिवा
- विद्युत ओव्हन.
🎃 रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव?
उत्तर:- स्पुटनिक
🏏 भिंगाच्या शक्तीचे एस आय ( SI ) एकक लिहा.
उत्तर:- डायाॅप्टर ( D ).
🚨 विद्युत शक्ती व्याख्या लिहा.
उत्तर:- एक कालावधीत घडून आलेले विद्युत कार्य म्हणजे विद्युत शक्ती होय.
☘️ सर्वात कमी अणु त्रिज्या असलेला राजवायू.
उत्तर:- हेलियम He
🪞 नैसर्गिक वायू मध्ये प्रामुख्याने आढळणारा वायू.
उत्तर:- मिथेन CH4
🤡 बेंझिन मधील दुहेरी बंधांची संख्या.
उत्तर:- तीन दुहेरी बंध बेंझिन मध्ये असतात.
🙈 आवर्त दोन मधील अल्क धातू.
उत्तर:- मॅग्नेशियम Mg.
🥊 मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीतील उभ्या स्तंभांना काय म्हणतात?
उत्तर:- गण.
🥸 ज्या संमिश्र पासून वितळतार बनवलेली असते त्याचे घटक.
उत्तर:- शिसे Pb व कथिल Sn.
🌜 दोन ऑक्सिडीकारक संयुगे.
उत्तर:-
- पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4
- पोटॅशियम डायक्रोमेट K₂Cr₂O₇
- ॲल्युमिनियम ऑक्साईड Al2O3
- झिंक ऑक्साईड ZnO
- मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केले असता,
- मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात.
- पोटॅशियम K
- सोडियम Na
- फ्ल्युओरीन F
- क्लोरीन Cl
- ब्रोमिन Br
- आयोडीन I.
- क्रायोलाइट (Na3AlF6) आणि
- फ्ल्युरस्पार(CaF2)
_*एक ठराविक वयानंतरआपल्याला पेन्सिलच्या ऐवजीपेन दिले जाते.त्याचं कारण हेच की,आपल्या लक्षात आले पाहिजे ,*__*की जसं जसं आपण मोठे होत जातोतशा आपल्या चुकाखोडल्या जात नाहीत.*_*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
━•───────────━•
प्रश्न पहिला- अभ्यासासाठी खालील लिंकला स्पर्श करा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा