10 वी, विज्ञान 1, पाठ 9. कार्बनी संयुगे 1. ●┈┉꧁●꧂┉┈● आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇 👉 माहिती विज्ञानाची 🎷 🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 संयुगांचे प्रकार कोणते ? सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे हे संयुगांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन. कार्बन हे घटकमूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे म्हणतात. अपवाद कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत. आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात . वितळलेल्या व द्रावण स्थितीत आयनिक संयुगे विद्युतवाहक असतात. सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 0 C पेक्षा कमी असते . कार्बनी संयुगांमध्ये आंतररेण्वीय आकर्षण बल क्षीण असते . सर्वसाधारणपणे बरीच कार्बनी संयुगे विद्युतची दुर्वाहक असतात . ● ~~•❅••❅•~~ ● 🎻 कार्बन अणू राजवायू संरूपण गाठण्यासाठी C 4 + हा मार्ग घेत नाही.कारण ...