8 वी विज्ञान धडा १.
सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
━━═◆❃★★❂★★❃◆═━━
✍🏻.... विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील लिंकला स्पर्श करा. 🎸
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
(Living World and Classification of Microbes)
१. रिकाम्या जागा भरा
- सजीवांचे वर्गीकरण करण्याची पद्धत रॉबर्ट व्हिटाकर .......... यांनी १९६९ मध्ये विकसित केली.
- दही आणि ताकात आढळणारे सूक्ष्मजीव ...... असतात.
- कवकांची पेशीभित्तिका ........ नावाच्या गुंतागुंतीच्या शर्करेपासून बनलेली असते.
- विषाणूंचा आकार साधारणपणे ..... ते ...... एवढा असतो.
●~~•❅• 🫐 •❅•~~●
२. चूक की बरोबर ते लिहा.
- मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव बहुपेशीय असतात. -
- वनस्पती स्वयंपोषी असतात आणि प्रकाशसंश्लेषण करतात.
- कवक प्रकाशसंश्लेषण करू शकतात.
- विषाणूंना सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेत मानले जाते.
●~~•❅ 🔅 ❅•~~●
३. योग्य जोड्या लावा
'अ' गट 'ब' गट
१. मोनेरा अ) टोमॅटो विल्ट
२. प्रोटीस्टा ब) टोमॅटो विल्ट
३. कवक क) अमिबा / युग्लिना
४. विषाणू ड) लॅक्टोबॅसिली / जिवाणू
●┈┉꧁●꧂┉┈●
४. थोडक्यात उत्तरे द्या.
- सृष्टी मोनेरची २ वैशिष्ट्ये लिहा.
- व्हिटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष कोणते?
- कवक (Fungi) ची वैशिष्ट्ये कोणती?
- जिवाणूंची ४ वैशिष्ट्ये लिहा.
- आदिजीवांची ३ वैशिष्ट्ये लिहा.
- आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा. जिवाणू, कवक, विषाणू, शेवाल.
👉नामनिर्देशित आकृत्या काढा.
- कवक
- ५ सृष्टीत वर्गीकरण (तक्ता)
- जिवाणूंचे प्रकार: (कोकस, बॅसिलस, स्पायजिलम, व्हिब्रिओ)
- बॅक्टरिओफाज.
┅━━━━━•❀•━━━━━┅
6. ओळखा पाहू मी कोण ?
अ. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते.
आ. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे.
इ. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते.
ई. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशीअंगके नसतात.
उ. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.
ऊ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल युक्त पेशीअंगके असतात.
➖♾️⭕🔘⭕♾️➖
_*आपल्याकडे
पुरेसं असून सुद्धा
आपल्या अपेक्षांचा पाठलाग हा
आयुष्यभर संपत नसतो.*_
_*आणि याचे जर
वेळेत भान ठेवलं नाही तर
जे असतं
त्याचा आनंदही
लुटता येत नाही...!*_
*आपला दिवस आनंदी जावो.*
🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅

Nice 👍
उत्तर द्याहटवा