मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी विज्ञान, धडा १. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

8 वी विज्ञान धडा १. 

सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण 

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

━━═◆❃❃◆═━━

 ✍🏻.... विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील लिंकला स्पर्श करा. 🎸

माहिती विज्ञानाची 🎷

꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂


(Living World and Classification of Microbes) 

१. रिकाम्या जागा भरा

  1. सजीवांचे वर्गीकरण करण्याची पद्धत रॉबर्ट व्हिटाकर .......... यांनी १९६९ मध्ये विकसित केली.
  2. दही आणि ताकात आढळणारे सूक्ष्मजीव ...... असतात.
  3. कवकांची पेशीभित्तिका ........ नावाच्या गुंतागुंतीच्या शर्करेपासून बनलेली असते.
  4. विषाणूंचा आकार साधारणपणे ..... ते ...... एवढा असतो.

~~•❅• 🫐 •❅•~~

२. चूक की बरोबर ते लिहा.

  • मोनेरा सृष्टीतील सर्व सजीव बहुपेशीय असतात. - 
  • वनस्पती स्वयंपोषी असतात आणि प्रकाशसंश्लेषण करतात.
  • कवक प्रकाशसंश्लेषण करू शकतात.
  • विषाणूंना सजीव व निर्जीवांच्या सीमारेषेत मानले जाते. 

~~•❅ 🔅 ❅•~~

३. योग्य जोड्या लावा

'अ' गट                   'ब' गट

१. मोनेरा      अ) टोमॅटो विल्ट 

२. प्रोटीस्टा    ब)  टोमॅटो विल्ट 

३. कवक      क) अमिबा / युग्लिना

४. विषाणू     ड) लॅक्टोबॅसिली / जिवाणू

●┈┉꧁●꧂┉┈●

४. थोडक्यात उत्तरे द्या.

  • सृष्टी मोनेरची २  वैशिष्ट्ये  लिहा.
  •  व्हिटाकर यांच्या वर्गीकरणाचे निकष कोणते?
  •  कवक (Fungi) ची वैशिष्ट्ये कोणती?
  • जिवाणूंची  ४  वैशिष्ट्ये  लिहा.
  • आदिजीवांची ३ वैशिष्ट्ये  लिहा.
  • आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा. जिवाणू, कवक, विषाणू, शेवाल.
●~~•❅••❅•~~●

👉नामनिर्देशित आकृत्या काढा.

  1. कवक 
  2. ५ सृष्टीत वर्गीकरण (तक्ता)
  3. जिवाणूंचे प्रकार: (कोकस, बॅसिलस, स्पायजिलम, व्हिब्रिओ)
  4. बॅक्टरिओफाज.

┅━━━━━•❀•━━━━━┅

6. ओळखा पाहू मी कोण ?

अ. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते.

आ. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे.

इ. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते.

ई. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशीअंगके नसतात.

उ. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.

ऊ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल युक्त पेशीअंगके असतात.


➖♾️⭕🔘⭕♾️➖

_*आपल्याकडे 

 पुरेसं असून सुद्धा 

आपल्या अपेक्षांचा पाठलाग हा 

आयुष्यभर संपत नसतो.*_

 _*आणि याचे जर 

 वेळेत भान ठेवलं नाही तर 

जे असतं

 त्याचा आनंदही 

लुटता येत नाही...!*_

 *आपला दिवस आनंदी जावो.*

🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...