मुख्य सामग्रीवर वगळा

स्वाध्याय, 10वी विज्ञान 1, - 10. अवकाश मोहिमा.

 

स्वाध्याय, 10वी विज्ञान 1, - 10. अवकाश मोहिमा.

..•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..

┅━━━•❀•━━━┅

आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करा.

                                          👉       माहिती विज्ञानाची

•❀•●~~•❅••❅•~~●•❀•

10 वी, विज्ञान भाग 1, शेवटचा धडा, 10. अवकाश मोहिमा चा स्वाध्याय आपणास आनंददायक ठरू ही सदिच्छा.

1. दीर्घ रूप लिहा- GSAT.

2. ...  उपग्रह हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करतात.

3. टप्प्याटप्प्याने बनलेले प्रक्षेपक का वापरतात?

4. चंद्रानंतर पृथ्‍वीला दुसरी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे ... .

5. सौरमंडळातील विविध घटक कोणते?

6. ... ...  यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक म्हटले जाते.

7. अवकाश मोहिमांचे 3 फायदे लिहा.

8. भारताच्या ... ...  यांनी सन1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या.

9. दिशादर्शक उपग्रहाचे कार्य लिहा व यासाठी कोणते प्रक्षेपक वापरले जाते.

10. भारतीय वंशाची कल्‍पना चावला ... तास अंतराळात.

11. मुक्तिवेग सूत्र लिहा. 

12. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्‍ठापासून उंची ... km किंवा जास्त असते त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात.

13. अवकाश व आकाश यात काय फरक आहे?

14. दीर्घ रूप लिहा- PSLV.

15.  दिशा-दर्शक उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास ... km उंचीवर वर्तुळाकार कक्षेतून भ्रमण करतात. 

16. प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात, कारण ते फक्त एकदाच वापरता येतात. त्यामुळे अमेरिकेने ... ... तयार केले आहे.

17. भारताचा पहिला उपग्रह कोणता?

18. भूस्थिर उपग्रह म्हणजे काय? 

19. पहिला कृत्रिम उपग्रह ‘...’  हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला.

20. कृत्रिम उपग्रहावर कार्य करणारे अभिकेंद्री बलाचे सूत्र लिहा.

21. पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत ?

22. निम्न कक्षा उपग्रहाची 2  उदाहरणे द्या.

23. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणबलापासून मुक्त करून एखादेयान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचेअसल्यास त्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी ...  km/s एवढी असणेआवश्यक आहे.

24. उपग्रह प्रक्षेपकाचेकार्य न्यूटनच्या गतीविषयक ... नियमावर आधारित आहे.

25.  ... उपग्रह तर फक्त शिक्षणक्षेत्रासाठी वापरला जातो.

26. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी (1969) व्यक्ती ... ...  (अमेरिका) ही होय.

27. दीर्घ रूप लिहा-INSAT.

28. भूपृष्ठापासून 35780 km एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास ... तास लागतात.

29. पुण्यातील COEP (कॉलेज ऑफ इंजीनियारिंग, पुणे) ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह तयार केला ह्या उपग्रहाचे नाव ... असून वजन सुमारे ... kg जवळपास आहे. तो पृथ्वीपासून ... km उंचीवर परिभ्रमण करीत आहे.

30. उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षांत स्थापित करण्यासाठी उपग्रह ... (Satellite Launch Vehicles) उपयोग केला जातो.

31. चंद्रापासून पृथ्वी पर्यंत प्रकाश पोचण्यास ... सेकंद वेळ लागतो.

32. ‘ध्रुवीय कक्षा’ उपग्रह म्हणजे काय? 

33. ... हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.

34. उपग्रह म्हणजे काय?

35. ज्या उपग्रह भ्रमणकक्षांची भूपृष्‍ठापासून उंची ... km ते 2000 km असते अशा कक्षांना निम्न कक्षा म्हणतात.

36. आकृती काढा -उपग्रहांच्या विविध कक्षा. 

37. एखाद्या अंतराळयानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यास लागलेला सगळ्यात कमी वेळ ... तास 36 मिनिटे इतका आहे.

38. प्रक्षेपकामध्ये ... चेच वजन खूप जास्त असते.

39. 1963 साली भारत देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र ... येथे स्थापन केले गेले.

40.  भूस्थिर उपग्रहाचे उपयोग लिहा.

41. अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा, ... दिवस अंतराळात वास्तव्य.

42. अवकाश मोहिमांचे दोन उद्दिष्ट कोणते?

43. हवामान उपग्रह हा हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे यासाठी वापरतात तर यासाठी कोणते प्रक्षेपक व उपग्रह मालिकांची नावे लिहा.

44. उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ... उपग्रह फारसे उपयुक्त ठरत नाहीत.

45. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचेअत्यंत अचूक अक्षांश (Latitude) व रेखांश (Longitude) निश्चित करण्यासाठी ... ही उपग्रह मालिका प्रस्थापित केली आहे.

46. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची भूपृष्‍ठापासून 2000 km ते 35780 km च्या दरम्‍यान असते अशा कक्षांना ... कक्षा म्हणतात.

47. दीर्घ रूप लिहा- GSLV.

48. शास्त्रीय प्रयोगांसाठी अथवा हवामान अभ्यासासाठी वापरले जाणारे उपग्रह ... कक्षांमध्ये भ्रमण करतात.

49. निम्न कक्षां उपग्रहाच्या उंचीनुसार जवळपास ... मिनिटात त्यांचे एक परिभ्रमण पूर्ण होते.

50. कृत्रिम उपग्रहाचा विशिष्ट वेग (vc) हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. चूक कि बरोबर त लिहा.

51. अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा ... ...  होता.

52. उपग्रहकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढत जाते तसा त्या उपग्रहांचा स्पर्शरेषेत असलेला ... कमी होत जातो.

53. ध्रुवीय कक्षा उपग्रहांना पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो?

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाशाला पोहोचण्यास किती वेळ लागतो?

  • सरासरी सुमारे 1.28 सेकंद.
  • स्पष्टीकरण: चंद्रापर्यंतचा सरासरी अंतर ≈ 384,400 किलोमीटर आणि प्रकाशाची गती ≈ 299,792 किलोमीटर/सेकंद.
  • म्हणून वेळ = अंतर / गती ≈ 384,400 ÷ 299,792 ≈ 1.282 सेकंद.
  • चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेमुळे अंतर बदलते — परigee (सर्वात जवळ) ≈ 356,500 km आणि apogee (सर्वात दूर) ≈ 406,700 km — त्यामुळे वेळ साधारणपणे ~1.19 सेकंद ते ~1.36 सेकंद पर्यंत बदलू शकतो.

●┈┉꧁●꧂┉┈●

सुनिता विल्यम्स – अवकाशातील दिवस-

  1. सुनिता विल्यम्स यांनी त्यांच्या तीन मोहिमांमध्ये मिळून एकूण 608 दिवस अवकाशात घालवले आहेत.
  2. मुख्य माहिती:
  3. त्यांच्या अलीकडच्या मोहिमेत (५ जून २०२४ ला प्रक्षेपण आणि १८ मार्च २०२५ ला परत) त्यांनी सुमारे 286 दिवस अवकाशात घालवले.
  4. त्यांच्या कारकिर्दीतील एकूण 608 दिवसांचा अवकाशातील प्रवास त्यांना अमेरिकेच्या सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांमध्ये स्थान देतो.

🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅




~~•❅• 🫐 •❅•~~


~~•❅ 🔅 ❅•~~

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...