स्वाध्याय, इयत्ता 8वी, 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व.
༺☬༒☬༻
माहिती विज्ञानाची या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी खाली लिंकला स्पर्श करा.
*⋐⋑🔸 ★ 🔸⋐⋑*
धड्याचा स्वाध्याय हा त्या धड्याची माहिती देतो.
आपल्याला तो धडा किती समजला हे समजण्यास मदत होते.
प्रथम संपूर्ण धड्याचे व्यवस्थित वाचन झाल्यावर स्वाध्याय सोडवला तर फायदा चांगला होतो.
*✤⊰❉⊱═⊰✤⊱═⊰❉⊱✤*
1. निकेल-कॅडमिअम घट (Ni-Cd cell) ....... V विभवांतर देतात.
1. A . विद्युत घट ....... खुणेने दाखविला जातो.
2. हान्स ख्रिस्तिअन ओरस्टेड या वैज्ञानिकाने, तारेतून विद्युतप्रवाह गेल्यास ....... .... निर्माण होते असे निरीक्षण प्रथम नोंदविले.
3. विद्युतघटाच्या दोन टोकांमधील ...........मुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात.
4. ZnCl2 (झिंक क्लोराईड) आणि NH4Cl (अमोनिअम क्लोराईड) यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा ........ विद्युतघटात असतो.
5. तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी ........ वापरले जातात.
5.a. 1 Ampere = ......... /1 second.
6. एखाद्या तारेतून ..... सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युतप्रवाह म्हणता येईल.
6.1. चल ॠणप्रभारित कणांना ..... असे म्हणतात.
7. काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर काय होते ?
8. UPS चे दीर्घ रूप लिहा. (Long form)
9. अणूमध्ये कोणकोणते घटक असतात?
9.1. कुंतल व स्क्रू ह्या संहितेस ..... म्हणतात.
10. एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला ‘......... .....’ मिळते.
11. विद्युतप्रवाह ही अदिश राशी आहे. चुकी बरोबर ते लिहा.
12. एकसर जोडणीत घटाचे विभवांतर 1.2 V असेल तर तीन घटांचे एकूण विभवांतर ...... V होईल.
13. विद्युतप्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या विद्युतपातळीस विद्युतस्थितिक ........ असे म्हणतात.
14. कोरड्या विद्युत घटात एक पांढरट ....... धातूचे आवरण असते, ते घटाचे ऋण टोक दर्शवते.
15. विभवांतराचे एकक SI पद्धतीत ....... हे आहे.
16. विद्युतप्रवाहाचे SI एकक कूलोम प्रति सेकंद म्हणजेच ....... आहे.
17. लेड-आम्ल विद्युतघटाचे विभवांतर सुमारे..... V इतके असते.
18. परिपथातील सांकेतिक विद्युतप्रवाह ...... दिशेने वाहतो.
19. कोरड्या विद्युत घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी असते, हे घटाचे ...... टोक असते.
20. दोन बिंदूच्या विभवांमधील फरक म्हणजे ‘....... ’
21. ........ घट पुन्हा प्रभारित करता येतात.
▬▬▬۩۞۩▬▬▬
🎷 एक मजेशीर माहिती
ऑक्सिजन हा मानवी शरीरात आढळणारा सर्वात मुबलक घटक मूलद्रव्य आहे,
व्यक्तीच्या एकूण वस्तुमानाच्या सुमारे 65 % आहे.
ऑक्सिजन हा मानवी शरीरात आढळणारा सर्वात मुघलक मूलद्रव्य का याचे उत्तर असे की, शरीराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पाण्यामुळे (H₂O) हे होते आणि ऑक्सिजन पाण्याचा एक महत्त्वाचा घटक असल्याने होते, कार्बोहायड्रेट्स, चरबी (स्निग्ध पदार्थ), प्रथिने आणि न्यूक्लिक ॲसिड्स सारखे सेंद्रिय रेणू यामध्ये पण ऑक्सिजन हे मूलद्रव्य असते.
Oxygen:
शरीराच्या वस्तुमानाच्या अंदाजे 65 %.
Carbon:
शरीराच्या वस्तुमानाच्या सुमारे 18 % .
Hydrogen: शरीराच्या वस्तुमानाच्या सुमारे 9.5 %,
Nitrogen:
शरीराचा वस्तुमानाच्या सुमारे 3.2 % भाग व्यापतो.
⊰❉⊱ ⊰❉⊱⊰❉⊱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा