स्वाध्याय- 10 वी, भाग 1, 3. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे.🎷
*✤⊰❉⊱═⊰✤⊱═⊰❉⊱✤*
शाश्वत विज्ञानाच्या माहितीसाठी खालील ग्रुपला स्पर्श करा.
*❀꧁❀꧂❀*
आपणास रासायनिक समीकरणे यावीत असे वाटत असेल तर..... नववी पान नंबर 56 वरील मुलक आले पाहिजेत.
◆°══✺══°◆
1. नवजात ऑक्सिजन ........ असे लिहून दर्शवतात.
2. पेशींमधील श्वसनादरम्यान .......... अभिक्रिया घडत असते.
3. .......आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते
4. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक लिहा.
5. जे अपघटन विद्युत ऊर्जेच्या साह्याने होते त्या अपघटनाला ........ ........ असे म्हणतात.
6. तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता ...... ..... वायूतयार होतो.
7. जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्यांच्या पुढे (......) ही अक्षरे कंसात लिहून त्यांची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवितात.
8. रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना ........ म्हणतात.
8. रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना ........ म्हणतात.
9. 2KClO3 ----- > ...... + 3O2
10. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा ..... असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो.
11. व्याख्या लिहा ‘‘दुहेरी विस्थापन अभिक्रिया’
12. ....... रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते.
13. ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, तर क्षपण म्हणजे काय?
14. रासायनिक ऑक्सिडकांपासून निर्माण झालेला ........ ऑक्सीजन ऑक्सिडीकरणासाठी
वापरला जातो.
15. जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जातात तेव्हा हवेमुळे त्यांचे ऑक्सीडीकरण होऊन त्यास ........ प्राप्त होतो.
16. CaCO3 (s) ------à (s) CaO(s) + CO2
17. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना ‘........’ अभिक्रिया असे
म्हणतात.
18. ........अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना परिसरातून उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते.
19. ‘व्याख्या लिहा - विस्थापन अभिक्रिया’
20. 2H2O(l) ----> ..... + O2
21. Mg + O2 ----> ....... रासायनिक समीकरण संतुलित करून पूर्ण करा.
22. N2(g) + H2(g ) ---> ....... हे समीकरण संतुलित
करून लिहा.
23. सिल्व्हर नायट्रेटचा वापर मतदानाच्या ...... मध्ये केला जातो.
24. CuSO4 (aq)+ Zn (s)
--------> .......... (aq)+ Cu (s)
25. व्याख्या लिहा - संयोग अभिक्रिया
26. कोळशाचे हवेत ज्वलन होऊन ...... वायू तयार होतो.
27. .......... उत्प्रेरकाच्या उपस्थितीत KClO3 चे जलद गतीने अपघटन होऊन O2 वायू मुक्त होतो.
28. ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकातील ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते अशा
अभिक्रियांना ....... असे म्हणतात.
29. नेहमीच्या वापरातील रासायनिक ऑक्सिडकांची दोन उदाहरणे लिहा.
30. हवाबंद डब्यात अन्न ठेवल्यानेसुद्धा अन्नाची ........ क्रिया मंदावते.
31. पेयजलाच्या शुद्धीकरणासाठी कोणता ऑक्सिडक वापरतात?
32. रेडॉक्स अभिक्रियांची दोन उदाहरणे लिहा.
33. व्याख्या लिहा - ‘ऑक्सिडीकरण अभिक्रिया’
34. CuSO4(aq) + Pb(s) -------> ........... + .............
35. NH3(g)+ ....... (g) ----à NH4Cl(s)
36. व्याख्या लिहा- अपघटन अभिक्रिया.
37. फेरस आयनपासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार ........ एककाने वाढतो.
38. Fe3+ आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साइड तयार होते. त्यालाच ........ म्हणतात,
39. व्याख्या लिहा- उत्प्रेरक
40. व्याख्या लिहा- ऑक्सिडक
41. CaO + H2O ---> …… + उष्णता
42. वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते त्यास ........ असे म्हणतात.
43. पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशिअम परमॅंगनेट का वापरतात?
44. C12H22O11 ------ > ...... + 11H2O.
45. .......... म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे’ अशी नवी व्याख्या समजते.
46. कॉपर सल्फेटच्या (CuSO4) निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड (Zn dust) घातल्यावर झिंक सल्फेटचे (ZnSO4) ...... द्रावण तयार होते.
47. वनस्पती तेलाची 60 0C तापमानाला ...... उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते,
48. AgNO3(aq)+
NaCl(aq) ----à ........ + NaNO3(aq)
49. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर ...... उजव्या बाजूस लिहितात.
50. तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता ...... रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साइड वायू तयार होतो.
51. मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय?
52. सेंद्रीय कचरा सूक्ष्मजीवांमार्फत विघटन पावून खत व ....... वायू तयार होतो.
53. ........... ------> Mg + H समीकरण संतुलित करून लिहा.
━━━•❀•━━━
निसर्ग, पशुपक्षी यांच्याकडून मानव खूप काही घेत असतो. आपलेही कर्तव्य आहे की त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदत करणे👇
━━═◆❃★❂★❃◆═━━
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा