स्वाध्याय: 2. कार्य आणि ऊर्जा, 9 वी.
➖♾️⭕🟤⭕♾️➖
🎷●~~•❅••❅•~~●
- पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ...... होय.
- ज्यूल आणि अर्ग यामधील संबंध लिहा.
- एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती पट होईल?
- ऊर्जा कोणत्या विविध रूपात आढळते?
- 1 ज्यूल = ....... * .......
- गतिज ऊर्जेचे समीकरण लिहा.
- अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम ......यांनी केला होता.
- दिवाळीत फटाकेउडवल्यावर त्यातील ....... ऊर्जा ध्वनी, प्रकाश व उष्णता ह्या ऊर्जांमध्ये रूपांतरित होते.
- मुक्तपतन म्हणजे काय ?
- घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही ...... या एककात मोजली जाते.
- ऊर्जा अक्षय्यतेचा नियम लिहा.
- पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले ..... हे बलाचे परिमाण आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतकेअसते.
- व्याख्या लिहा - स्थितिज ऊर्जा.
- चूक कि बरोबर - कार्य आणि ऊर्जेची एकके सारखीच आहेत.
- ज्या वळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमकांच्या विरुद्ध असते त्या वेळी त्या बलाने केलले कार्य ..... कार्य असते.
- व्याख्या लिहा - 1 अर्ग.
- ‘एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या ...... घडून आले असे म्हणता येते.’
- 1 ज्यूल = ........ * .....
- ऊर्जेचे SI पद्धतीत एकक ज्यूल व CGS पद्धतीतील एकक ....... आहे.
- शक्ती चे सूत्र लिहा.
- सूत्र लिहा - cos ø = .....................
- SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन (N) व विस्थापनाचे एकक मीटर (m) आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे. यालाच ....... असे म्हणतात.
- ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्या वेळेस त्या बलाने केलेले कार्य ........ कार्य असते.
- उंचावरील वस्तू खाली पडत असताना तिच्यातील ....... ऊर्जेचेे गतिज ऊर्जेत रूपांतर होत जाते.
- व्याख्या लिहा - गतिज ऊर्जा.
- 1 अश्वशक्ती = ...... वॅट
- कार्य = ..... * ......
- उपग्रहावर असलेले गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य ........ असते.
- कार्याचे SI एकक J आहे म्हणून शक्तीचे एकक J/s असे आहे. यालाच ......असे म्हटले जाते.
- 1 अर्ग = ........* .......
- 1 kW hr =..... ..... J
- 1 ज्यूल = ..... अर्ग
- 1 Unit = ..................
- CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटिमीटर (cm) आहे. म्हणून कार्याचे एकक डाईन-सेंटिमीटर आहे. यालाच ..... असे म्हणतात.
- 1 वॅट = 1 ज्यूल / .......
- सामान्यत: कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला ....... म्हणून संबोधण्याची प्रथा आहे.
- व्याख्या लिहा - 1 ज्यूल
- स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट (1736-1819) यांनी ....... इंजिनाचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली.
- ज्या वेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमकांना लंबरूप असतात. त्या वेळेस बलाने केलले कार्य ...... असते.
- W = ... * ... सूत्र लिहा.
▬▬▬۩۞۩▬▬▬
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा