4. Current electricity and magnetism, 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व
**╭✺༺☬༒☬༻✺╮**
**╰✺༺☬༒☬༻✺╯**
अणूमध्ये कोणकोणते घटक असतात?
उत्तर:- अणूमध्ये
A) अणु केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन व
B) प्रभार रहित न्यूट्रॉन तर
C) अणु केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेत ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन असतात.
*།།◆️___✨___◆️།།*
Which constituents are present in an atom?
Ans. In the nucleus
a) Positively charged proton and
b) Neutral neutrons are present.
C) Around the nucleus in specific orbit negatively charged electrons revolve.
*✦-------✦*
⭐ काचेची कांडी रेशमी कपड्यावर घासल्यावर काय होते?
उत्तर:-
- काचेची कांडी धन प्रभारीत होते.
- रेशीम कापडावर ऋण प्रभार निर्माण होतो.
🚧 What will happen if a glass rod is rubbed on a silk cloth.
Ans:-
- The glass rod becomes positively charged.
- The silk cloth becomes negatively charged.
🔋वस्तू प्रभारित कशा होतात?
इलेक्ट्रॉनच्या हस्तांतरणामुळे वस्तू प्रभारित होतात.
वस्तू प्रभारित दोन प्रकारे होतात: घर्षणाने किंवा प्रेरणेने वस्तू प्रभारित होऊ शकतात.
1. घर्षणाने
उदा. जेव्हा आपण प्लास्टिकची कंगवा केसांवर घासतो, तेव्हा कंगवा ऋणप्रभारित होते आणि केस धनप्रभारित होतात.
2. प्रेरणेने
जेव्हा एक प्रभारित वस्तू दुसऱ्या प्रभाररहित वस्तूजवळ आणली जाते, तेव्हा ती प्रभाररहित वस्तू देखील प्रभारित होते, याला प्रेरण म्हणतात.
🦅 How do objects get charges?
Ans:- Objects become charged through the transfer of electrons.
- Charging by Conduction:-
When we rub a plastic comb on our hair, the comb becomes negatively charged and the hair becomes positively charged.
- Charging by Induction:-
When a charged object is brought close to another uncharged object, the uncharged object also becomes charged, this is called induction.
*།།◆️______◆️།།*
🚘 स्थिर प्रभार कशाला म्हणतात?
उत्तर:- स्थिर प्रभार म्हणजे पदार्थाच्या पृष्ठभागावर साठलेला विद्युत प्रभार, जो एका विशिष्ट ठिकाणी स्थिर असतो. स्थिर प्रभार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहत नाही.
उदा. जेव्हा आपण एखादा फुगा केसांवर घासतो, तेव्हा फुगा आणि केस यांच्यामध्ये स्थिर प्रभार तयार होतो.
🎷 What are static charges?
Ans. A static charge is an electrical charge that is stored on the surface of a substance and remains fixed at a particular location. A static charge does not easily flow from one location to another.
For example, when we rub a balloon on our hair, a static charge is created between the balloon and the hair.
..•♡•.:◆️:.•♡•.
🔭 चल प्रभार म्हणजे काय?
इलेक्ट्रॉन्सच्या स्थानांतरणामुळे जो प्रभार निर्माण होतो, त्याला चल प्रभार म्हणतात.
उदा. जेव्हा एखादी काचेची वस्तू रेशमी कपड्यावर घासू, तेव्हा काचेवरील काही इलेक्ट्रॉन रेशमी कपड्यावर जातात. त्यामुळे काचेचा तुकडा धनप्रभारित होतो.
What are moving charges?
Ans:- The charge that is created by the transfer of electrons is called a moving charge.
For example, when a glass object is rubbed on a silk cloth, some electrons from the glass move to the silk cloth. This makes the piece of glass positively charged.
████╗
████║
████╝
🪘 चल ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात.
Moving negatively charged particles are called electrons.
⭐▬۩🧿۩▬⭐
🪈 विद्युत धारा कशी निर्माण करता येते?
एखाद्या सुवाहकांमधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला विद्युत धारा मिळवता येते.
धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युतपातळीचे बिंदूपर्यंत वाहण्याची असते.
⚡ How can electric current be generated?
If we accelerate the electrons in a conductor and make them flow, we can obtain an electric current.
❄️: ⋱ 🎺⋰:❄️
विद्युतस्थितिक विभव म्हणजे काय?
एखाद्या विद्युत क्षेत्रात, कोणतेही त्वरण निर्माण होऊ न देता एका विशिष्ट बिंदूपर्यंत एका धन प्रभारित कणाला अनंत अंतरावरून आणण्यासाठी करावे लागणारे कार्य.
What is electrostatic potential?
The work required to bring a positively charged particle from an infinite distance to a specific point in an electric field without causing any acceleration.
✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿
विभवांतर म्हणजे काय?
- दोन बिंदूंच्या विभवामधील फरकाला विभवांतर म्हणतात. किंवा.
- एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी करावे लागणारे कार्य म्हणजे त्या दोन बिंदूंमधील विभवांतर.
- विभवांतराचे SI पद्धतीतील एकक होल्ट आहे.
- विद्युतप्रवाहाचे एकक कूलोम प्रति सेकंद म्हणजे ॲंपियर आहे.
- 1 ॲंपियर = 1 कूलोम / 1 सेकंद
🔥 What is Potential difference?
- The difference between the potentials of two points is called potential difference. Or.
- The work required to transfer a unit positive charge from one point to another is the potential difference between those two points.
- The SI unit of potential difference is the Volt(V).
- The unit of electric current is coulomb per second, which is the Ampere.
- 1 ampere = 1 coulomb / 1 second
▬▬▬۩🧿۩▬▬▬
🔋 कोरडा विद्युतघट:-
- कोरड्या विद्युतघटात जस्ताचे Zn एक पांढऱ्या रंगाचे बाह्य आवरण असते हे घटाचे ऋण टोक होय.
- कोरड्या विद्युत घटात झिंक क्लोराइडZnCl2 आणि अमोनियम क्लोराईड NH4Cl या विद्युत अपघटनीचा ओल्या मिश्रणाचा लगदा असतो.
- कोरडे विद्युत घटात मध्यभागी धन प्रभारीत ग्रॅफईट ची कांडी असते.
- कोरड्या विद्युत घटातून मोठा विद्युत प्रवाह मिळवता येत नाही.
Dry Cell
- In a dry cell, the zinc Zn has a white outer coating, which is the negative terminal of the cell.
- Dry electrolysis involves a slurry of a wet mixture of zinc chloride ZnCl2 and ammonium chloride NH4Cl.
- In a dry cell, a graphite rod is positively charged in the center.
- A large electric current cannot be obtained from a dry cell.
✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿
लेड आम्ल विद्युतघट:-
- लेड आम्ल विद्युतघटात लेड ऑक्साईड PbO2 धन अग्र म्हणून कार्य करते.
- लेड आम्ल विद्युतघटात शिसे Pb कांडी ऋण अग्र म्हणून कार्य करते.
- लेड आम्ल विद्युतघटात सेल्फ्युरिक आम्ल H2SO4 विद्युत अपघटनी म्हणून कार्य करते.
- लेड आम्ल विद्युतघटाद्वारे सुमारे दोन होल्ट इतके विभवांतर मिळते.
- लेड आम्ल विद्युतघटांची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते.
- लेड आम्ल विद्युतघटाचा वापर मोटारी, ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युतशक्ती पुरवठा यंत्रे (UPS) यामध्ये केला जातो.
- Lead oxide PbO2 acts as the positive electrode in a lead-acid battery.
- In a lead-acid battery, the lead Pb rod acts as the negative electrode.
- Sulfuric acid H2SO4 acts as an electrolytic oxidant in lead-acid electrolysis.
- A lead-acid battery produces a potential difference of about 2 volts.
- Lead acid batteries have the ability to deliver large current.
- Lead acid batteries are used in cars, trucks, motorcycles, and uninterruptible power supplies (UPS).
❄️: ⋱ ⋮ ⋰:❄️
निकेल Ni -कॅडमिअम Cd घट
- निकेल-कॅडमिअम घटाद्वारे 1.2 V विभवांतर मिळते.
- निकेल-कॅडमिअम घट पुन्हा प्रभारीत करता येतात.
- निकेल कॅडमिअम घाटात निकेल हा धनप्रभार म्हणजेच ॲनोड म्हणून कार्य करतो तर कॅडमियम हा ऋणप्रभार म्हणजे कॅथोड म्हणून कार्य करतो.
- Ni- Cd Cell deliver 1.2 V potential difference electric current.
- Ni- Cd Cell is rechargeable.
- In a nickel-cadmium cell, nickel acts as the positive electrode, i.e. the anode, while cadmium acts as the negative electrode, i.e. the cathode.
𝄅𝄄𝄅𝄈✿*~> ~*✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭
विद्युत परिपथ
ज्यात ऊर्जा स्त्रोत, विद्युत उपकरणे, आणि जोडणाऱ्या तारा, कळ या बंद मार्गाने विद्युत धारा वाहते त्यास विद्युत परिपथ म्हणतात.
🤹♂️ Electric circuit
When a cell folder, an electric bulb and a plug key are connected by connecting wire then this closed arrangement is called electric circuit.
✿¸.•*¨◆️`*•..¸✿
लिथिअम (Li) आयन विद्युत घट
- आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात. उदा. स्मार्टफोन, लॅपटॉप, इत्यादी.
- लिथिअम आयन विद्युत घट पुनःप्रभारित करता येतात.
- लिथिअम आयन विद्युत घटामध्ये Ni-Cd घटांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठविली जाते.
Lithium ion cells
- Lithium ion cells are used in modern equipments for example smart phone, laptop etc.
- Lithium ion cells can be recharged.
- More electrical energy can be stored in Lithium ion cells as compared to that in Ni-cd cells.
*✦----✿---✦*
बॅटरी
- एकापेक्षा अधिक घट एकापाठोपाठ एक एकसर जोडणीत जोडल्यास त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह मिळतो त्यास घटांची बॅटरी असे म्हणतात.
- 1.5 व्होल्ट चे तीन घट एकसर जोडल्यास एकूण विभवांतर 4.5 होल्ट (V) होईल.
Battery
- If more than one electric cells are connected in an electrical circuit in series then this arrangement is called battery.
- If three 1.5 volt cells are connected in series, the total potential difference will be 4.5 volts (V).
..•♡•🎷•♡•.
तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे हांस ओरस्टेड यांनी प्रथम दाखवून दिले.
Magnetic field
Magnetic field is created when an electric current flows in a wire is provided by Hans Christian Oerstead.
*✦----✿---✦*
विद्युत चुंबक:-
विजेच्या साहाय्याने तयार होणारा चुंबक.
जेव्हा एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह जातो, तेव्हा त्या तारेच्या सभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते.
जर अशी तारा एखाद्या लोखंडी वस्तूवर गुंडाळली, तर ती लोखंडी वस्तू तात्पुरती चुंबक बनून जाते.
Electro magnet
A magnet created with the help of electricity.
When an electric current passes through a wire, a magnetic field is created around that wire.
If such a wire is wrapped around an iron object, the iron object becomes a temporary magnet.
✿¸.•*¨◯`*•..¸✿
विद्युत घंटा
विद्युत घंटेत
तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युतचुंबक म्हणून कार्य करते.
एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युतचुंबकाजवळ बसवलेली असते. ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. स्क्रू पट्टीच्या संपर्प असताना परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युतचुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून ध्वनी निर्माण होतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युतप्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहिसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रू ला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युतप्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा वाजत राहते.
▬▬▬۩۞۩▬▬▬
🔔 Electric Bell
- In an Electric Bell A copper wire is wound around an iron piece. This coil acts as an electromagnet.
- An iron strip along with a striker is fitted near to the electromagnet.
- A contact screw is in touch with the strip. The electric circuit is connected as shown in fig.
- The current flows in the circuit when screw is in contact with the strip, and
- hence the coil becomes a magnet and attracts the iron strip towards it. Therefore, the striker hits the gong and the sound is created.
- However, at the same time, the contact screw loses the contact with the strip and the current in the circuit stops. In this situation, the electromagnet loses its magnetism and the iron strip moves back and comes in contact with the contact screw.
- The electric current is then immediately restored and again the striker hits the gong by the above process. This action repeats itself and the bell rings.
~*- _ ❥_ -*~
_*परिस्थिती तर एक कारण आहे,
खरं तर तुमची स्वप्नच
तुमचं आयुष्य घडवतात...!*_
_*म्हणूनच स्वप्न, पूर्ण करण्याच्या
पाठी धाव घेतलेल्या माणसाला,
इच्छा नावाच्या दरवाज्याला
कुलूप लावावं लागतं...*_
*आपला दिवस आनंदी जावो.🎺
..•♡•🎷•♡•..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा