स्वाध्याय, इयत्ता 8 वी - आरोग्य व रोग.
•─────●────━•
●┈┉꧁●꧂┉┈●🎷
*_ज्यांनी मला घडवल,_*
*_या जीवनात मला जगायला शिकवल,_*
*_अश्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे..._*
*_माझ्या साठी प्रत्येक व्यक्ति गुरु आहे,_*
*_मग तो लहान असो व मोठा.🙏.._*
*_मी प्रत्येकाकडून कळत-नकळत,_*
*_खूप काही गोष्टी शिकत असतो🎷..._*
*_अशा आपल्या सारख्या,_*
*_लहानमोठ्या थोर व्यक्तींना माझा,_*
*_मनापासून नमस्कार...!!🙏_*
꧁●꧂
एका शिक्षकाचा प्रयत्न असतो की त्याच्या विद्यार्थ्याने अभ्यास सर्वोत्तम करावा.
संपूर्ण धडा वाचून झाल्यावर व धडा समजल्यावर हा स्वाध्याय सोडवल्यास आपणास काय व किती येते हे समजण्यास मदत होईल.
ज्ञान हे प्रयत्नाने वाढते त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रयत्न वाढवावेत.
▬▬▬۩۞۩▬▬▬
- झुरळे ......... च्या जिवाणूंची वाहक असू शकतात.
- ॲनफिलिस डासाच्या मादीमुळे ......... रोगाचा प्रसार होतो.
- .......... म्हणजे पेशींची अनियंत्रित व अपसामान्य वाढ.
- एड्स चे निदान करण्यासाठी ........ ही रक्ताची चाचणी करतात.
- अनुवंशिक रोगांची दोन उदाहरणे द्या.
- पूर्ण व नियमित ..... हा उपचार अक्षय आजारासाठी करतात.
- ....... हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते.
- जागतिक मधुमेह दिन ....... नोव्हेंबर रोजी आहे.
- ..... रोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी बायोप्सी तंत्राचा वापर करतात.
- ........ हा संसर्गजन्य रोग एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत पसरतो.
- व्याख्या लिहा - आरोग्य.
- सालमोनेला टायफी या रोगकारक सजीवांमुळे ....... आजार पसरतो.
- ....... आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसांनी दिसू लागतात.
- खांदे, मान व डावा हात दुखणे ही लक्षणे ........ रोगाची आहेत.
- जागतिक आरोग्य दिन ......... एप्रिल रोजी आहे.
- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ....... येथे आहे.
- डोळ्यांच्या खोबणत दुखणे हे लक्षण ........ रोगाचे आहे.
- रोगजंतू म्हणजे काय?
- मायकोबॅक्टेरिअम ट्यूबरक्युली या रोगकारक सजीवामुळे ....... आजार होतो.
- पाण्याची भीती वाटणे हे लक्षण ...... रोगाचे आहे.
- क्युलेक्स डासाच्या मादीमुळे .......रोगाचा प्रसार होतो.
- व्याख्या लिहा - असंसर्गजन्य रोग.
- जागतिक रक्तदान दिन ..... जून रोजी आहे.
- लॅप्रोस्काॅपिक सर्जरी ही उपचार पद्धती ....... रोगासाठी करतात.
- ज्या लोकांना रोगाचे ज्ञान नसते ते ....... बाळगतात.
- एन्टामीबा हिस्टोलिटिका या जिवाणूंच्या मार्फत ....... हा आजार पसरतो.
- असंसर्गजन्य रोगांची दोन उदाहरणे द्या.
- क्षयरोग निर्मूलनासाठी ........ लस टोचून घ्यावी.
- गर्द पिवळी लघवी हे लक्षण ....... रोगाचे आहे.
- कर्बोदके आणि मेदयुक्त पदार्थ नियंत्रित प्रमाणात खाल्ल्यामुळे ........वर नियंत्रण ठेवता येते.
- अतिसाराच्या उपचारात ....... प्यायला देतात.
- हृदयविकारावरील चार उपचार पद्धती लिहा.
- डेंग्यू हा आजार डेन -1,2 या ........मुळे होतो.
- जागतिक हृदय दिन ..... सप्टेंबर रोजी आहे.
- NIV चे दीर्घ रूप लिहा.
- 2009 मध्ये ...... मध्ये स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता.
▬▬▬۩۞۩▬▬▬
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा