SSC Result 2025:
मुलीच ठरल्या सरस🎷
कोकणाची पुन्हा बाजी!🎺
10 वी चा निकाल जाहीर🪘
®®®💠®®®
94.10 टक्के विद्यार्थी झाले उत्तीर्ण!👏
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज 1 वी चा निकाल जाहीर करण्यात आला.✨
महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल 94.10 टक्के.
SSC परीक्षेसाठी राज्यभरातून 9 शिक्षण विभाग पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरीतून तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेस बसले होते. जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
SSC बोर्डाचे कडक धरण:-
ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडले, त्यांची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय.
37 केंद्रांवर गैरप्रकार घडले होते. त्यांची मान्यता चौकशीअंती कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय..
कोकण विभागाचा निकाल 98.82 % .
सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 90.78 %
छत्रपती संभाजीनगर चा निकाल –
92.82 %
®®®💠®®®
दहावीचा निकाल पाहण्यासाठी पुढील टप्पे वापरा
विद्यार्थी दुपारी 1 वाजता निकाल पाहू शकतात👏🎷
या वेबसाइटवर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर, महाराष्ट्र SSC निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
तुमचे शेवटचे एक नवीन पेज उघडा. तुम्ही तुमचे लॉगिन डिटेल्स
(नाव, हॉल तिकीट क्रमांक) भरा
आणि
सबमिट करा वर क्लिक करा.
तुम्ही निकाल पाहू शकता.
इतर माहिती निकालासोबत आहेत.
निकाल डाउनलोड करा.
Best of luck 🪘👏🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा