मजेशीर विज्ञान 🎷
*┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅*
झोपेतही पक्षांच्या मेंदूंचा एक भाग क्रियाशील राहिल्यामुळे पक्षी त्यांचा एक डोळा उघडा ठेवून झोपू शकतात. त्याचबरोबर पक्षी झाडाची अशी फांदी निवडतात की त्यांना मजबूत पकड मिळेल. पक्षी छोटी छोटी झोप घेतात, आपल्यासारखी दीर्घ झोप घेत नाही.
🦚 _*❉ *_ 🦚
जळूचे वैशिष्ट्य काय?
जळूला दोन पेक्षा जास्त डोळे असतात.
जळूला 10 पोट 300 दात व 32 मेंदू असतात.
जळूच्या शरीराच्या दोन्ही टोकाला शोषक (sucker) असते.
जळूच्या काही प्रजाती दुष्काळात स्वतःला गाळात गाडून टाकतात आणि त्यांच्या शरीराचे वजन 90 % पर्यंत कमी करू शकतात आणि तरीही ते टिकून राहू शकतात.
जळू थेरपीचा उपयोग वैरिकास नसा (varicose veins) आणि इतर रक्ताभिसरण समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.(उदा. Hirudo medicinalis)
जळूंच्या लाळेमध्ये 100 औषधीयदृष्ट्या सक्रिय पदार्थ असतात.
*━─◈•❉❉•◈─━*
🎷काही सजीवांना डोळे नसतात तरीपण नाक, सेन्सर व स्पर्शाद्वारे त्यांना सर्व काही समजते.
ब्लाइंड सॅलॅमंडर हा एक दुर्मिळ प्राणी असून यास दिसत नाही.
स्वच्छ पाण्यात राहणाऱ्या हायड्राला दिसत नाही पण मज्जासंस्थेद्वारे त्यास आजूबाजूच्या वस्तू समजतात.
आजुबाजुला होणाऱ्या हालचालीवरून कुवाई वाॅल्फ कोळीला परिसराचे ज्ञान होते.
संवेदना आणि स्पर्शातून स्टार रोज मोल या उंदरा सरख्या दिसणाऱ्या प्राण्याला परिसराचे ज्ञान होते.
*━─◈*•❉•*◈─━*
- रामगड, अलीगड, आजमगड, मध्ये 'गड' प्रत्यय काय दर्शवतो?
'गड' म्हणजे किल्ला. राज्यकर्त्यांनी किल्ला बांधून शहर वसवले म्हणून त्यास गड असे म्हणतात.
- कोणता पक्षी आरशात स्वतःला पाहिल्यावर ओळखू शकतो?
कबूतर हा पक्षी आरशात पाहिल्यावर स्वतःला ओळखू शकतो.
- मनुष्य प्राण्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता समजला जातो.
डॉल्फिन डॉल्फिन हा प्राणी मनुष्यप्राणानंतर सर्वात बुद्धिमान समजला जातो.
- पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून सर्वात जवळचा देश कोणता?
घाना पृथ्वीच्या केंद्रस्थानपासून सर्वात जवळचा देश घाना गृहीत धरल्या जातो.
- आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये किती रंग🎨 असतात?
आकाशात दिसणारे तारे अनेक रंगांमध्ये आढळतात जसे लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, पांढरा आणि निळा.
लाल रंगाचे तारे हे थंड (2225° C ते 4225° C) असतात तर निळ्या रंगाचे तारे हे उष्ण (9725° C) असतात.
*┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅*
- थर्मामीटर चा शोध कोणी लावला?
थर्मामीटर चा शोध इटलीचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी लावला.
─◈•❉❉•◈─
प्रवासादरम्यान उलटी का होते?
प्रवासात होणाऱ्या उलटीला 'मोशन सिकनेस' असे म्हणतात. उलटी होण्यामागे मुख्य कारण म्हणजे चेता संस्थेचे असंतुलन. जेव्हा शरीराच्या मज्जासंस्थेचे संतुलन बिघडते तेव्हा मनवी मेंदूत गोंधळाची स्थिती निर्माण होते. जेव्हा हे घडते तेव्हा मेंदू उलट्या करण्यास प्रवृत्त करतो.
कानाच्या सर्वात आतला भाग हा मेंदूशी संलग्न असतो. आपल्या चेतासंस्थेला वाटते की आपण गतिमान आहोत तर याउलट डोळ्यांना वाटते की आपण स्थिर आहोत. यातून शरीरात गोंधळ निर्माण होतो.
वेस्टिब्युलर सिस्टीम आतील कानात स्थित असते आणि वेस्टिब्यूल नावाच्या संरचनेत आढळते.
आतील कानाचा वेस्टिब्युलर भाग आपल्या मज्जासंस्थेला संतुलित करण्याचे काम करतो आणि स्नायू आपले शरीर कसे हालचाल करत आहे याची माहिती देतात. प्रवासादरम्यान या इंद्रियांचा समन्वय बिघडतो. यासंभ्रमातून उलटी होते.
◉❁✿☬✿❁◉
- एक ग्रॅम प्रथिने किंवा कर्बोदकापासून आपणास चार कॅलरी ऊर्जा मिळते.
- एक ग्रॅम स्निग्ध पदार्थ पासून नऊ कॅलरी ऊर्जा मिळते.
💪डोके कापले गेल्यावरही कोणता सजीव काही दिवस जिवंत राहू शकतो?
झुरळ. झुरळाचे डोके कापले गेले तरीही तो काही दिवस जिवंत राहू शकतो
🎷Everyone should know this
💫 हि माहिती आपणास माहित हवी.
1. रक्तदाब : 120/80
2. नाडी : 70-100
3.मानवी शरीराचे तापमान : 36.8-37
4. श्वासोच्छ्वास : 12-16
5. पुरुषातील हिमोग्लोबिनचे प्रमाण : 13-18
6. हिमोग्लोबिनचे प्रमाण (स्त्री) : 11.50-16
7.कोलेस्टेरॉल : 130-200
8.पोटॅशियम : 3.50-5 @bcp100
9.सोडियम : 135-145
10. ट्रायग्लिसरॉइड: 220
11.शरीरातील रक्ताचे प्रमाण : 5-6Ltr
12.लहान मुलातील रक्तातील साखरेचे प्रमाण (70-130)
प्रौढ व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (70-115)
13.लोह: 8-15mg
14. श्वेत रक्तपेशी WBCs: 4000-11000
15.रक्तपट्टीका : 150,000-400,000
16.लोहित रक्तपेशी RBCs: 4.60-6 Million
17. कॅल्शियम : 8.6-10.3mg/dl
18. जीवनसत्व D3 /Vitamin D3: 20-50 ng/ml
19. जीवनसत्व B12 / Vitamin B12: 200-900pg/ml
◉❁✿☬✿❁◉
🎸 Weight Of Human Organs
मानवी शरीरातील अवयवांचे वस्तुमान
- Brain मेंदू :1300-1400gm
- Spinal cord पाठीचा कणा : 25-30gm
- Heart हृदय : 250-350 gm
- Lung Left डावे फुफ्फुस : 325-425gm
- Lung Right उजवे फुफ्फुस : 350-550gm
- Liver यकृत : 1500-1800gm
- Spleen पानथरी : 70 -200 gm
- kidney वृक्क : 125-170 gm
- Testis वृषण : 15 -20 gm
- Prostate प्रोस्टेट : 20-25 gm
- Uterus गर्भाशय : 60 gm
- Ovary अंडाशय : 4-8gm
- Stomach जठर : 160--200gm
◉❁✿☬✿❁◉
- शहरांच्या नावांच्या शेवटी 'बाद' प्रत्यय काय दर्शवतो?
हैदराबाद, अहमदाबाद, फैजाबाद येथे 'आबाद' हा प्रत्यय वापरला जातो.आबाद म्हणजे निवास, वस्ती.
'आबाद होना' या शब्दाचा अर्थ भरभराटीचा असा आहे.
शहराच्या नंतर 'पुर' काय दर्शवतो?
चंद्रपूर, रायपुर, गोरखपुर, नागपुर, सहारनपुर, कानपुर, बदनापूर.
ऋग्वेदामध्ये 'पूर' हा शब्द शहर किंवा किल्ला असलेल्या ठिकाणांसाठी वापरला जात असे.
- असे काय आहे ज्यास आपण खाऊ शकतो व पितो पण?
नारळ. नारळ खाता येते व त्यातले पाणी पिता येते.
असे कोणते फळ आहे जे गोड असूनही विकले जात नाही?
कष्टाचे फळ हे एकमेव असं फळ आहे जे गोड असूनही विकले जात नाही🎷
®®®💠®®®
संजय (धनेश से) - पता है यार, फोन की 'लो बैटरी' वॉर्निंग ही एकमात्र ऐसी वॉर्निंग है
जिसे लोग सीरियसली लेते हैं......🎷
®®®⭕®®®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा