मुख्य सामग्रीवर वगळा

9 th Science, Current Electricity 8, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 8.

 

9 th Science, Current Electricity 8, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 8.

*✦-------✦*

📝 आपल्या what's App
समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा. 

..•♡•.:❄️ :.•♡•.

🔥 खालील माहितीवरून आपणास फरक लिहिता येतो

🪘 वाहक
  1. खूप कमी रोधकता असलेल्या पदार्थाला विजेचे वाहक असे म्हणतात.
  2. वाहकामध्ये विभवांतर प्रयुक्त केल्यावर त्वरणित करता येतील असे विद्युत प्रभारित कण (e^ - इलेक्ट्रॉन)असतात.
विसंवाहक
  1. खूप जास्त रोधकता असलेल्या पदार्थाला विजेचे विसंवाहक असे म्हणतात.
  2. विसंवाहकामध्ये विभवांतर प्रयुक्त केल्यावर त्वरणित करता येतील असे विद्युत प्रभारित कण नसतात.
✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿

🖌️ Conductor 
  1. A material with very low resistance is called a conductor of electricity.
  2. Conductors contain electrically charged particles (e^ - electrons) that can be accelerated when a potential difference is applied.
Insulator
  1. A material with very high resistance is called an electrical insulator.
  2. An insulator has no electrically charged particles that can be accelerated when a potential difference is applied.
+++++****+++++

*️⃣ विद्युत इस्त्रीमध्ये जास्त रोध असणाऱ्या तारेचे कुंडल अभ्रकाच्या वेष्टनात बसवलेले असते.
उत्तर :
  1.  अभ्रक हे विद्युत रोधक आहे, पण अभ्रक हे उष्णतेचे उत्तम वाहक आहे.
  2.   अभ्रकमुळे कुंडलातील विद्युतधारा इस्त्रीतील धातूच्या ठोकळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे इस्त्री वापरणाऱ्या व्यक्तीस विजेचा धक्का बसत नाही. 
*✦-------✦*

🎻 In an electric iron, the coil of high resistance is kept between mica sheets.
Ans.
  1. Mica is a bad conductor of electricity. But mica is a good conductor of heat.
  2. The mica prevents the current in the coil from reaching the metal blocks in the iron. So the person using the iron does not get an electric shock. 

✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿

🚜


दिलेले रोध हे एकसर जळणीत जोडलेले आहेत.
∴  Rs= R1 + R2 + R3
        = 15 + 3.5 + 4.5
        = 23 Ω
दिलेल्या रोधांचा परिणामी रोध Rs = 23 Ω
_____
Given resistors are connected in series.
∴ Rs= R1 + R2 + R3
        = 15 + 3.5 + 4.5
        = 23 Ω
 Equivalent resistors  Rs = 23 Ω

 𝄅𝄄𝄅⧗⃝✿*~> ~*✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭

🪂
दिलेले दोन रोध. हे समांतर जोडणी जोडले आहेत
Given resistors are connected in parallel.
∴  1 / Rp = 1 / R1 + 1 / R2
               = 1 / 6 + 1 / 6
              = 1 +1 / 6
              = 2 / 6
             = 1 / 3
1 / Rp =  1 / 3
∴  Rp = 3 Ω 

..•♡•.:❄️ :.•♡•.


(:⋯ ◯ ⋯ :)



❄️: ⁣⋱ ⋮ ⋰:❄️ 


████╗
████║
████╝


R = ? Ω 
I= ? A


..•♡•.:❄️ :.•♡•.

नवं काहीतरी
 शिकण्यासाठी 
मिळालेला वेळ 
म्हणजे 
सुट्टी 🎷














*།།◆️______◆️།།* 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...