मुख्य सामग्रीवर वगळा

9th Science, laws of Motion-6, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-6

 

9th Science, laws of Motion-6, 9 वी विज्ञान, गतीचे नियम-6 

आपल्या what's app समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇

गतीचे नियम या पाठावर मराठी माध्यमात परीक्षा👇

आज आपण या पाठातील काही उदाहरणे पाहणार आहोत. 🥁



वरील सारणीतील उदाहरणे ही क्रमशः सोडवली आहेत 🎷.
The examples in the above table are solved sequentially 🎷

दिलेले Given:- 

u = 2 m/s

a = 4 m/s^2

t = 3 sec

v = ? m/s

v = u + at

   = 2 + 4 × 3     ------ 1

   = 2 + 12

   = 14 m/s

v = 14 m/s

1 कंचेभागुबेव या सूत्राचा वापर करून गणित सोडवायचे असते. त्यामुळे प्रथम गुणाकार व नंतर बेरीज केली आहे.

bodmas :-  _bracket of dividation, multiplication, addition, subtraction

_____________


u = ? m/s

a = 5 m/s^2

t = 2 sec

v = 20 m/s

v = u + at

20 = u +5 × 2 ----- 1

20 = u + 10 

u = 20 - 10

u = 10 m/s

(1 प्रथम गुणाकार करावा )

________________

 u = 5 m/s

a = 12 m/s^2

t = 3 sec

s = ?  m

s  = ut + 1/ 2 a t^2

    = 5 × 3 + 1/2 × 12 × (3 × 3)

    = 15 + 6 × 9 

    = 15 + 54

     = 69 m

s= 69 m

_( underline म्हणजे अधोरेखित केलेली क्रिया प्रथम करावी)

__________________

u = 7 m/s

a = ? m/s^2

t = 4 sec

s = 92 m

s = ut + 1/ 2 a t^2

92 = 7 × 4 + 1/2 × a × (4 × 4)

92 =  28 + 8 a 

92 - 28 =  8 a

64 = 8 a 

64 / 8 = a

8 m/s^2 = a

a = 8 m/s^2 

__________________

u = 4 m/s

a = 3 m/s^2

v = 8 m/s

s = ?  m

 v^2 = u^2 + 2 a s

8 × 8 = 4 × 4 + 2 × 3 × s

64 = 16 + 6 s 

64 - 16 = 6 s

48 = 6 s

48 / 6 = s 

8 = s

s = 8 m 

____________________

u = ? m/s

a = 5 m/s^2

v = 10 m/s

s = 8.4 m

v^2 = u^2 + 2 a s

10 × 10 = u^2 + 2 × 5 × 8.4

100 = u^2 + 84 ........1

100 - 84 = u^2

16 = u^2

√16 = u ...... 2

4 m/s = u .....3

u = 4 m/s

@ (1. समीकरणाच्या दोन्ही बाजू मधून 84 वजा केले

2. u^2 असल्यामुळे संख्या वर्ग मुळात गेली)

3. √16 = √4×√4 = 4 )

_____________________

🐦 एका वस्तूचे वस्तुमान 12 kg असून ती 3 m/s² त्वरणाने गतिमान आहे, तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 36 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती?

उत्तर:

दिलेले:

 m₁ = 12 kg, 

a₁ = 3 m/s², 

F =?, 

m₂ = 36 kg, 

a₂ = ?

F = m1 a1

    = 12 kg × 3 m/s²

    = 36 N

 F = m₂a₂ 

त्वरण, a₂ = F /m₂

             = 36 N / 36 kg ......1

             = 1 m/s².

निर्माण होणारे त्वरण = 1 m/s².

(कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भाग दिला असता भागाकार 1 येतो.)

_____________________________

 🐦An object of mass 12 kg is moving with an acceleration of 3 m/s². Calculate the applied force. If the same force is applied on an object of mass 36 kg, how much will be the acceleration?

Ans:-

Given:-

m₁ = 12 kg, 

a₁ = 3 m/s², 

F =?, 

m₂ = 36 kg, 

a₂ = ?

F = m1 a1

   = 12 kg × 3 m/s²

   = 36 N

 F = m₂a₂ 

Acceleration, a₂ = F / m₂

              = 36 N / 36 kg 

               = 1 m/s².

1 m/s² acceleration is applied

____________________

🥁 एक वस्तू सुरुवातीच्या 2 सेकंदात 24 मीटर अंतर आणि नंतरच्या 2 सेकंदात 20 मीटर अंतर जाते व अंतिम 2 सेकंदात 16 मीटर अंतर जाते तर सरासरी चाल काढा.

उत्तर:-

 दिलेले:-

t1 = 2 s

s1 = 24 m

t2 = 2 s

s2 = 20 m

t3 = 2 s

s3 = 16 m

सरासरी चाल = एकूण कापलेले अंतर /एकूण                                                कालावधी

        = 24 + 20 + 16 / 2+2+2.   ...1

        = 60 / 6

        = 10 m / s 

त्या वस्तूची सरासरी चाल = 10 m / s 

(1. अंशांची व छेदांची बेरीज केल्याशिवाय भागाकार करू नये.)

_________________

🚗  An object moves 24 m in the first 2 s, 20 m in the next 2 s and 16 m in the last 2 s. What is its average speed?

Ans:-

Given 

t1 = 2 s

s1 = 24 m

t2 = 2 s

s2 = 20 m

t3 = 2 s

s3 = 16 m

Average speed = total distance /                                               total time

      = 24 + 20 + 16 / 2+2+2   ..... 1

      = 60 / 6

     = 10 m / s            

Average speed of object= 10 m/s 

(1 . Do not divide without summing the denominators and denominators.)

________________________________

🪘 बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10 g असून ती 1.5 m/s वेगाने 900 g वस्तूमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरूवातीला फळी विराम अवस्थेत आहे. पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा.

उत्तर:-

दिलेले :

 m₁ = 10g

       = 10 / 1000 kg

       = 0.01 kg

 u₁ = 1.5 m/s, 

m2 = 90g 

      = 90/ 1000 kg

      = 0.09 kg, 

u = 0 m/s, (लाकडी फळी स्थिर आहे.)

v₁ = V2 = v = ? (गोळी व फळी दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान आहेत म्हणून v₁ = v2)

 संवेग अक्षय्यतेच्या सिद्धांतानुसार,

 m1u1 + m₂u₁ = m₁v1 + m₂v2

 येथे, u₂ = 0 m/s व

 v₁ = v₂ = v

 m1u₁ = (m1 + m₂) v 

v = m1u1 / m1+m2

   = 0.01 kg x 1.5 m/s / 0.01 kg +                                                   0.09 kg  

= 0.015 kg m/s  0.1kg

= 0.15 m/s 

बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी 0.15 m/s वेगाने गतिमान होते.

(10.0 / 1000 =  0.01 छेदामध्ये जेव्हढे शून्य तेव्हढे घर दशांश चिन्ह डावीकडे सरकते.

0.01 kg x 1.5 = 0.015

दशांश चिन्हांचा गुणाकार करताना किती संख्ये नंतर दशांश चिन्ह आहे ते संपूर्ण मोजू संख्येला चिन्ह द्यावे.)

___________________


🏀 A bullet having a mass of 10 g and moving with a speed of 1.5 m/s, penetrates a thick wooden plank of mass 900 g. The plank was initially at rest. The bullet gets embedded in the plank and both move together. Determine their velocity.

Ans:

Given 

m₁ = 10g

      = 10 / 1000 kg

      = 0.01 kg 

u₁ = 1.5 m/s,    

m2 = 90 g 

      = 90/ 1000 kg

      = 0.09 kg,

u = 0 m/s (The wooden plank is stable )

v₁ = V2 = v = ? (Both the bullet and the plank are moving with a certain velocity so v₁ = v2 )     

 By law of conservation of momentum

   m1u1 + m₂u₁ = m₁v1 + m₂v2

Here u₂ = 0 m/s and 

v₁ = v₂ = v

m1u₁ = (m1 + m₂) v 

v = m1u1 / m1+m2

   = 0.01 kg x 1.5 m/s / 0.01 kg +                                                  0.09 kg  

= 0.015 kg m/s 0.1kg

= 0.15 m/s     

The velocity of bullet and plank = 0.15 m/s     

_______________________

🎻 एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदांत 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदांत ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल ?

दिलेले:-

t1 = 40 s

s1 = 100 m

t2 = 40 s

s2 = 80 m

t3 = 20 s

s3 = 45 m

सरासरी चाल = एकूण कापलेले अंतर /एकूण कालावधी


                   = 100 + 80 + 45 /                                                      40+40+20

                    = 225 / 100

                    = 2.25 m / s 

  सरासरी चाल = 2.25 m / s           

त्या व्यक्तीची सरासरी चाल = 2.25 m / s   

__________

🏵️ A person swims 100 m in the first 40 s, 80 m in the next 40 s and 45 m in the last 20 s. What is the average speed? 

Ans

Given 

t1 = 40 s

s1 = 100 m

t2 = 40 s

s2 = 80 m

t3 = 20 s

s3 = 45 m

Average speed = Total distance /                                           Total time

           = 100 + 80 + 45 / 40+40+20             = 225 / 100                                         = 2.25 m / s   

   Average speed = 2.25 m / s           Average speed of that person = 2.25 m/ s

*-------------*

उत्तर एका शब्दात किंवा शब्दांच्या दोन रिकाम्या जागा असतील तर दोन शब्दात लिहावे.

गतीचे नियम या पाठावर  मराठी माध्यमात परीक्षा🎷

https://forms.gle/ZpSofWCfz8SghZ15A

----+++---- 

स्वतःचा आधार स्वतः असलं की,नको तिथं खचून जाणे कधीच नशिबी येत नाही.*

*कोणासाठी कोण? यापेक्षा,आपल्यासाठी आपणच हे समजले तर,कदाचित डोळ्यातून येणारं पाणी नक्कीच थांबेल.**

तुमचा दिवस आनंदात जावो 🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.