मुख्य सामग्रीवर वगळा

10th Science, part II, Social Health II, 10 विज्ञान, भाग II, सामाजिक आरोग्य II.



10th Science, part II, Social Health II, 10 विज्ञान, भाग II, सामाजिक आरोग्य II.


दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप
 ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
👇What's app link 👇
--> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴

🎺 वर्गात असताना आपण संगीत शारीरिक शिक्षण चित्रकला या तासिकांची आतुरतेने वाट का पाहत असू?
उत्तर: काहीजणांचा मेंदू अभ्यासाने थकतो, पण संगीत, चित्रकला, शारीरिक शिक्षण या तासात मेंदू ताजातवाना राहतो. या तासात मेंदूला विचार करण्याची गरज जास्त पडत नाही.
शारीरिक शिक्षणाचा तास तर मैदानावर असतो, मैदानावर मुक्तपणे खेळता येते. म्हणून मुले या तासिकांची वाट पाहतात.

🎷 Why do we wait for periods of music, P.T., and drawing in the classroom?
Ans: Many students get tired of routine subjects. The periods of music, drawing, or P.T. break the boring routine.
We can play and exercise in the P.T. period. The above activities reduce the stress of therefore we wait for the periods of music
.

🥁 ताणतणाव कमी करण्याचे उपाय
• सर्वांशी मुक्त संवाद  साधला पाहिजे.
• एकतर आपण जवळच्या व्यक्तीकडे मनमोकळे केले पाहिजे किंवा मनातले विचार लिहून काढले पाहिजेत.
• नकारात्मक घटकापासून दूर राहिल्यास, सकारात्मक गोष्टीकडे ऊर्जा व मन वळवता येते.
• मोठमोठ्याने व मनमोकळे हसून स्वतःचे ताणतणाव हलके करता येतात.
• पाककला, चित्रकला, शिल्पकला, रांगोळी, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, नृत्य असे छंद जोपासावेत
• संतुलित व सात्विक आहार घ्यावा.
• पक्षी निरीक्षण, निसर्गाच्या सानिध्यात जाणे, बागकाम, पाळीव प्राण्यांचे संगोपन करणे.
• मैदानी खेळ शारीरिक व्यायाम व दिवसभराचे नियोजन.
• संगीत ऐकणे शिकणे गाणी म्हणणे यामुळे ताणतणाव दूर होतो.
• योग, ध्यानधारणा, दीर्घ श्वासोच्छ्वास, योगासने, योगनिद्रा.
• स्नायूंना नियमित मॉलिश करणे.
• गरज वाटल्यास अध्यात्मिक केंद्रात जाणे
.


✍️ Way to manage stress
• Communicate with your parents wife or husband. One should communicate freely with all.
• Expressing your feelings with near and dear ones and noting down your feelings.
• Relieve our mental stress by laughing out loudly.
• Physical and outdoor games, and exercise.
• Maintain a balanced diet and good food, and do regular meditation.
• Hobbies like photography, reading, cooking, drawing, Rangoli, dancing, sculpturing, etc. can relieve stress in a major way.
• Singing learning and listening to music reduces stress.
• Removing negative thoughts and diverting the energy and mind towards positive thinking.
• Yogic sleep techniques, yoga, meditation, deep breathing.
• Enjoying nature, gardening, bird watching, and rearing a pet.
• Going to a spiritual center if needed.
• Massaging, and visiting the spa to help relieve stress.


🎷 लहान बालकांनी मोबाईल 📱 फोन वापरणे घातक का ठरते?
उत्तर लहान बालकांच्या मेंदूची वाढ होत असते मोबाईल मधून निघणारी हानिकारक पारणे बालकांच्या हाडांना भेदून शरीरात घातक विकृती करू शकतात. मोबाईल प्रेमी प्रौढांच्या हाडांना सहसा भेदू शकत नाहीत.

 📱 Why is it dangerous for young children to use mobile phones?
Ans: the radiation emitted from mobile phones penetrates the bones of children more effectively than the bones of adults. The brains of the babies are growing and they should not be exposed to radiation. Therefore it is dangerous for young children to use mobile phones.



* सेल्फीसाईड म्हणजे काय?
उत्तर:  सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला स्वतः मागच्या जगाचे भान राहत नाही, धोका समजत नाही या विकाराला सेल्फीसाईड म्हणतात.

* What is selficide?
Ans: The person who is engrossed/focused in taking selfies is least bothered about the risks in the surrounding areas, this behaviour of a person is called the selfie side.


 📚 🥁ताणतणाव कमी करणारे छंद कोणते?
उत्तर: निसर्ग भ्रमंती, संगीत ऐकणे, चांगली पुस्तक वाचणे, बांधकाम इत्यादी.

🥁📚🎷Habbies to reduce stress.
Ans: nature tour, reading good books, listening to music, bird watching, etc.


🎺  सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग. 
उत्तर: कोरोना, एड्स, क्षयरोग, कुष्ठरोग.

🥁 Diseases endangering social health?
Ans: korona, AIDS, tuberculosis TB, leprosy, etc.

🦚 सामाजिक आरोग्याचे लक्षण कोणते?
उत्तर: बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे.

🦋 Which is an important characteristic of social health?
Ans: The ability to change one's behavior according to the changing social conditions is an important characteristic of social health.

🥃 मद्य निर्मिती कशी करतात?
उत्तर: ज्वारी, बाजरी, फळे, भाज्या यांच्या किण्वनाने मिळणाऱ्या अल्कोहोल C2H5OH या रसायनापासून मद्य निर्मिती करतात. द्राक्षातील साखरेपासून वाइन बनते
.
🥃 How is liquor 🥃 produced?
Ans: liquor is produced from alcohol C2H5OH obtained through fermentation of different substances such as fruits, vegitable, jawar, bajari, wheat, etc.Wine is made from sugar in grapes.

🤧 दुर्धर आजार कोणते?
उत्तर: टीबी, कर्करोग,कुष्ठरोग, एड्स हे दुर्धर आजार आहेत.
🤧 Which are the incurable diseases?
Ans: Tuberculosis, all types of cancer, AIDS, leprosy.

  *ओठात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नाही...* 
              *आपण जसे आहात तसेच बाहेर दिसायला पाहिजे...*
             *वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचे असते...* 
             *दिसण्यात भारदस्त असणे हे आपल्या हातात नसते पण विचारांनी भारदस्त असणे हे मात्र आपल्या हातात असते...* 
             *खरं वागणं आणि विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे...*

           *आपला दिवस आनंदी जावो.🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

10 th, part 1, Gravitation 1 🎷

  10 th, part 1, Gravitation 1 🎷 A Link 🔗 for Test  on Gravitation 1 chapter given below 👇 🎷 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 🌞 What are the effects of force acting on an object?  Ans: A force can change the shape and size of the body on which the force acts. Can change the speed of the body, Force can stop a moving body,  A force can set a body in motion , Force can change the direction of motion of the body, Force can change the speed as well as the direction of motion of the body.  🎷 What types of forces are you familiar with ? Ans:  gravitational force  nuclear force Electromagnetic force Frictional force Magnetic force,  Spring force, Muscular forces. Tension force, Air resisting force. 🔱 What do you know about the gravitational force ? Ans: the gravitational force is a universal force; i.e., gravitational force acts between any two objects in th...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.