10th Science, part II, Social Health 3, 10 विज्ञान, भाग II, सामाजिक आरोग्य 3.
दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सॲप
ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
👇What's app link 👇
--> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴
👇What's app link 👇
--> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷 🔴
🥁आदर्श व्यक्तिमत्त्व कसे जोपासले जाते?
उत्तर: स्वतःच्या कामाचे नियोजन करत असताना, योग्य पद्धतीने वेळेचे व्यवस्थापन करून, निर्णय घेण्याची क्षमता जो स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित करतो त्यास सामाजिक दृष्ट्या सुदृढ आदर्श व्यक्तिमत्व जोपासणे असे म्हणता येईल.

🦋 How is ideal personality cultivated?
Ans: It is necessary to thinking positive thoughts about ourself and others.
Ideal personality can be cultivated by deliberate insulation of characters like time management planning of our own duties and by having decision power to be socialist rock

🔗 पायरसी म्हणजे काय?
उत्तर: दुसऱ्याने तयार केलेले सॉफ्टवेअर, लिखित साहित्य, व्हिडिओ, फोटो, संगीत, चित्रपट इत्यादी इंटरनेटवरून मिळून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे या गुन्ह्याला पायरसी किंवा चौर्य म्हणतात.

🎷 What is piracy?
Ans: piracy means the illegal sale or misuse of somebody's else written literature, software, photos, videos, music, pictures, etc which are obtained from the internet.

🎺 तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट, मोबाईल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे तुम्ही काय कराल? का?
उत्तर: जर आपण कामाशिवाय इंटरनेट वापरणे व्हिडिओ गेम खेळणे किंवा फोनचा अतिवापर करणे अशा सवयी लागल्या की त्या सवयींचे व्यसन जडते.
अशा सवयी सहजासहजी सुटत नसतात त्यासाठी आपणास प्रयत्नपूर्वक ती सवय कमी करावी लागते. छोट्या आयुष्यातील आपला भरपूर वेळ यामुळे वाया जात आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
आपल्या आयुष्याचा वाया गेलेला वेळ परत कधीही भरून येत नसतो. या वेळेत काही सकारात्मक, विधायक कामे करावी लागतात. आपला वेळ अभ्यास, मैदानी खेळ, व्यायाम यासाठी आपण वापरल्यास तो सत्कारणी लागतो.

🎮 You are spending more time on the Internet/ mobile, games, phones, etc. What will you do? why?
Ans: If we are spending more time on the Internet/ mobile, games, phones, etc. it is a total waste of time and we are slowly becoming addicted to that. A conscious mind is necessary to change these habits.
The time that we spend never returns. It is necessary to use our time for exercise, studies, outdoor games, and some good entertainment.
As we get free time, we must also help our parents with house hold work.

🤳 तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे. काय कराल?
उत्तर: जो सतत सेल्फी काढायच्या सवयीत अडकलेला असतो तो केवळ स्वतःचाच विचार करत असतो. त्यामुळे मित्राने सतत सेल्फी काढण्याच्या सवयीला दूर ठेवले पाहिजे.
सतत सेल्फी काढण्याचे दुष्परिणाम त्याला समजून सांगू व त्याचे मन इतर गोष्टीकडे कसे मिळेल हा प्रयत्न करू.
सतत सेल्फी काढणे व स्टेटस ठेवणे यातून त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचे भान राहत नाही. यासाठी विशेष प्रयत्न करून या प्रवृत्तीचे कारण शोधून त्याची ही सवय बंद करू.
🤳 Your friend has developed the hobby of snipping selfies. What will you do? why?
Ans: Any bad habits we pick up quickly. The above example says that our friend is continuously thinking of himself only. Counseling is the best way by which we can remove anyone from bad habits. The reason behind this behaviour should also be understood carefully.
He must be motivated and diverted to take some other good tasks so that his habits can be lessened. If friends encourage him then he is away from bad habits and bad hobbies. Taking selfies is not a bad habit it is a hobby.
📱 मोबाईल पाहत जेवणे योग्य आहे का?
उत्तर: मोबाईल पाहत जेवणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. जेवताना आपले संपूर्ण लक्ष हे अन्नाकडे असावे. मोबाईल पाहत जेवल्यास आपण किती जेवत आहोत हे नक्की समजत नाही, अशा परिस्थितीत जास्तही जेवले जाऊ शकते. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म " हे आपल्या संस्कारात हवे.

📱 Is it okay to eat while looking at a mobile phone?
Ans: In such a situation, more can be eaten by anyone.

"Udarbharan nohe janije yadnya karma" should be in our culture. Using a cell phone while eating is a very bad habit. It is necessary to eat in a disciplined way.
*कधी कधी माणसाच्या नजरेस पडणारे दृश्य , गैरसमज किंवा धोका निर्माण करुन जातात...*
*बऱ्याचदा आपण जे पाहतो , त्यावरुन वेगळा तर्क लावतो. पण मुळात ते तसे नसते. जसे एखाद्याचे भांडे रिकामे पाहून तो मागायला आला असेल असे नका समजू , होवु शकते तो वाटप करुन आला असेल...*
🎷आपला दिवस आनंदी जावो.🎺
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा