मुख्य सामग्रीवर वगळा

10th, Science II, Introduction to Microbiology IV.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची IV.

 10th, Science II, Introduction to Microbiology IV.10 वी, विज्ञान II, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची IV.


आपल्या What's App समूहामध्ये सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची 🎷 या निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
What's App 🔗 


पेयनिर्मिती (Production of beverages)
  • कॅफिया अरॅबिका फळावर लॅक्‍टोबॅसीलस ब्रुईस या सूक्ष्मजीवाद्वारे प्रक्रिया करून, फळातून बिया वेगळ्या करून कॉफी हे पेय तयार केले जाते.
  • थिओब्रोमा कॅको या फळावर कॅन्‍डीडा, हॅन्‍सेन्‍युला, पिचिया, सॅकरोमायसिस या सूक्ष्मजीवांची क्रिया करून फळातून बिया वेगळ्या करून, कोको पेय मिळवले जाते.
  • द्राक्षे फळावर सॅकरोमायसिस सेरेव्हिसी सूक्ष्मजीवांची क्रिया करून, रसाचे किण्‍वन केल्यावर वाईन पेय मिळते.
  • सफरचंद फळावर सॅकरोमायसिस सेरेव्हिसी या सूक्ष्मजीवांची क्रिया करून, रसाचे किण्‍वन केल्यावर सिडार पेय मिळते.

Production of beverages:
  •  Coffee is a beverage made by processing the Caffea Arabica fruit with the microorganism Lactobacillus brevis, separating the seeds from the fruit.
  • By the action of Candida, Hansenula, Pichia, Saccharomyces on Theobroma cacao fruit, by separating the seeds from the fruit, the cocoa drink is obtained.
  • A wine drink is obtained after the fermentation of the juice by the action of the microorganism Saccharomyces cerevisiae on the grape fruit.
  • The cider drink is obtained after fermentation of the juice by the action of the microorganism Saccharomyces cerevisiae on the apple fruit.

मानवी पचनसंस्थेत स्त्रवणारे विकर कोणते काम करतात?
उत्तर: 
  • मानवी पचन संस्थेतील विकाराचे कार्य पुढील प्रमाणे:
  • विकरांच्या मार्फत निरनिराळ्या अन्न घटकांचे पचन होते.
  • विकरामुळे जटिल पदार्थांचे अवशेषणासाठी सुलभ अशा घटकात रूपांतर होते.

Which functions are perform by enzyme secreted in human digestive system?
Ans:
Function of enzymes are as follows:
  •  Enzymes help in the digestion of the food.
  • The complex food components are broken down to simple absorvbable substances. 


अन्ननलिकेत कोणते विकर कोणत्या अवयवाद्वारे स्त्रवले जाते.
उत्तर: 
  • जठर - पेप्सीन, रेनिन 
  • स्वादुपिंड- स्वादुरसातील भमायलेच ट्रीपसिन लायपेज.
  • लहान आतडे-  पेप्टिडेज व इतर विकरे.


Which intestinal part secretes which enzymes? 
Ans:
  • Stomach-  pepsin and renin.
  • Pancreas- amylase, trypsin and lipase.
  • Intestine- Peptidases and other enzymes 

रासायनिक उत्प्रेरकांच्या तुलनेत सूक्ष्म जैविक विकारांचे फायदे स्पष्ट करा.
उत्तर: 
  • तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात.
  •  ऊर्जा बचत होते.
  •  महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. 
  • विकरे विशिष्‍ट क्रियाच घडवून आणतात, अनावश्‍यक उपउत्‍पादिते बनत नाहीत.
  • शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो.
  • सूक्ष्‍मजैविक विकरांच्‍या अभिक्रियांमध्‍ये टाकाऊ पदार्थांचे उत्‍सर्जन, त्‍यांचे विघटन टाळले जाते.
  • विकरांचा पुनर्वापरही करता येतो. 
  • सूक्ष्मजैविक विकरे  पर्यावरणस्‍नेही आहेत.

👉 सूक्ष्‍मजैविक विकरांची काही उदाहरणे दया.
  1. ऑक्सिडोरिडक्‍टेजीस (Oxidoreductases)
  2. ट्रान्‍स्‍फरेजीस (Transferases) हायड्रोलेजीस (Hydrolases)
  3. लाएजेस (Lyases), 
  4. आयसोमरेजीस (Isomerases)
  5. लायगेजीस (Ligases) ही सूक्ष्‍मजैविक विकरांची उदाहरणे आहेत.

🦚 How microbial enzymes are better than the chemical catalyst?
Ans:
  •  Microbial enzymes are active at low temperature, pH and pressure.
  • Energy is saved.
  • Erosion-proof instruments are not necessary. 
  • Enzymes carry out specific processes; hence unnecessary byproducts are not formed.
  •  Expenses on purification are minimised.
  • In case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided.
  • Enzymes can be reused. Hence, microbial enzymes are eco- friendly. 

 🎷 Write examples of microbial enzymes.
Ans
  •  Oxidoreductases
  • Transferases 
  • Hydrolases
  •  lyases
  • Isomerases
  • ligases, etc. are examples of microbial enzymes. 


सूक्ष्‍मजैविक विकरे वापरले जाणारे उद्योग कोणते?
उत्तर: 
  • डिटर्जंट्स: डिटर्जंट्स मध्‍ये विकरे मिसळल्‍याने मळ काढण्‍याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. 
  • माध्‍यम: मक्‍यातील स्‍टार्चवर बॅसिलस व स्‍ट्रेप्‍टोमायसिस पासून मिळवलेल्‍या विकराची क्रिया घडवून ग्‍लुकोज व फ्रुक्‍टोज सिरप (तयार सरबताचे माध्‍यम) बनवतात. 
  • चीज, वनस्‍पतींचे अर्क, वस्‍त्रोद्योग, चामडे, कागद, अशा अनेक उद्योगांत सूक्ष्‍मजैविक विकरे वापरली जातात.


🧐 Write examples of industries that use microbial enzymes. 
  • Detergents: Process of dirt / muck removal occurs at low temperature too due to mixing of enzymes with detergents.
  • Syrup medium: Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by action of enzymes obtained from bacilli and streptomyces. 
  •  Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extracts, textile, leather, paper, etc.

झॅन्‍थॅन डिंक: 
  • निर्मिती: स्‍टार्च व मळीचे झॅन्‍थोमोनास प्रजातींकडून किण्‍वन घडवून हा डिंक बनवतात. 
  • वैशिष्‍ट्य: गरम व थंड पाण्‍यात विरघळणे, उच्‍च घनता या वैशिष्‍ट्यांमुळे त्‍याचे अनेक उपयोग आहेत.
  •  रंग, खत, तणनाशके, वस्‍त्रांचे रंग, टूथपेस्‍ट, उच्‍च प्रतीचा कागद बनविण्‍यासाठी त्‍याचा वापर होतो.



Xanthan gum:
  • Production: Xanthan gum is obtained by fermentation of starch and molasses with the help of Xanthomonas species. 
  • property : This gum is useful due to properties like solubility in hot and cold water, high density, etc. 
  •  Xanthan gum is used for production of pigments ,  fertilizers, weedicides, textile pigments, tooth pastes, high quality paper, etc. 


जैव कीटकनाशके (Bio insecticides)
  • व्याख्या: जीवाणू व कवक यांपासून मिळवलेल्या कीटकनाशकांना जैविक कीटकनाशके म्हणतात.
  • जैवतंत्रज्ञान: जैविक कीटकनाशकात पिकांवरील कीड, कीटक, रोगजंतूंचा नाश करणारी द्रव्‍ये, जीवाणूंपासून मिळवलेली टॉक्झिन्‍स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्‍पतींमध्‍येच अंतर्भूत केली जातात. 
  • अशा वनस्पती विषारी असल्‍याने कीटक त्‍या वनस्‍पतींना खात नाहीत. जीवाणूंप्रमाणेच कवके व विषाणूंच्‍या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्‍हणून होतो. 
  • उदा: किण्‍वन प्रक्रियेत मिळणारे उप-उत्‍पादन स्‍पायनोसॅड हे जैव कीटकनाशक आहे.


Bioinsecticides
  • Biotechnology: Bacterial and fungal toxins which can destroy pests and pathogens can be directly integrated into plants with the help of biotechnology. 
  • These plants are being toxic to insects, they do not consume the plants.  
  • Similar the bacteria, some species of fungi and viruses are useful as pesticides.
  •  Ex. Spinosad, a byproduct of fermentation is a biopesticide.

             

    *"नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो .* 
                 *त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही...*

                *🚩 मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!🚩*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं