मुख्य सामग्रीवर वगळा

10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 5.

 


10th part II, life processes in leaving organism part 2. 10 वी भाग II, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 5.

▬▬▬۩۞۩▬▬▬

दररोज विज्ञान थोडे तरी शिकले पाहिजे. विज्ञानात खूप आश्चर्य आहेत. त्यातील काही भाग जरी वाचला तरीही आनंद होतो. आपल्या विज्ञान विषयक समूहात सामील होण्यासाठी खालील What's App ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा. 🙏
WhatsApp Group Join Now

▬▬▬۩۞۩▬▬▬
हा धडा माहितीने खूप भरलेला आहे. या धड्यातून जेवढे घेऊ तेवढे कमीच आहे.
This chapter is very informative chapter. We can learn much more from this lesson.

▬▬▬۩۞۩▬▬▬

🥁 एका वाक्यात उत्तरे लिहा.
Answer in one sentence.

1. What is reproduction?
Ans:  A biological process  by which creation of living organisms of the same kind helps to maintain the continuity of the species of that organism is called reproduction.

* प्रजनन म्हणजे काय?
उत्तर: एक जैविक प्रक्रिया, ज्यात एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या क्रियेला प्रजनन असे म्हणतात.

2. What is a sexual reproduction?
Ans: A single parent produces offspring that are genetically and physically identical to each other without the gametes or formation of zygote is called a sexual reproduction.

* अलैंगिक प्रजनन म्हणजे काय?
उत्तर: युग्मकनिर्मितीविणा एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवन निर्मिती प्रक्रिया जे अनुवांशिक आणि शारीरिकदृष्ट्या एकमेकांशी एकसारखी असतात त्यास अलैंगिक प्रजनन होय.



3. When does the young Hydra
 start to lead an independent life?
Ans: when Hydra bud growth sufficiently and is able to sustain on its own without parents nutrition at that time young hydra separates and become independent.


* नवजात हायड्रा निरावलंबी / स्वतंत्र जीवन केव्हा जगू लागतो?
उत्तर: छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्याइतपत पुर्ण झाल्यावर तो जनक हायड्रापासून वेगळा झाला की निरावलंबी जीवन म्हणजेच स्वतंत्र जीवन जगू लागतो.

4. What are the agents of pollination?
Ans: Agents of pollination 
A) abiotic:  water and wind 
B) biotic:  insects, birds and other animals. 

* परागणाचे घटक कोणते?
उत्तर: A) अजैविक घटक:  वारा आणि पाणी, B) जैविक घटक: कीटक, पक्षी आणि इतर प्राणी हे परागणाचे घटक आहेत.

5. How are new high yielding and resistance variety of plants grown?
Ans: scientist bring about the assured cross pollination with the help of brush to develop new high yielding  and resistant varieties of plants.

* प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती कशी करण्यात येते?
उत्तर: प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातींची निर्मिती करण्यासाठी शास्त्रज्ञ परागीभवन हे ब्रशच्या साह्याने हेतूपुरस्कर घडवून आणतात.


6. From which part is seed and fruit develop after fertilization?
Ans: After fertilization ovule inside the ovary  develops into seed and ovary develops into fruit.

* फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होतात?
उत्तर: फलनानंतर अंडाशय फळामध्ये विकसित होते तर अंडाशयातील बीजांड या फळाच्या आतील बियांमध्ये विकसित होते.

7. What is germination?
Ans: A slow biological process where the zygote develops at the cost of food store in endosperm of seed for me a new seedling is called germination.

* बिजांकुरण म्हणजे काय?
उत्तर: बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मजाची वाढ होने व नवीन रोपटे तयार होण्याच्या प्रक्रियेला बीजांकुरण म्हणतात.

8. How do sperms develop?
Ans:
During puberty, under the influence of the hormones the germinal epithelial cells of seminar tubules in the testis undergo meiosis and develop sperms this process is called spermatogenesis.

शुक्रपेशी कशा तयार होतात?
उत्तर: तारुण्यात संप्रेरकांच्या प्रभावाखाली वृषणातील जननद अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री विभाजन पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार करतात या क्रियेस शुक्राणुजनन असे म्हणतात.

9. Which sugar is present in semen? why?
Ans: fructose sugar is present in semen because it provide lot of energy that sperms required for the survival and swimming up to the oocyte.


* रेतामध्ये कोणती शर्करा असते? का?
उत्तर: रेतामध्ये फ्रुक्टोज या नावाची शर्करा असते; कारण रेतातील शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते त्याचसोबत जगण्यासाठी आणि अंडपेशी /डिंबपेशी पर्यंत पोहचण्यासाठी फ्रुक्टोज शर्करा लागते.

10. What are the components of semen?
Ans: Semen is a complex fluid consists of sperms embedded in secretions of prostate glands, seminal vesicles and Cowper's gland. (Water, Plasma, Mucus, Proteins and enzymes, Citric acid, Minerals like potassium and zinc, Amino acids, Fructose, Galactose, Acid phosphate.)

* रेत कसे बनते?
उत्तर: शुक्राशयाचा स्त्राव, पूरस्थ ग्रंथीचा स्त्राव आणि काऊपर्स ग्रंथीचा स्त्राव हे सर्व जटील द्रव मूत्रजननवाहिनीमध्ये स्त्रवला जातो, यात शुक्राणू मिसळून रेत बनते.

11. What is the length of epididymis?
Ans: The length of epididymis is about 6 m (if uncoiled)
[ In adult, the epididymis is a 6–7 cm long, tightly coiled tube.]

* आधीवृशण नलिकेची लांबी किती असते?
उत्तर: आधीवृशण नलिकेची लांबी 6 m पर्यंत असते.

12. What is the length of a sperm?
Ans: the length of the sperm is about 60 micrometers.


* एका शुक्राणू ची लांबी किती?
उत्तर: एका शुक्राणूची लांब 60 मायक्रोमीटर एवढी असते.
1μm = 1/1000 mm

13. How much time does it take from implantation to parturition?
Ans: that time to take from implantation to parturition is about 9 months / 38 weeks. 

* रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?

उत्तर: रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत साधारण नऊ महिन्याचा कालावधी असतो.

▬▬▬۩۞۩▬▬▬
 सुमधुर स्नेह वंदन।🙏*
*सकारात्मक सोच आदमी का वह ब्रह्मास्त्र है,*
 *जो उसके मार्ग के सभी व्यवधानों व बाधाओं को समाप्त कर*
 *उसकी सफलता का मार्ग प्रशस्त कर देता है।*
*🙏आपका हर दिन मंगलमय 
और सुखमय हो।🙏*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं