मुख्य सामग्रीवर वगळा

10 th, Sci.2, Disaster management 3, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 3

 

10 th, Sci.2, Disaster management 3, 10 वी, विज्ञान भाग 2,आपत्ती व्यवस्थापन 3.



What's app link 👇

ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण....
  • आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
  • दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.
  • एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.
  • तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे.

🎷 आपत्तीचे प्रत्यक्ष परिणाम कोणते?
उत्तर
  • वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींचे परिणाम हे वेगवेगळे असतात.
  • भूकंप:  इमारती, पूल कोसळणे, रस्ते, जमिनीला भेगा पडणे.
  • वनवा: खूप मोठ्या प्रमाणावर वनस्पती व प्राणी यांची जीवित हानी. जैवविविधतेला धोका.
  • पूर: शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा, रोगराई, साथीचे आजार, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणे.
  • कोरडा दुष्काळ: अन्नधान्याचा तुटवड, वन्यजीवांवर संकट.

What are the actual effects of disaster?
Ans:
Effects of every type of disasters are different.
  • Floods: collap Singh of buildings and bridges, shortage of food, short teach of drinking water, spreads infectious diseases.
  • Forest fire: Loss of life of plants and animals on a very large scale. Threat to Biodiversity.
  • Drought: adverse effect on the environment, shortage of food.
  • Earthquake: collapsing of houses and bridges, developing roads and land. 

🦠 आपत्तींची व्याप्ती कोणत्या मुद्द्यांवर अवलंबून असते?
उत्तर: आपत्तींची व्याप्ती पुढील मुद्द्यावर अवलंबून असते, 
  • आपत्तीपूर्वीचा काळ. 
  • आपत्तीचा इशारा कालावधी. 
  • आणीबाणीचा काळ. 
  • आपत्तीनंतर पुनर्वसनाचा काळ. 
  • प्रतिशोधनाचा काळ. 
  • पुनर्निर्मानाचा काळ.

🔫 The scope of the disaster is dependent on what factors?
Ans: the scope of the disaster is dependent on the following factors:
  • Pre-disaster phase
  • Warning phase
  • Emergency phase
  • Rehabilitation phase
  • Recovery phase
  • Reconstruction phase

🔥आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती?
उत्तर: आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे,
  • आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश हा जीवित हानी होणार नाही असे जास्तीत जास्त प्रयत्न करणे व आपत्तीतून लोकांची सुटका करणे.
  • जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे व दुःख कमी करणे.
  • जनजीवन पूर्वस्थितीत आणणे.
  • योग्य पुनर्वसन करणे.
  • सर्व संरक्षणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.

🐉 What are the objectives of disaster management?
Ans: The objectives of disaster management are as follows:
  • Saving human life from disasters. Helping humans and other animals to move away from the place of disasters.
  • Essential goods to be supplied to the affected people. This will help to reduce the seriousness of the crisis.
  • To bring back the conditions to normalcky .
  • Rehabilitation of the affected and displaced sufferers.
  • Protective measures for future in order to develop capacity to face the disasters in future.

🥁आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करतात?
🎷The international organisations that work in field of disaster management. 
उत्तर: Ans:
  • World health organisation (WHO).
  • United Nations Disaster Relief Organisation.
  • United Nations Educational Scientific and Cultural Organisation.
  • United Nations Centre for Human Settlement.
  • Asian Disaster Reduction Centre.
  • Asian Disaster Preparedness Centre. 

🔥राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल:
मुख्यालय: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय दिल्लीला आहे.
"आपदा सेवा सदैव सर्वत्र" हे त्यांचे बोधवाक्य आहे.
निर्मिती: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल हा सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या तुकड्यांनी तयार केला जातो.
स्थापना: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 नुसार झाली आहे.
तुकड्या: संपूर्ण भारतात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण 12 तुकड्या कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य करतात.
कार्य: नागरिकांसाठी अनेक आपत्ती निवारणाचे व बचावाचे कार्य.
संकेतस्थळ:
 https://www.ndrf.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची संपूर्ण माहिती मिळते.
कार्य: चक्रीवादळ, कडा कोसळले, इमारत कोसळणे इत्यादी आपत्तींच्या वेळी बचाव कार्यात मदत करणे. 

🫨 National disaster response force:
Motto: Sustained Disaster Response Service.
Headquarter: is located at Delhi.
The army jawans constitute the National Disaster Response Force.
Divisions: 12 divisions of NDRF work in the country.
In Maharashtra State reserve police force carried out responsibilities of NDRF.
Website:
 https://www.ndrf.gov.in this website gives the information of NDRF. 
Work: Help in rescue work at the time of disasters like cyclones, Cliff sliding, building collapse, etc. 

*विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर 
तो जीवन संपवतो, आणि 
गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की 
तो भली भली नाती संपवतो.*_🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10 th,Sci.I, Periodic classification of elements I.

10 th, Sci.I,Periodic classification of elements I.   ▬▬▬۩۞۩▬▬▬ आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 माहिती विज्ञानाची 🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ As we grown up, we forget the definition and some terms or do not fully/ totally understand the exact meaning of those words. Today's main objective is to increase basic chemistry knowledge with gradual study . In science meaning of unchangeable terms are useful in day today life .  🎻  Definition of element :- Element is a substance that cannot be broken down into simpler substances by chemical means. Element is also defined as a pure substance made up of only one kind of atom which can't be split up into two or more substance. Ex. Silver Ag ,   Chlorine Cl ~*◄⏤͟͞✥➳  🪷 Atom :- An atom is the basic building block. Atom is the smallest unit of matter that has the characteristic properties of an element. In the nucleus of atom positively charged protons p and ne...

10 वी, भाग 1, गुरुत्वकर्षण. मराठी .,10 th, Part 1, Gravitation Exercise in Marathi 🎷

  १० वी, भाग १, गुरुत्वकर्षण. मराठी .🎷 व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा ( माफ करा🙏 फॉन्ट प्रॉब्लेम मुळे हा स्वाध्याय खराब झाला आहे. हा स्वाध्याय दुरुस्तीसाठी सध्या आहे. कृपया सध्या पाहू नये) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्वकर्षणाचा सार्वत्रिक नियम लिहा. अवकाश पृथ्वीच्या स्थानावर g चे मूल्य उताराची किंमत.....% ने असते.  अंतर स्थानात g चे मूल्य  पृथ्वीला घडवण्यासाठी त्याचे मूल्य फक्त........ % कमी असते. ....... हे परवर्तक दुर्बिण तयार करणारे आधी होते. ...........  हे परवर्तक दुर्बिणी बनवणारे आधी होते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? केंद्राभिमुख प्रदान करा. SI एक प्रणाली G चे एक ...... आहे. SI एककात जीचे मूल्य ........ आहे. ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. ...... हा एक प्रकार आहे ज्याला इलेक्ट्रोमॅगटिक वेव्ह्ने म्हणतात. ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले तयार होणार आकृती. ........ म्हणजे शंकूला कलत्या प्रतलाने कापल्यावर  वक्र. ग्रहाची इच्छाही........ आणि सूर्याचा कक्ष एका नाभीवर असतो. ज्याच्या एका...