परीक्षा, इयत्ता १० वी, विषय: विज्ञान, भाग - २. प्र-१: आनुवंशिकता व उत्क्रांती
गुण: .... वेळ: ४५ मिनिटे
प्रश्न १. (अ) रिकाम्या जागा भरा आणि विधान पूर्ण करा: [६ गुण]
१.रायबोझोम m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडेएक एक ट्रिप्लेट कोडॉनच्या
अंतराने सरकत जातो, या क्रियेस ........ असेम्हणतात. .
२. भारतीय वंशाच्या ...... ...... यांनी सर्व २० अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली, त्यासाठी त्यांना १९६८ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.
३. RNA तयार करण्याच्या प्रक्रियेलाच ....... असे म्हणतात.
४. प्रत्येक अमिनो आम्लांकरिता असलेला संकेत (Code) तीन न्युक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. त्यालाच ‘ ..... ..... ’ असेम्हणतात.
४. ...... मुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात.
५. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘.....' म्हणतात.
६. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत ....... यांनी मांडला.
(ब) चूक की बरोबर ते लिहा: [३ गुण]
१. उत्प्रेतनामुळे सिकल सेल ॲनिमियासारख्या जनुकीकीय विकृतीही निर्माण होतात.
२. शरीराच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व जोडणीत साम्य दिसून येते, हे साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते.
३. डीएनए मधील थामिनएजी m-RNA मध्ये युरॅसिल असतो.
प्र २. (अ) जोड्या जुळवा: [३ गुण]
गट 'अ' गट 'ब'
१. डकबिला प्लॅटिपस अ. सरीसृप व सस्तन प्राणी यांना जोडणारा दुवा
२. कार्बन वयमापन ब. विलार्ड लिबी
३. लॅमार्कवाद क. प्राप्तीकरणाची उपार्जित लक्षणे.
(ब) सहसंबंध शोधा: [२ गुण]
१. बाह्यरूपीय पुरावे : प्राण्यांच्या तोंडाची रचना,डोळ्यांचे स्थान :: शरीरशास्त्रीय पुरावे :
२. मानवाचा उगम : आफ्रिका :: कुशल मानव :
प्र ३. व्याख्या लिहा: [२ गुण]
१. उत्क्रांती
२. उत्परिवर्तन (Mutation)
प्र ४. एका वाक्यात उत्तरे लिहा: [३ गुण]
१. सजीवांच्या पेशीकेंद्रातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता?
उत्तर:
२. सेन्ट्रल डोग्मा म्हणजे काय?
उत्तर:
३. जीवाश्म (Fossil) म्हणजे काय?
उत्तर:
प्र ५. थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही दोन): [६ गुण]
१. टीप लिहा: कार्बन वयमापन पद्धत (Carbon Dating).
२. टीप लिहा: जोडणारे दुवे (Connecting links).
उत्तर:
३. मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर:
प्र ६. सविस्तर उत्तरे लिहा [३ गुण]
१. उत्क्रांतीचे पुरावे सविस्तर स्पष्ट करा.
उत्तर:
----------------------------
जीवन में ऐसे अनेक लोग मिलेंगे, जो आपकी कमियाँ गिनाएँगे, आपके सामर्थ्य पर संदेह करेंगे और आपकी असफलताओं का उपहास उड़ाएँगे। लेकिन आपको उनकी बातों से निराश होकर अपने लक्ष्य से पीछे नहीं हटना चाहिए।
अपनी असफलताओं से सीखिए, अपनी कमियों को सुधारिए और निरंतर प्रयास करते रहिए। दूसरों के उपहास का उत्तर विवाद से नहीं, बल्कि अपनी सफलता से दीजिए।
याद रखिए, आज जो लोग आपके संघर्ष पर हँस रहे हैं, संभव है कि कल वही आपकी सफलता का उदाहरण दें।
इसलिए हार मत मानिए, क्योंकि निरंतर प्रयास करने वाला व्यक्ति एक दिन अपनी परिस्थितियों को बदलने का सामर्थ्य अवश्य प्राप्त कर सकता है।
"""""""""""""
संता : जो मेरी इच्छा पूरी करेगा
उसको
1 लाख रूपये दूंगा।
बंता :बोल !
क्या इच्छा है तेरी ?
संता :
मुझे
.
.
2 लाख रुपये चाहिए।

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा