मुख्य सामग्रीवर वगळा

समान उच्चार पण स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळे - 'होमोफोन्स'


समान उच्चार पण स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळे - 'होमोफोन्स'

 इंग्रजीत समान उच्चार (Pronunciation) असणाऱ्या, 

पण स्पेलिंग (Spelling) आणि अर्थ (Meaning) वेगवेगळे असणाऱ्या शब्दांना 

'होमोफोन्स' (Homophones - समउच्चारी शब्द) म्हणतात.

रोजच्या वापरात येणारे आणि अत्यंत महत्त्वाचे प्रमुख होमोफोन्स:

1. 

  • To -  टू - कडे / कडेला 
  • Too - टू - खूप / देखील 
  •  Two - टू - दोन (संख्या)

2.

  • Their - देअर - त्यांचा / त्यांची / त्यांचे 
  • There - देअर - तिथे / तेथे

3. 

  • By - बाय द्वारे / जवळ 
  • Buy - बाय - खरेदी करणे 
  • Byeबाय - निरोप घेणे (गुडबाय) 

 4. 

  • See - सी - पाहणे 
  • Sea - सी - समुद्र

 5. 

  • Sun सन - सूर्य 
  • Son -सन -  मुलगा

6. 

  • Right - राईट - बरोबर / उजवी बाजू 
  • Write- राईट - लिहिणे

 7. 

  • Hear  हिअर -ऐकणे
  • Here - हिअर - येथे / इकडे

8. 

  • Knew - न्यू - माहित होते (Know चा भूतकाळ)
  • New - न्यू  - नवीन

9. 

  • Know - नो - माहित असणे 
  • No - नो - नाही

10. 

  • Piece पीस- तुकडा 
  • Peace पीस- शांतता

11. 

  • Week वीक- आठवडा 
  • Weak वीक- कमकुवत / अशक्त

12. 

  • Meet मीट- भेटणे 
  • Meatमीट- मांस

13. 

  • Break ब्रेक- मोडणे / सुट्टी 
  • Brakeब्रेक- वाहनाचे ब्रेक

14. 

  • Flower फ्लॉवर- फूल 
  • Flour फ्लॉवर- पीठ (गव्हाचे/तांदळाचे)

15. 

  • Plain प्लेन- साधे / मैदान 
  • Plane प्लेन-  विमान

16. 

  • Fair फेअर- गोरा / जत्रा / योग्य 
  • Fare फेअर- प्रवासाचे भाडे

17. 

  • Mail मेल- पत्र / ईमेल 
  • Maleमेल- पुरुष / नर

18.

  •  Sale सेल- विक्री 
  •  Sail सेल- जहाजाने प्रवास करणे

19. 

  • Tail टेल- शेपूट 
  • Tale टेल- कथा / गोष्ट

20. 

  • Die डाय- मरणे
  • Dye डाय- रंगवणे / रंग

21. 

  • Allowed अलाउड- परवानगी दिलेले 
  • Aloud अलाउड- मोठ्याने (नेहमीपेक्षा मोठा आवाज)

22. 

  • Altar ऑलटर- वेदी (पूजा/विधी करण्याचे स्थान) 
  • Alter ऑलटर- बदल करणे

23. 

  • Ate एट- खाल्ले (Eat चा भूतकाळ) 
  • Eight एट- आठ (८)

24. 

  • Bare बेअर- उघडे / उघड्या अंगाने 
  • Bear बेअर- अस्वल / सहन करणे

25. 

  • Band बँड- पट्टा / संगीताचा गट 
  • Banned बँड- बंदी घातलेला

26. 

  • Blew ब्लू - फुंकले / वाहिले (Blow चा भूतकाळ) 
  • Blue ब्लू-  निळा रंग

27. 

  • Board बोर्ड- फळा / लाकडी फळी 
  • Bored बोर्ड- कंटाळलेला

28. 

  • Cereal  सिरिअल- धान्य / तृणधान्य 
  • Serial सिरिअल- मालिका / अनुक्रमांक

29. 

  • Check चेक- तपासणे 
  • Cheque चेक- बँकेचा धनादेश (Cheque)

30. 

  • Coarse कोर्स- खडबडीत / भरड 
  • Course कोर्स- अभ्यासक्रम / मार्ग

31.

  •  Complement कॉम्प्लिमेंट- पूरक असणे 
  •  Compliment कॉम्प्लिमेंट- प्रशंसा / स्तुती करणे

32. 

  • Dear डिअर- प्रिय / महाग 
  • Deer डिअर- हरीण

33. 

  • Desert डेझर्ट- वाळवंट 
  •  Dessert डेझर्ट- जेवणानंतरचा गोड पदार्थ

34.

  •  Dew ड्यू- दवबिंदू 
  •  Due ड्यू- बाकी असणे / देय

35.

  •  Draft ड्राफ्ट- मसुदा 
  •  Draught ड्राफ्ट- थंड वाऱ्याची झुळूक / घोट
36. 

  • Eye आय डोळा 
  •  I आय मी

37. 

  • Feet फीट- पाय (अनेकवचन) 
  •  Feat फीट- पराक्रम / कसरत

38. 

  • Flee फ्ली- पळून जाणे 
  •  Flea फ्ली- पिसू (कीटक)

39. 

  • Foul फाऊल- घाणेरडा / नियमबाह्य 
  •  Fowl फाऊल- पक्षी (विशेषतः शेतात पाळले जाणारे)

40. 

  • Gait गेट- चालण्याची पद्धत 
  •  Gate गेट- मुख्य प्रवेशद्वार

41. 

  • Great ग्रेट- महान / खूप छान 
  •  Grate ग्रेट- किसणे (उदा. गाजर/चीज किसणे)

42. 

  • Hair हेअर- केस 
  • Hare हेअर- ससा

43. 

  • Heal हील- बरे होणे / जखम भरणे 
  • Heel हील- टाच

44. 

  • Hour आवर- तास (वेळ) 
  • Our आवर- आपला / आमचा

45.

  • Idle आयडल- रिकामे / आळशी 
  • Idol आयडल- मूर्ती / आराध्य दैवत

46. 

  • Knot नॉट- गाठ 
  • Not नॉट- नाही

47. 

  • Knight नाईट- योद्धा / शूर सैनिक 
  • Night नाईट- रात्र

48. 

  • Lead लेड- शिशाचा धातू 
  • Led लेड- नेतृत्व केले (Lead चा भूतकाळ)

49. 

  • Loose लूझ / लूज- ढिले / सैल 
  • Lose लूझ / लूज- हरवणे / गमावणे

50. 

  • Maid मेड- कामवाली / मोलकरीण 
  • Made मेड- बनवले (Make चा भूतकाळ)

51. 

  • Main मेन- मुख्य / महत्त्वाचे 
  • Mane मेन- सिंहाच्या/घोड्याच्या मानावरचे केस

52.

  • Minor मायनर- अल्पवयीन / लहान 
  • Miner मायनर- खाणीत काम करणारा

53. 

  • One वन- एक (१) 
  • Won वन- जिंकले (Win चा भूतकाळ)

54. 

  • Pair पेअर- जोडी 
  • Pear पेअर- नाशपाती (एक फळ)

55. 

  • Passed पास्ट- उत्तीर्ण झाले / पुढे गेले 
  • Past पास्ट- भूतकाळ / भूतकाळातील

56. 

  • Principal प्रिन्सिपल प्राचार्य / मुद्दल 
  • Principle प्रिन्सिपल तत्व / नियम

57. 

  • Profit प्रॉफिट- नफा / फायदा 
  • Prophet प्रॉफिट- पैगंबर / संदेशवाहक

58. 

  • Rain रेन- पाऊस 
  • Reign रेन- राज्य / शासनकाळ 
  • Rein रेन- लगाम (घोड्याची )

59. 

  • Role रोल- भूमिका 
  • Roll रोल- गुंडाळणे / गोलाकार वस्तू

60. 

  • Root रूट- मूळ (झाडाचे) 
  • Route रूट- मार्ग / रस्ता

61. 

  • Scent सेंट- सुगंध / वास 
  • Sent सेंट- पाठवले (Send चा भूतकाळ)

62. 

  • Steal स्टील- चोरी करणे 
  • Steel स्टील- पोलाद (धातू)

63. 

  • Stairs स्टेअर्स- पायऱ्या 
  • Stares स्टेअर्स- एकटक पाहणे

64. 

  • Stationary स्टेशनरी- स्थिर (न हलणारे) 
  • Stationery स्टेशनरी- लेखनाचे साहित्य (पेन, वही इ.)

65.

  • Suite स्विट- हॉटेलमधील आलिशान खोली 
  • Sweet स्विट- गोड

66. 

  • Their देअर- त्यांचा/त्यांची 
  • They're देअर- They are चे संक्षिप्त रूप (ते आहेत)

67. Threw थ्रू- फेकले (Throw चा भूतकाळ) 

 Through थ्रू - मधून / आरपार

68. 

  • Waist वेस्ट- कंबर 
  • Waste वेस्ट- कंबर कचरा / वाया घालवणे

69. 

  • Wait  वेट- वाट पाहणे 
  • Weight वेट- वजन

70. 

  • Weather वेदर- हवामान 
  • Whether वेदर-  की / किंवा (पर्याय दर्शवण्यासाठी)


👉वाक्यातील वापराची उदाहरणे:

Sun / Son

  • The sun is shining. (सूर्य चमकत आहे.)
  • He is my son. (तो माझा मुलगा आहे.)

See / Sea

  1. I can see the mountains. (मला डोंगर दिसत आहेत.)
  2. Ships sail on the sea. (जहाजे समुद्रावर चालतात.)

There / Their

  • Go there and sit. (तिथे जा आणि बसा.)
  • This is their house. (हे त्यांचे घर आहे.)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...