11वी व पॉलिटेक्निक प्रवेश..🎻
अकरावी प्रवेश : आजपासून पुन्हा अर्ज भरण्यास सुरुवात
भाग-1 आणि 2 भरण्याची संधी...🎷
अकरावी प्रवेश प्रक्रियेत सोमवारपासून सुरू करण्यात आलेली शून्य फेरी पूर्ण झाली आहे. आता गुरुवारपासून (21 मे) सामांन्य प्रवेशातील विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-1 आणि 2 भरता येणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे.
यंदा 15 दिवस आधी परीक्षा घेऊन लवकर निकाल जाहीर करण्यात आला.
महिनाभर आधीच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यंदा वेळेत प्रवेश पूर्ण करून तासिकांना सुरुवात करायची आहे.
उद्यापासून पुन्हा अर्ज नोंदणी - करताय येणार आहे.
त्यानंतर यादी जाहीर - करून नियमित प्रवेश फेऱ्या घेतल्या जाणार - आहेत,
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
🌈 पॉलिटेक्निक ची प्रवेश प्रक्रिया सुरू.
22 जून पर्यंत नोंदणीसाठी मदत.
2 जुलै रोजी अंतिम यादी.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 16 महाविद्यालयात 5,580 जागा उपलब्धता....
ऑनलाइन अर्ज नोंदणी - 20 मे ते 22 जून
अर्ज निश्चिती व पडताळणी - 20 ते 22 जून
तत्पुरती गुणवत्ता यादी- 24 जून
गुणवत्ता अक्षेप नोंदवणे- 25 ते 30 जून
अंतिम गुणवत्ता यादी- 2 जुलै

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा