मुख्य सामग्रीवर वगळा

11 वी प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिल पासून...

 11 वी प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिल पासून...

🌈 11 वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिल पासून सुरू झाली आहे.

🌻 11 वी प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिल पासून सुरू झाली आहे.





🪘 1️⃣ अर्जाचा पहिला भाग भरता येणार :- वेळेवर धावपळ करण्यापेक्षा सुरुवातच लवकर केली तर या अंतर्गत अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा पहिला भाग आता भरता येणार आहे. यासाठी 2 महिने आधी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

💐 वरील आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

🥺 कारण:- गेल्या वर्षी 11 वी प्रवेश प्रक्रिया खूप लांबल्याने शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा दोन महिने आधीच प्रवेश  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत 11 वी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संत्रावर झाला होता. 

आपला अकरावीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी.

2️⃣  दुसरा भाग:- आता पहिला भाग भरून ठेवायचा व राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भाग-दोन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.


📱मोबाईल वरून फॉर्म भरणार आहात तर..... Desktop site निवडावे.

🚪 प्रवेश प्रक्रियेबाबत माहितीसाठी  👇

👉    11 वी प्रवेशासाठी लिंक 🖇️




विद्यार्थी नोंदणी या बटनाला क्लिक करावे.



सर्व माहिती अचूक भरावी.



💯 हेल्पलाइन नंबर:-

काही अडचण आल्यास ८५३०९५५५६४ या नंबरवर संपर्क साधावा.🙏


🌄 दहावीनंतर आयुष्याला योग्य दिशा देणारे वळण आपणा सर्वास मिळो ही सदिच्छा 🦚🙏.

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...