स्वाध्याय- विज्ञान भाग 1, 5. उष्णता
*❀꧁꧂❀*
*✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤*
माहिती विज्ञानाची या ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ल स्पर्श करा.
*⋐⋑🔸 ★ 🔸⋐⋑*
1. 10 (100 -T) = 195( T – 20) + 5 (T – 20) तर T= ?
2. व्याख्या लिहा. विशिष्ट उष्माधारकता.
3. व्याख्या लिहा. दवबिंदू तापमान.
4. व्याख्या लिहा. पुनर्हिमायन.
5. उष्णता व तापमान यांमध्ये काय फरक आहे?
6. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ..... च्या उपकरणाच्या साहाय्याने करता येतो.
7. ....... तापमानास सापेक्ष आर्द्रता 100 % असते.
8. उदा. 40 °C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्याहवेत जास्तीत जास्त ...... ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते व ती हवा बाष्पाने संपृक्त होते.
9. उष्णता SI मापन पद्धतीत ........ व CGS मापन पद्धतीत कॅलरी (cal) या एककात मोजतात.
10. पाणी विशिष्ट उष्माधारकता ...... cal/g °Cआहे.
11. शेकडा सापेक्ष आर्द्रता- सूत्र लिहा.
12. उष्णता विनिमयाचे तत्व लिहा.
13. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा ...... म्हणतात.
14. उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते आहेत?
15. हवेतील पाण्याच्या वाफेचे ...... निरपेक्ष आर्द्रता (Absolute humidity) या राशीच्या साहाय्याने मोजले जाते.
16. उदाहरण. 3 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30 °C पासून 90 °C पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल?
17. कॅलरी व ज्यूल यांचा परस्पर संबंध लिहा.
18. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजे ...... होय.
19. विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक J/kg °C हे आहे. तर CGS मापन पद्धतीतील एकक .......... हे आहे.
20. व्याख्या लिहा. वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा.
21. व्याख्या लिहा. सापेक्ष आर्द्रता.
22.व्याख्या लिहा. एक किलोकॅलरी उष्णता.
23. जर सापेक्ष आर्द्रता 60 % पेक्षा कमी असेल तर हवा ...... असल्याचे जाणवते.
24. (80 × (97-0) × 1) = ?
25. विशिष्ट उष्माधारकता ‘.......’ या चिन्हाने दर्शवितात.
26. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही ...... मध्ये मोजतात.
27. R × 80 = 80 × 637 R= ?
28. व्याख्या लिहा. बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा.
29. होपचे उपकरण
30. 19. 4 °C ला पाण्याचे आकारमान सर्वात ...... असते, म्हणजेच पाण्याची घनता 4 °C ला सर्वात जास्त असते.
31. जर सापेक्ष आर्द्रता 60 % पेक्षा जास्त असेल तर हवा ..... असल्याचे जाणवते.
32. व्याख्या लिहा. एक कॅलरी उष्णता.
33. खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा