स्वाध्याय- विज्ञान भाग 1, 4. विद्युतधारेचे परिणाम
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
*❀꧁꧂❀*
माहिती विज्ञानाची लिहा ग्रुपला सामील होण्यासाठी खालील लिंकल स्पर्श करा.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
1. प्रत्यावर्ती
धारेची वारंवारिता ….. Hz इतकी असते.
2. फ्लेमिंगचा डाव्या
हाताचा नियम लिहा.
3. उजव्या हाताच्या
अंगठ्याच्या नियमाला …… नियम असे म्हणतात.
4. 220/ 1.5 =?
5. पदार्थ
विद्युतसुवाहक आहे की दुर्वाहक आहे, हे आपण कशाच्या आधारे ठरवतो?
6. एक तासभर जर 1kW एवढी विद्युतशक्ती वापरली, तर ……
एवढी विद्युतऊर्जा वापरली असे होईल.
7. विद्युतशक्तीचे एकक ……. हे आहे.
8. (220)2 / 12 =?
9. उजव्या हाताच्या
अंगठ्याचा नियम लिहा.
10. हान्स खिस्तियन
ओरस्टेड त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ‘…… ’ संबोधले जाते.
11. विद्युतऊर्जेचे
यांत्रिक ऊर्जेत रूपांतर
करणारे यंत्र म्हणजे …….. .
12. फॅरेडेने दाखवून
दिले की हलत्या चुंबकाच्या
सहाय्याने विद्युतवाहकात …… निर्माण करता येते.
13. व्याख्या लिहा प्रत्यावर्ती धारा.
14. ……. तील चुंबकीय क्षेत्र एकसमान असते.
15. 220/ 5 =?
16. …… धारा एकाच दिशेने वाहते,
17. MCB चे दीर्घ रूप लिहा.
18. फ्लेमिंगच्या
उजव्या हाताचा नियम लिहा.
19. व्याख्या लिहा दिष्ट धारा.
20. व्होल्टमीटर, ॲमीटर व गॅल्व्हॅनोमीटर यांचे कार्य कोणत्या तत्वावर चालतात.
21. चुंबकीय क्षेत्राची
तीव्रता ……
आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते.
22. दैनंदिन जीवनात विद्युत चलित्रावर कार्य
करणाऱ्या उपकरणांची नावे लिहा.
23. 220 × 0.45 =?
24. ….. धारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमीही होऊ शकते.
24. विद्युतधारेच्या
औष्णिक परिणामाचा व्यवहारातील उपयोग लिहा.
26. √(400×9) =?
27. 1kWh = ……. J.
28. व्याख्या लिहा
नालकुंतल.
29. प्रत्यावर्ती
विद्युतधारेचे दोलन वेळेनुसार वक्रीय (Sinusoidal) पद्धतीने होत असते
म्हणून ते ….. या चिन्हाने दर्शवितात.
30. टंगस्टन चा
द्रवणांक सुमारे ……. °C आहे.
31. वीजयुक्त व तटस्थ
तारांमध्ये …… V इतके विभवांतर असते.
32. विजेच्या बल्बमध्ये …… तारेचा उपयोग करतात.
33. 1kWh इतकी विद्युतऊर्जा वापरल्यास त्याला …… युनिट असे म्हणतात.
34. …… यांनी विद्युतचुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले.
35. फरक लिहा प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा.
✺༺☬༒☬༻✺
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा