8 वी, विज्ञान, स्वाध्याय, 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व.
1.विद्युत घट ...... अशा खुणेने दर्शवले जाते.
2. तारेतून विद्युतप्रवाह (I) गेल्यास ....... ..... निर्माण होते.
🎷 विद्युत घंटेचे कार्य हे ...... वर आधारित आहे.
3. विद्युतघटाच्या दोन टोकांमधील ....... मुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात.
4.कोरड्या विद्युत घटात विद्युत अपघटनी म्हणून कोणते दोन पदार्थ असतात?
5. तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी ........ वापरले जातात.
🪔 निखिल कॅडमियम घट ..... V विभवांतर तयार करते.
6. एखाद्या तारेतून ..... सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभाराला एकक विद्युतप्रवाह म्हणता येईल.
7. काचेची कांडी रेशमीकापडावर घासल्यावर काय होते ?
✍️ ......... या वैज्ञानिकाने तारेतून विद्युत प्रवाह केल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे दाखवून दिले.
8. UPS चे मराठी व इंग्रजी दिर्घ रूप लिहा.
💫 चल ऋणप्रभारित कणांना ....... असे म्हणतात.
9. कुंतल व स्क्रू ह्या संहितेस ......... म्हणतात.
10. एखाद्या सुवाहकामधील ........ जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला ‘धारा विद्युत’ मिळते.
11. विद्युतप्रवाह ही अदिश राशी आहे. चूक की बरोबर ते लिहा.
12. जर प्रत्येक घटाचे विभवांतर 1.2 V असेल तर तीन घटांचे एकूण विभवांतर ....... V होईल.
13. विद्युतप्रभाराच्या वहनाची दिशा ठरविणाऱ्या विद्युतपातळीस विद्युतस्थितिक ...... असे म्हणतात.
14. कोरड्या विद्युत घटात जस्ताचे पांढरे आवरण हे घटाचे ...... टोक म्हणून कार्य करते.
15. विभवांतराचे SI पद्धतीत एकक ...... हे आहे.
16. विद्युतप्रवाहाचे SI एकक कूलोम प्रति सेकंद म्हणजेच ...... हे आहे.
17. लेड-आम्ल विद्युतघटात विभवांतर सुमारे ......V इतके असते.
18.परिपथातील सांकेतिक विद्युतप्रवाह ....... दिशेने वाहतो.
19. कोरड्या विद्युत घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी असते. हे घटाचे ...... टोक असते.
20. दोन बिंदूच्या विभवांमधील फरक म्हणजे ‘........’.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा