9 वी, स्वाध्याय,परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह.
➖♾️⭕🟤⭕♾️➖
~*- __ °. 𝆺꯭𝅥ٖٖٖٖٖٖٜٖٖٖٖٖٖٜ. "__ -*~🎷
🎷▬▬▬۩۞۩▬▬▬
- बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्याच्या निर्जीव शरीराचे ....... करतात.
- कार्बन चक्र म्हणजे काय?
- परिसंस्थेचे विविध प्रकार काेणते?
- नायट्रोजन - स्थिरीकरणासाठी कोणते सूक्ष्मजीव मदत करतात?
- ........ मुळे वातावरणातील ऑक्सिजन व CO2 वायू यांचा समतोल राखला जातो.
- विघटक म्हणजे काय?
- उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच ........ सुरू असतात.
- कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे ........ .
- नायट्रोजनचे स्थिरीकरण- म्हणजे काय ?
.......... +......... ----- C6H12O6 +6H2O + 6O2
- परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषकद्रव्यांचा प्रवाह मात्र ....... असतो.
- उभयाहारी किंवा मिश्राहारी म्हणजे काय? दोन उदाहरणे द्या.
- प्रथिने आणि न्युक्लिक आम्ले यांचा ....... हा एक महत्त्वाचा घटक आहे.
- ....ची निर्मिती ऑक्सिजनपासूनच वातावरणीय क्रिया-प्रक्रियांद्वारे होत असते.
- अन्नजाळे म्हणजे काय ?
- द्वितीय भक्षक म्हणजे काय? दोन उदाहरणे द्या.
- विनायट्रीकरण- म्हणजे काय ?
- जीवावरणात ऑक्सिजन कोणकोणत्या स्वरूपात आढळतो.
- अवसादन चक्रापेक्षा ........ वेगाने घडते.
- ऑक्सिजन चक्र म्हणजे काय ?
- बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील ......... वापरता येत नाही.
- वनस्पतीमुळे वातावरणातील ........ व CO2 वायू यांचा समतोल राखला जातो.
- ‘जैव-भू-रासायनिक चक्र’ म्हणजे काय?
- सर्वोच्च भक्षक म्हणजे काय? दोन उदाहरणे द्या.
- पृथ्वीवरील वातावरणात सुमारे ....... % ऑक्सिजन आढळतो.
- अन्नसाखळी म्हणजे काय ?
- 1942 मध्ये ...... या शास्त्रज्ञाने अन्नसाखळी व त्यातील ऊर्जावहन याचा अभ्यास केला.
- बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ....... वापर करतात.
- C6H12O6 + 6O2 ------- > ......... + ........ + .......
- अमोनीकरण म्हणजे काय ?
- प्राथमिक भक्षक म्हणजे काय? दोन उदाहरणे द्या.
- नायट्रीकरण म्हणजे काय ?
- प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन क्रियांमध्ये ...... वापरला जातो.
- वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात ....... % आढळतो.
- ‘नायट्रोजन चक्र’ म्हणजे काय ?
- परिसंस्था म्हणजे काय?
इतके नम्र व्हा की,मी हे सर्व गमावू शकतोयाचे भान राहील.आणि इतके आत्मविश्वासू व्हा कि,"मी हे सर्व परत मिळवू शकतो "याची जाण राहिल...!श्री ✍
आपला दिवस आनंदी जावो.
~*- __ °. 𝆺꯭𝅥ٖٖٖٖٖٖٜٖٖٖٖٖ .__ -*~
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा