मुख्य सामग्रीवर वगळा

दहावी, बारावीचा निकाल 2025 🎷

 दहावी, बारावीचा निकाल 🎷

➖♾️⭕🟤⭕♾️➖

What's App Group Join Now

 ▬▬▬۩۞۩▬▬▬

यावर्षी दहावी व बारावी परीक्षा दरवर्षीपेक्षा पंधरा दिवस अगोदर 🎻घेण्यात आली होती. 
त्यामुळे यावर्षी दहावी व बारावीचा निकाल लवकर लागणार. 
 उद्देश  
  • पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरळीत चालू करणे.
  •  मुलांच्या ऍडमिशनच्या समस्या कमीत कमी वेळेत सोडवणे.

यासाठी बोर्डाने जय्यत तयारी केली असून यावर्षी दहावी व बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार असून
  मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ २ वीचा निकाल लागणार.🪘
तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १ ० वीचा निकाल लागणार आहे.
निकालाची निश्चित तारीख बोर्डाद्वारे लवकरच जाहीर होणार आहे.
परीक्षेनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो  – “निकाल केव्हा लागेल आणि तो कसा पाहता येईल?”
यासाठी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट्सवरून निकाल जाहीर होताच पाहता येईल:

अधिकृत वेबसाइट्स 🤩


इंटरनेट कनेक्शन नसेल तरीपण😍 आपणास घाबरण्याची गरज नाही किंवा 
वेबसाइट🦥 स्लो🐾 असेल तर SMS द्वारे निकाल पाहता येतो:

SSC निकाल: MHSSC <स्पेस> <आसन क्रमांक> पाठवा 57766 या नंबरवर.

HSC निकाल: MHHSC <स्पेस> <आसन क्रमांक> पाठवा 57766  या नंबरवर.

थोड्याच वेळात आपल्याला निकालाचा SMS प्राप्त होईल🎷😀.

DigiLocker अ‍ॅपवरून निकाल:
DigiLocker हे भारत सरकारचे अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. 
DigiLocker वर निकालपत्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते.

Google Play Store वरून DigiLocker अ‍ॅप प्रथम डाउनलोड करून घ्या.
आपला मोबाईल📱 नंबर वापरून अकाउंट तयार करा.
अ‍ॅपमध्ये लॉगिन करून 
‘Education’ सेक्शनमध्ये जा

‘Maharashtra Board’ निवडा🪘

SSC/HSC यापैकी योग्य मार्कशीट पर्याय निवडा

आसन क्रमांक (Seat No.) आणि 
जन्मतारीख व्यवस्थित (DOB) भरा

आपली ई-मार्कशीट दिसेल🎺, 

 ती मार्कशीट आपण डाउनलोड पण करू शकता.

निकालानंतर नेमके काय करावे 💪
दहावी किंवा बारावीचा निकाल लागल्यावर आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे आपण प्रथमच ठरवलेले असते, तरीपण आपली आवड यास प्रथम प्राधान्य द्यावे.
करिअर निवडताना महत्त्वाचे टिप्स म्हणजे
स्वतःच्या आवडीनुसार शाखा निवडा
 फक्त गुणांवर आधारित निवड न करता, 
स्वतःच्या क्षमता, आवड भविष्यातील उपयुक्तता आणि कौशल्य यांचाही विचार करा.
महत्त्वाचे
पुढील ऍडमिशन साठी जी आवश्यक कागदपत्रे लागतात ती गोळा करण्यासाठी सुरुवात झाली असेलच 🎹

_*सुंगध हा फक्त फुलांनाच🌹 नसतो

 

तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो.*_
  *फक्त तो पसरवता 🌬️ आला पाहिजे. 

  *आपला दिवस आनंदी जावो.*
             

 

Best of luck🏄





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...