मुख्य सामग्रीवर वगळा

9th, Energy Flow in an Ecosystem 2, 9 वी, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह 2.

 

9th, Energy Flow in an Ecosystem energy pyramid, energy flow2, 9 वी, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, ऊर्जा प्रवाह 2.

 

आपल्या मुख्यतः विज्ञान विषयक What's App समूहात सामील होण्यासाठी🙏 पुढील लिंकला स्पर्श करा.🎷

WhatsApp Group                                      Join Now



🐐 रेमंड लॉरेल लिंडमन या शास्त्रज्ञाने अन्नसाखळी व अन्नसाखळीतील ऊर्जावहन याचा अभ्यास केला. 

परिस्थितिकीय मनोरा (Ecological Pyramid):-  ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने इंग्लंडमधील बिअर बेटांवरील टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून मांडली. यामुळे या मनोऱ्यास एल्टॉनिअन मनोरा असे सुद्धा म्हणतात.

1️⃣ Raymond Laurel Lindenman, in 1942 studied the food chain and energy flow through it.

2️⃣ Charles Elton, a British scientist first proposed the concept of the Ecological Pyramid after his study of the Tundra Ecosystem of the Beer islands in England. Hence, this pyramid is also called the Eltonian Pymmid.

* Phytoplankton are microscopic marine algae.

*Phytoplanktons are plants, while zooplanktons are animals.

🎯 *वनस्पती प्लवक हे आकाराने अत्यंत लहान असून सागरी शैवाल होत.

ऊर्जा मनोरा:- परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन काढलेल्या ऊर्जेच्या आकृतीबंधाला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. 

ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होताना मूळ उर्जा ही कमी कमी होत जाते.

ऊर्जा मनोरा यात सजीव संख्या निम्नस्तराकडून उच्चसराकडे कमी कमी होत जाते.

🌝Energy pyramid 

Energy pyramid is the diagrammatic representation showing how the energy travels up in a food chain through different tropic levels. 

As the energy transfer takes place, the original energy decreases less and less. 

The number of living beings in the energy tower decreases from low to high.


☝️ ऊर्जा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. 

उत्तर:- पृथ्वीला ऊर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणजे सूर्य. हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्नाच्या स्वरूपात करून ठेवतात. एका पोषण पातळी कडून दुसऱ्या पोषण पातळीकडे हीच ऊर्जा संक्रमित होत असते. विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णता ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. पण यातील कोणत्याही स्वरूपातील ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. 

1️⃣ Energy flow through an ecosystem is 'one way'.

Ans.

 Sun is the only one ultimate source of energy for the Earth.

 Producers (green plants) store the solar energy in the form of food.

 This chemical energy is passed on from one trophic level to the other trophic level.

 Owing to decomposition some part of this trapped energy is released in the form of heat.

However no part of any form of energy returns to the sun. Therefore, energy flow through an ecosystem is one way.

🐓 परिसंस्थेचे दोन महत्त्वाचे गुणधर्म कोणते? 

उत्तर:- परिसंस्थेचे दोन महत्त्वाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे 

1. ऊर्जेचा एकेरी प्रवाह आणि 

2. पोषद्रव्यांचा चक्रीय प्रवाह.

🐢 Two men characteristics of an ecosystem 

Ans:- two main characteristics of an ecosystem are as follows 

1. Unidirectional flow of energy.

2. Cyclic flow of nutrients.

🐻 अन्नजाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का ?

उत्तर :

अन्नजाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित नसते

अन्नजाळ्यात अनेक गुंतागुंतीच्या क्रियेमुळे भक्षक देखील बदलत असतात.

🐇 Is the number of consumers in a food web fixed?

Ans.

The number of consumers in a food web is not fixed.

 Due to complex interactions, the consumer too keep on changing in any natural food web.

🎻 अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्याचा परिसंस्थेवर काय परिणाम होईल ?

उत्तर : अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्या अन्नाचा तुटवडा भासेल.  

फक्त जे ताकतवान  तेच अन्न मिळवू शकतील, त्यामुळे फक्त ताकदवान प्राणीच जिवंत राहतील. 

ज्या अन्नावर अनेक जण अवलंबून असतील ते संपले तर त्यांच्या भक्षकांची संख्या देखील कमी होईल. 

 याचा एकत्रित परिणाम असा होईल की परिसंस्थेचे संतुलन बिघडेल.

🎺 What will be the effect on an ecosystem if only one type of organism in it forms the food for several different ecosystem?

Ans.

If only one type of organism in an ecosystem forms the food for several different consumers then there would be a shortage of the food. 

As per the principle of 'survival of the fittest', only those who could grab the food will remain alive. 

If the food required by many consumers is finished, then the number of consumers will also fall down due to starvation. All this will result in imbalance of the ecosystem.

🥁 परिसंस्थेत सर्वोच्च भक्षक जसे वाघ, सिंह यांची संख्या इतर भक्षकांच्या तुलनेत कमी का असते ?

उत्तर : तळाच्या पोषण पातळीत नेहमीच जास्त सजीव असणे गरजेचे असते. कारण वरच्या पोषण पातळीतील सजीव यांच्यावर अवलंबून असतात. 

निरोगी परिसंस्थेसाठी भक्ष्य नेहमीच भक्षकापेक्षा जास्त संख्येने असले पाहिजे तरच परिसंस्था संतुलित राहू शकते. 

म्हणून वाघ, सिंहासारखे सर्वोच्च भक्षक तुलनात्मक संख्येने कमी असतात.

🦁 Why are the numbers of tertiary consumers (apex carnivores) always less than those of other consumers?

Ans. Energy decreases as it moves up trophic levels.

For balanced ecosystem prey should always be more in number that the number of predators. The apex consumers are therefore always lesser in numbers.

 ✍️ सुमधुर सस्नेह वंदन।🙏*

*इंसान हमेशा

 तकलीफ में सीखता है

 खुशी में तो

 पिछले सबक भी 

भूल जाता है।*

*🙏आपका हर दिन 

मंगलमय और सुखमय हो।🙏*🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं