मुख्य सामग्रीवर वगळा

9th Work & Energy with Exam.3, 9 वी कार्य आणि ऊर्जा परीक्षेसह 3.



9th, Work & Energy- 3, 9 वी, कार्य आणि ऊर्जा- 3.


~*- ┇┇  माहिती 🎷 विज्ञानाची┇┇ -*~



आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी What's App ग्रुपला सामील होण्यासाठी खालील👇 निळ्या लिंक 🔗 ला स्पर्श करा🙏.

══✺══

🪘  Give scientific reasons:
1. It is easier to swim in a swimming pool than in a river.
Ans. It is easier to swim in a swimming pool than in a river because,
1.  In a river, flowing water exerts a resistive force on the swimmer. This requires spending a lot of energy from the swimmer.
2.  The swimmer does not have to overcome the resistive force in a swimming pool because there is no flow of water.  

       🪀 
~-° _ _ _ °-~

🥁 शास्त्रीय कारणे लिहा :
 1. नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या तलावात पोहणे सोपे जाते.
उत्तर :  नदीत पोहण्यापेक्षा पोहण्याच्या लहान तलावात पोहणे सोपे जाते कारण,
नदीत वाहते पाणी पोहणाऱ्या माणसावर विरोधी बल प्रयुक्त करते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वापरावी लागते. 
पोहण्याच्या तलावात वाहत्या पाण्याविरुद्ध कार्य करावे न लागल्यामुळे पोहणे सोपे जाते.

▂▃▅▓▒░ *░▒▓▅▃▂


2. When a body performs uniform circular motion, the work done is zero.
Ans. When a body performs uniform circular motion, the work done is zero because,
When the force and displacement are perpendicular to each other the work done is zero.
 In the uniform circular motion of a body, the force acting on the body is directed toward the center of the circle.
 Thus, the angle between the force and the displacement is 90°. 
W = Fs cos θ
If θ = 90°, cos θ = 0 ∴ W=0

 ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

3. एकसमान चालीने वर्तुळाकार गतीत असलेल्या वस्तूवर घडून येणारे कार्य शून्य असते.
उत्तर : 
1. बल व विस्थापन एकमेकांना लंब असल्यास बलाने केलेले कार्य शून्य असते.
 2. बल व विस्थापन यांमधील कोन 90° असल्यास, वस्तूवर घडून येणारे कार्य शून्य असते.
W = Fs cos θ
θ = 90° असल्यास, cos θ = 0   ∴ W=0.

━━═•●◆❃❂❃◆●•═━━

3. A fast bowler takes a longer start while bowling.
Ans. A fast bowler takes a longer start while bowling because,
1. To acquire greater momentum a fast bowler takes a longer start.
2.  A fast bowler can, therefore, bowl the ball with greater speed.
3. Momentum = m × v.

*~●●●▬۩▬●●●~*

3. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करताना दूरवरून पळत घेतो. 
उत्तर : वेगवान गोलंदाज गोलंदाजी करताना दूरवरून पळत येतो कारण,
1.   दूरवरून पळत आल्यामुळे वेगवान गोलंदाजाला खूप मोठा संवेग व त्यामुळे खूप मोठी गतिज ऊर्जा प्राप्त होते.
2. संवेग = m × v
3.  त्यामुळे वेगवान गोलंदाजला चेंडू खूप वेगाने टाकणे शक्य होते. 

༺☬༒☬༻
✈️ Solve the following examples.
1. Calculate the work done to take an object of mass 30 kg to a height of 10 m. (g = 9.8m / (s ^ 2))
Given:
 m = 30 kg 
s = 10 m 
g = - 9.8m / (s ^ 2) 
The displacement is opposite to the direction of the force hence negative sign is taken for g.
∴ W = F s
∴        = m.g × s        ∵ F = m.g 
 ∴       = 30 × (- 9.8) × 10
 ∴      =  - 2940.0
    W = - 2940 J
The negative sign appears because the direction of force is opposite to the direction of displacement so the work done is negative.

••●◎◑✹✹🔅✹✹◑◎●••
😎 पुढील उदाहरणे सोडवा. 

🦅  30 kg वजनाची वस्तू 10 m उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा.
(g = 9.8 m/s²)
दिलेले :
 m = 30 kg; 
   s = 10 m 
g = - 9.8 m/s²
बलाची दिशा विस्थापनाच्या विरूद्ध दिशेने असल्याने ऋण चिन्ह घेतले आहे.
∴ W = Fs 
∴  = m × g × s          ∵ F = m.g 
 ∴  = 30 × - 9.8 × 10
W = -2940 J

(बलाची दिशा विस्थापनाच्या विरूद्ध दिशेने असल्याने ऋण चिन्ह आले आहे.
══✺══ 
🎸  A stone having a mass of 450 gm is falling from a height. How much kinetic energy does it have at the moment when its velocity is 6 m/s?
Given: 
m = 450 g = 450 /1000 kg = 0.45 kg
v = 6 m/s
m = 0.45 kg
∴ K.E. = ½ mv² 
        = ½ × 0.45 × (6)² 
        = 8.1 J

▬▬▬శ్రీ۩۞۩శ్రీ▬▬▬

🎺  450 ग्रॅम वस्तूमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग 6 m/s असेल त्याक्षणी त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल ?
दिलेले :
 m = 450 g  = 450 / 1000 = 0.45 kg
  v = 6 m/s
 
K.E. = ½ mv² 
        = ½ × 0.45 × (6)² 
        =  8.1 J

*~👑⃞⃟⃡💫~*

🪘  90 kg of water is stored in the overhead tank of a 30 m high building. Calculate the amount of potential energy stored in the water.
Given:
h = 30m, 
m = 90kg 
g = 9.8m / (s ^ 2) . 
P.E. = mgh
= 30 × 9.8 × 90 
P.E.= 26,460  J

*✤•⊰❉⊱•⊰⚜️⊱•⊰❉⊱•✤

🐦 30 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 90 किलोग्रॅम वस्तुमानाएवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठविली गेलेली स्थितिज ऊर्जा काढा.
दिलेले :
h = 30 m, 
m = 90 kg
 g = 9.8 m/s² 
∴ P.E. = mgh
          = 30 x 9.8 × 90 
∴  Ρ.Ε. = 26,460 J
-------------------------
🪿 A 30 W electric bulb is used for 9 hours every day. How much electricity does it consume each day?
Given:
P = 30 W = 30 /1000 kW = 0.03 kW

 ∴ Energy consumed = power x                                                   time 
                       = 0.03 × 9
                       =  0.27 kW hr
         Energy = 0.27 kW hr
----------------------
🦃 30 W चा एक दिवा दररोज 9 तास वापरला ती जातो तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते?
दिलेले :

P = 30 W
    = 30 / 1000
  = 0.03 kW 
∴ ऊर्जा = शक्ती × काल 
           = 0.03 x 9
   ऊर्जा = 0.27 kW hr
---------------------

🧠 चला या धड्यावर आता आपण मराठी माध्यमातून परीक्षा देऊ. 🎷


======÷÷====

  📝  चला आता या धड्यावर इंग्रजी माध्यमातून परीक्षा देऊ. 🥁


_______###___

सेमी माध्यमातील मुले दोन्ही परीक्षा देऊ शकतात. ☝️🎷🥁
*******

              *जीवनाचा आनंद आपण आपल्याच पद्धतीने घ्यावा !*
               *लोकांच्या आनंदासाठी तर प्राण्यांनाही सर्कस मध्ये नाचावे लागते !*

      *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

*~-_ ||• माहिती विज्ञानाची •||_-~*
         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10 th,Sci.I, Periodic classification of elements I.

10 th, Sci.I,Periodic classification of elements I.   ▬▬▬۩۞۩▬▬▬ आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 माहिती विज्ञानाची 🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ As we grown up, we forget the definition and some terms or do not fully/ totally understand the exact meaning of those words. Today's main objective is to increase basic chemistry knowledge with gradual study . In science meaning of unchangeable terms are useful in day today life .  🎻  Definition of element :- Element is a substance that cannot be broken down into simpler substances by chemical means. Element is also defined as a pure substance made up of only one kind of atom which can't be split up into two or more substance. Ex. Silver Ag ,   Chlorine Cl ~*◄⏤͟͞✥➳  🪷 Atom :- An atom is the basic building block. Atom is the smallest unit of matter that has the characteristic properties of an element. In the nucleus of atom positively charged protons p and ne...

10 वी, भाग 1, गुरुत्वकर्षण. मराठी .,10 th, Part 1, Gravitation Exercise in Marathi 🎷

  १० वी, भाग १, गुरुत्वकर्षण. मराठी .🎷 व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा ( माफ करा🙏 फॉन्ट प्रॉब्लेम मुळे हा स्वाध्याय खराब झाला आहे. हा स्वाध्याय दुरुस्तीसाठी सध्या आहे. कृपया सध्या पाहू नये) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्वकर्षणाचा सार्वत्रिक नियम लिहा. अवकाश पृथ्वीच्या स्थानावर g चे मूल्य उताराची किंमत.....% ने असते.  अंतर स्थानात g चे मूल्य  पृथ्वीला घडवण्यासाठी त्याचे मूल्य फक्त........ % कमी असते. ....... हे परवर्तक दुर्बिण तयार करणारे आधी होते. ...........  हे परवर्तक दुर्बिणी बनवणारे आधी होते. अभिकेंद्री बल म्हणजे काय? केंद्राभिमुख प्रदान करा. SI एक प्रणाली G चे एक ...... आहे. SI एककात जीचे मूल्य ........ आहे. ..... म्हणजे विद्युत चुंबकीय तरंग. ...... हा एक प्रकार आहे ज्याला इलेक्ट्रोमॅगटिक वेव्ह्ने म्हणतात. ......... म्हणजे एखाद्या शंकूला एक प्रतलाने तिरके छेदले तयार होणार आकृती. ........ म्हणजे शंकूला कलत्या प्रतलाने कापल्यावर  वक्र. ग्रहाची इच्छाही........ आणि सूर्याचा कक्ष एका नाभीवर असतो. ज्याच्या एका...