मुख्य सामग्रीवर वगळा

9th Work & Energy 1, 9 वी कार्य आणि ऊर्जा 1.

 


9th Work & Energy 1, 9 वी कार्य आणि ऊर्जा 1.

▬▬▬శ్రీ۩۞۩శ్రీ▬▬▬


✹✹🔅✹✹


आपल्या What's app समूहात सामील होण्यासाठी खालील👇 निळ्या लिंकला स्पर्श करा🙏

👉 माहिती विज्ञानाची 🎷

___________________________

🥁 कार्य व्याख्या:-

‘एखाद्या वस्तूवर बल (F) प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन (s) बलाच्या दिशेने झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य (W) घडून आले असे म्हणतात.’

Definition work:-

‘Work (W) is said तोक्क be done when a force (F) applied on an object causes displacement (s)

of the object.’

____________________

🪂  सूत्र 

पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिमाण F आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन s यांच्या गुणाकारा इतके असते.  

कार्य = बल × विस्थापन

W = F × s

ज्यूल (J) =  न्यूटन (N) ×  मीटर (m)

J = N × m


कार्याचे एकक

कार्य = बल × विस्थापन

SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन (N) व विस्थापनाचे एकक मीटर (m) आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन-मीटर आहे. या एककालाच ज्यूल (J) असे म्हणतात.

------------------------------------------

The work (W) done by a force (F) acting on an object is the product of the magnitude of the force and the displacement (s) of the object in the direction of the force. 

Work (W) = force (F)×                                                  displacement(s)

1 J = 1 N × 1 m

In SI system, the unit of force is newton (N) and the unit of displacement is metre

(m). Thus, the unit of force is newton-metre. This unit is called joule.

Work (J) = Force (N) ×                                               Displacement (m)

1 J = 1 N × 1 m

----------------_------------------------

व्याख्या 1 ज्यूल:-

 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 ज्यूल होय.

1 ज्यूल = 1 न्यूटन ´× 1 मीटर

1 J = 1 N × 1m

CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटिमीटर (cm) आहे. म्हणून कार्याचे एकक डाईन-सेंटिमीटर आहे. यालाच अर्ग असे म्हणतात.

व्याख्या:-  1 अर्ग - 1 डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग होय.

1 अर्ग = 1 डाईन × 1 सेमी

  ━━═•●◆❃❂❃◆●•═━━


1 Joule : If a force of 1 newton displaces an object through 1 metre in the direction

of the force, the amount of work done on the object is 1 joule.

 1 joule = 1 newton ´ 1 metre

1 J = 1 N ´ 1 m

In CGS system, the unit of force is dyne and that of displacement is centimeter (cm). Thus, the unit of work done is dyne-centimetre. This is called an erg.

🥯 Definition 1 erg : If a force of 1 dyne displaces an object through 1 centimetre in the direction

of the force, the amount of work done is 1 erg.

1 erg = 1 dyne × 1 cm

--------------------------------------


✈️  ज्यूल आणि अर्ग यामधील संबंध

1 न्यूटन = 10^5 डाईन व 

1 मीटर = 10^2 

कार्य  =  बल × विस्थापन

1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर

1 ज्यूल = 10^5 डाईन × 10^2 सेमी

           = 10^7 डाईन सेमी

1 ज्यूल = 10^7 अर्ग

------------------------------


🪘 Relationship between joule and erg

We know that, 

1 newton = 105 dyne and 

1 m = 10^2 cm

Work = force × displacement

1 joule = 1 newton × 1 m

1 joule = 10^5 dyne× 10^2 cm

 = 10^7 dyne cm

1 joule = 10^7 erg

---------------------------------


धन, ऋण व शून्य कार्य. (Positive, Negative and Zero work)

धन कार्य:-

ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते त्या वेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते.

उदा:- बंद पडलेल्या स्कूटरला धक्का देऊन गतिमान करणे. 

ऋण कार्य:-

ज्या वेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्या वेळी त्या बलाने केलेले कार्य ऋण कार्य असते.

उदा:- मित्राने फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे.

 शून्य कार्य:-  ज्या वळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमकांना लंबरूप असतात त्या वेळी

बलाने केलेले कार्य शून्य असते.

उदा:- दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे.

-----------------------------------

Positive, negative and zero work

positive work:-

When the force and the displacement are in the same direction, the work done by

the force is positive.

Ex:- Pushing a stalled vehicle.

Negative work:-

When the force and the displacement are in opposite directions, the work done by the force is negative.

Ex:- when a cyclist applies breaks on his bicycle and slows it down, the work done by the applied force is negative. 

Zero work:-

When the applied force does not cause any displacement or when the force and the displacement are perpendicular to each other, the work done by the force is zero.

Ex:- A stone tied to a string and revolved at constant speed in a horizontal plane, the work done by the centripetal force acting on the stone 🪨 is zero. 

*~●●●▬۩▬●●●~*

🏵️   बलाचे प्रकार कोणते?

उत्तर:- 

  1. गुरुत्वीय बल 
  2. विद्युत चुंबकीय बल 
  3. अणुकेंद्रकीय बल 
  4. स्नायू बल 
  5. घर्षण बल 
  6. चुंबकीय बल  
  7. स्थितिक विद्युत बल
  8. यांत्रिक बल
  9. स्प्रिंगबल
  10. यांत्रिक बल

*✤•⊰❉⊱•⊰⚜️⊱•⊰❉⊱•✤


💪 What are different types of forces? 

Ans:- 

  1. Gravitational force, 
  2. Nuclear force
  3. Electromagnetic force
  4. muscular force
  5.  frictional force.
  6. magnetic force,
  7.  electrostatic force
  8. Spring force
  9. Electrostatic force
  10. Mechanical force
༺☬༒☬༻
⌨️ कार्य आणि ऊर्जा पुढील भाग पाहण्यासाठी खालील 👇 लिंक 🖇️ ला स्पर्श करा


══✺═


 *~-_ ||• माहिती विज्ञानाची •||_-~*


                 *आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल 
अशी व्यक्ती शोधू नका.*
                 *तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत
 एकटे सोडणार नाही 
अशी व्यक्ती शोधा.*
     *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

          ••●◎◑✹✹🔅✹✹◑◎●••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...