मुख्य सामग्रीवर वगळा

10th, Sci.II, Animal classification. 10 वी, विज्ञान II, 6.9 प्राण्यांचे वर्गीकरण.

 

10th, Sci.II, 6.9 Animal classification. 10 वी, विज्ञान II,6.9 प्राण्यांचे वर्गीकरण.

   ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬



आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇


   🛞▓▓▓▓▓🛞▓▓▓▓▓🛞

🥁 आज आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे वर्गीकरण पाहणार आहोत. एकाच संघातील प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासत असताना फक्त उदाहरण मध्ये नाव बदलावे.
प्रथम दोन उदाहरण पाहू म्हणजे आपणास पुढे एकाच संघातील प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना केवळ नाव बदलून लिहिता येईल हे समजेल.

    🪅▣◆★✧★◆▣🪅

🎷 Today we are going to see the classification of different animals. When studying the taxonomy of animals in the same group, the name should be changed only in the example.
Let's look at two examples first, so that you will understand that when classifying animals in the same group, you can simply change the name.

*┅━━━━━•❀•━━━━━┅*


🏀 हायड्रा 
वर्गीकरण:
  1. सृष्टी: प्राणी
  2. विभाग: असमपृष्ठरज्जू
  3. संघ: सिलेंटराटा 
  4. उदाहरण: हायड्रा.
  
     ꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂

🥁 Hydra
Classification 
  1. Kingdom:  Animalia 
  2. Division:  Noncordata 
  3. Phylum: Colentetrata
  4. Example:  Hydra

🎺 जेलीफिश
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: असमपृष्ठरज्जू
  • संघ: सिलेंटराटा
  • उदाहरण: जेलीफिश🪼.

☄️ Jellyfish
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Division: Noncordata 
  3. Phylum: Colentetrata
  4. Example: Jellyfish 🪼

🦅 प्लॅनेरिया
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: असमपृष्ठरज्जू
  • संघ: चपटे कृमी
  • उदाहरण: प्लॅनेरिया.

✍️ Planaria
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Division: Noncordata 
  3. Phylum: platyhelminthes 
  4. Example: Planaria


प्लॅनेरिया, लिव्हरफ्ल्युक, पट्ट्कृमी हे चपटे कृमी आहेत. वरील वर्गीकरण करत असताना फक्त उदाहरणातील नाव बदलावे.

    ✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤*

Planaria, Liver fluke,Tape worm,etc are platyhelminthes. Just change the name in the example while doing the above classification.


🦢 पोटातील जंत
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: असमपृष्ठरज्जू
  • संघ: गोल कृमी
  • उदाहरण: पोटातील जंत (अस्कॅरीस)

Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Division: Noncordata 
  3. Phylum: Aschelminthes 
  4. Example: Ascaris / Round worm

पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), डोळ्यातील जंत (Loa loa), इत्यादी गोल कृमी आहेत.

━━═◆❃★❂★❃◆═━━

Ascaris (Intestinal worm), Filarial worm, Loa loa (Eye worm), etc are Aschelminthes.

🎻 जळू
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: असमपृष्ठरज्जू
  • संघ: वलयी
  • उदाहरण: जळू

👉 Leech
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Division: Noncordata 
  3. Phylum: Annelida
  4. Example: Leech

गांडूळ (Earthworm), जळू(Leech), नेरीस (Nereis) इत्यादी वलयी प्राणी आहेत.

Earthworm, Leech, Nereis, etc are examples of annelida.

   🧿:⋱⋮🧿⋮⋰:🧿

 🦋 फुलपाखरू
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: असमपृष्ठरज्जू
  • संघ: संधिपाद
  • वर्ग:  कीटक 
  • उदाहरण: फुलपाखरू

Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Division: Noncordata 
  3. Phylum: Arthropoda
  4. Class: Insecta
  5. Example: Butterfly

खेकडा, कोळी, विंचू , पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी, इत्यादी संघ संधिपाद, वर्ग कीटक प्राणी आहेत.

Crab, spider, scorpion, millipede, centipede, cockroach, butterfly, honey bee 🐝 are examples of arthropod having class Insecta.

       ❄️: ⁣⋱ ⋮ ⋰:❄️

ऑक्टोपस  🐙
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: असमपृष्ठरज्जू
  • संघ: मृदुकाय 
  • उदाहरण: ऑक्टोपस

कालव, द्विपूट/ शिंपला (Bivalve), गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. मृदुकाय संघातील प्राणी आहेत.

    ━━━•❀•━━━

Octopus 🐙
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Division: Noncordata 
  3. Phylum: Mollusca
  4. Example: Octopus 🐙

Bivalve, Snail, Octopus, etc. are examples of phylum mollusca.

     *✤⊰❉⊱═⊰❂⊱═⊰❉⊱✤

✳️ तारामासा
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: असमपृष्ठरज्जू
  • संघ: कंटकचर्मी
  • उदाहरण: तारामासा 

तारा मासा (Star Fish), सी-अर्चिन, ब्रिटलस्टार, सी- ककुंबर, इत्यादी कंटकचर्मी संघातील प्राणी आहेत.

( स्टारफिश Starfish हा मासा नाही, तो कंटकचर्मी या संघ संबंधित सागरी जीव आहे.)

━━═◆❃★❂★❃◆═━━


Starfish
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Division: Noncordata 
  3. Phylum: Echinodermata
  4. Example: Starfish 
 
Star fish, sea-urchin, brittle star, sea-cucumber, etc. are examples of phylum echinodermata.

     *⋐⋑🔸★✧★🔸⋐⋑*

🦈 शार्क
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: समपृष्ठरज्जू
  • संघ: समपृष्ठरज्जू
  • उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
  • वर्ग: मत्स्य 
  • उपवर्ग कास्थित्स्य 
  • उदाहरण: शार्क

Rohu (रोहू), पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक-रे,
स्टिंग-रे, इत्यादी. मत्स्य वर्गांची उदाहरणे आहेत.

     ┅━═▣◆★✧★◆▣═━

🦈 Shark 
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Phylum: Chordata 
  3. Sub Phylum: vertebrata
  4. Class: Pisces 
  5. Example: Shark 🦈 ( Scoliodon)

Shark, Electric ray, Sting ray, cod, haddock, salmon, tuna and prawns, etc are examples of class Pisces.

     ❀°══✺══°❀

 🐸 बेडूक
वर्गीकरण:
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: समपृष्ठरज्जू
  • संघ: समपृष्ठरज्जू
  • उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
  • वर्ग: उभयचर
  • उदाहरण: बेडूक

बेडूक, टोड, सॅलॅमँडर, इत्यादी उभयचर वर्गातील प्राणी आहेत.वर्गीकरण:

      *❀꧁❀꧂❀*

🐸 Frog
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Phylum: Chordata 
  3. Sub Phylum: vertebrata
  4. Class: Amphibia
  5. Example: Frog.

Frog, Toad, Salamander, etc. are examples of class amphibian.

✺༺☬༒☬༻✺

 🦎 पाल
वर्गीकरण
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: समपृष्ठरज्जू
  • संघ: समपृष्ठरज्जू
  • उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
  • वर्ग: सरीसृप 
  • उदाहरण: पाल
..•♡•.•♡•.🎷.•♡•.•♡•..

पाल, कासव, साप, मगर, सुसर हे सर्व सरीसृप वर्गातील प्राणी आहेत.

🦎 lizard
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Phylum: Chordata 
  3. Sub Phylum: vertebrata
  4. Class: Reptilia
  5. Example: lizard 🦎

████╗
████║
████╝

Tortoise, Lizard, Snake, etc. are examples of class reptilia.

 🐦 कबुतर
वर्गीकरण
  • सृष्टी: प्राणी
  • विभाग: समपृष्ठरज्जू
  • संघ: समपृष्ठरज्जू
  • उपसंघ: व्हर्टीब्रेटा (पृष्ठवंशीय)
  • वर्ग: पक्षी 
  • उदाहरण: कबुतर, मोर, पोपट, चिमणी, कावळा,कबुतर, बदक, पेंग्वीन इत्यादी. हे पक्षी वर्गांची उदाहरणे आहेत.

꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂

🦜 Parrot 
Classification 
  1. Kingdom: Animalia 
  2. Phylum: Chordata 
  3. Sub Phylum: vertebrata
  4. Class: Aves
  5. Example: Parrot, Peacock, Parrot, Pigeon, Duck, Penguin, etc. are examples of class Aves.
 
   ▓▓▓▓▓▓🌹▓▓▓▓▓▓

🙋‍♂️ आपल्याला एक उत्सुकता असते मानवाचे वर्गीकरण कसे असेल.

🚶‍♂️ मनुष्य
  • सृष्टी: प्राणी
  • संघ - कॉरडाटा
  • वर्ग - मैंमेलिया
  • गण - प्राइमेट
  • कुल - होमोनिडी
  • वंश - होमो
  • जाति - होम सेपियन्स
  • सामान्य नाम - मनुष्य
⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅⏤͟͟͞͞⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅⏤͟͟͞͞

 Human classification

Human 🚶‍♀️
  1. * Kingdom: Animalia
  2. • Phylum : Chordata
  3. • Class: Mammalia
  4. • Order: Primates
  5. • Family: Hominidae
  6. • Genus: Homo
  7. • Species: sapiens
  8. Scientific name:- Homo sapiens is the  name of human.
    ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
काही शब्दांना गुगल 🥁 लिंक 🔗 आहे.

.•♡•.•♡•.●○≛⃝ ≛⃝ 🌍○●.•♡•.•♡•.


                 *हे होणारंच होतं, 
असं गृहीत धरुन चाललं की...,*
                 *धक्के लागत नाहीत.*
                 *मन दु:खी होत नाही.*
                 *आपण कठोर होतो आणि*
                 *संकट काळातून लवकर सावरतो.*
                 *त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते आणि जगणं सोपं होवून त्याची मर्यादा वाढते..!*

      *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...