मुख्य सामग्रीवर वगळा

9 th Science, Current Electricity 5, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 5.


 

9 th Science, Current Electricity 5, 9 वी विज्ञान, धाराविद्युत 5.


📝 आपल्या what's App समुहात सामील होण्यासाठी खालील👇 लिंक🔗 ला स्पर्श करा. 

🥇 माहिती एकसर जोडणी विषयी.
 एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी
जोडणी असते. त्यातील एक घटक जरी काम करीत नसेल तर परिपथ खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. 
जर दोन बल्ब एकसर जोडणीने जोडले तर एकएकटे लावले असतानापेक्षा कमी प्रकाश देतात.
जर तीन बल्ब एकसर पद्धतीने जोडले तर ते आणखी कमी प्रखरतेने प्रकाशित होतात. याचे काय कारण असेल? 
यामागील कारण म्हणजे एकसर जोडणीमध्ये अधिक बल्ब जोडल्याने एकूण प्रतिरोधकता (Rs) वाढते, त्यामुळे प्रत्येक बल्बमधून वाहणारा विद्युत् प्रवाह (I) कमी होतो. जसजसे विद्युत् प्रवाह कमी होतो तसतसे बल्ब ची चमक कमी होते.

©©©©©^^^^©©©©

💡 Information about series connection.
When resistors are connected in series, they are connected one after another. If any one of them does not function, the circuit breaks and there is no flow of electricity. 
If two bulbs are connected in series, they will both give less light than if they had been connected individually. 
If three bulbs are connected in series, their light output will decrease further. What is the reason behind this?
The reason behind this is adding more bulbs to a series circuit increases the total resistance (Rs), which reduces the current flowing through each bulb. As the current decreases, the brightness of each bulb decreases.

====÷÷÷÷=====

🌚 माहिती अतिवाक व अनओहमनीय वाहक विषयी:-
तापमान कमी करत करत शून्य केल्विन (K) च्या जवळ नेल्यास काही वाहकांचा रोध शून्याच्या जवळ पोहचतो. अशा वाहकांस अतिवाहक (Super Conductor) असे म्हणतात. 
उदा:- तांबे, सोने, चांदी इत्यादी.
काही वाहक ओहमच्या नियमाचे पालन करत नाहीत. अशा वाहकास अनओहमनीय वाहक म्हणतात.
उदा:- सिलिकॉन Si, जर्मिनियम Ge, डायोडस, इलेक्ट्रोलाइट्स इत्यादी.
____$$$____

🚧 Information about superconductors & non-ohmic conductors
The resistance of some conductors becomes nearly zero if their temperature is
decreased up to a certain value close to 0 Kelvin (K). Such conductors are called superconductors.
Ex. Copper, silver, gold, aluminum, etc.
Some conductors do not obey Ohm’s law. Such conductors are called non-ohmic conductors.
Ex. Silicon (Si), germanium (Ge), diodes, electrolytes, etc.

"" "" "-----" "" "" 
(खालील आकृती पुस्तकाव्यतिरिक्त गरजेचे बदल केले आहेत🙏)

🪘 रोधांची समांतर जोडणी (Resistors in Parallel)


              रोधांची समांतर जोडणी
R1, R2, R3 दिलेले रोध 
V - होल्ट मिटर 
A - ॲमीटर 
K - कळ 
E - बॅटरी 
व्याख्या:- जेव्हा दिलेली रोध दोन सामायिक बिंदूंमध्ये जोडले जातात अशा रोधाच्या जोडणी ला समांतर जोडणी असे म्हणतात. 
वरील आकृती मध्ये R1, R2 आणि R3 हे तीन रोध P आणि Q या दोन बिंदूंदरम्यान समांतर जोडणीत जोडले आहेत. 
समजा Rp हा परिपथातील परिणामी रोध आहे.
V हे P आणि Q या बिंदूंच्या दरम्यान प्रयुक्त केलेले विभवांतर आहे.
समजा I1, I2 आणि I3 ही अनुक्रमे R1, R2
आणि R3 या रोधातून वाहणारी विद्युतधारा आहे. 
  परिपथातील एकूण विद्युतधारा
  I = I1 + I2 + I3 -------(1)
ओहमच्या नियमानुसार 
I = V / Rp
I 1 = V / R1
I 2 = V / R2
I 3 = V / R3
या किमती समीकरण 1 मध्ये ठेवून....
V / Rp = V / R1 + V / R2 + V / R3
संपूर्ण समीकरणाला V ने भागून 
1 / Rp = 1 / R1 + 1 / R2 + 1 / R3
जर n रोध समांतर जोडणीत
जोडलेअसतील तर,
1 / Rp = 1 / R1 + 1 / R2 + ---+ 1/ Rn


@@@___@@@


(The following diagram below has been modified as necessary in addition to the book🙏.)

😺 Resistors in parallel

            Resistors in parallel
R1, R2, R3 Given Resistors 
V - voltmeter
A - Ammeter 
K - key
E - battery
Definition:- when the given Resistors are connected in between two points then that arrangement is called parallel.
 V is the potential difference between points P and Q. 
The figure shows three resistors R1, R2, and R3 connected in parallel between points P and
Q. Let Rp (p for parallel) be the effective resistance between P and Q.
Let I1, I2 , and I3 be the currents
flowing through R1, R2, and R3 respectively.
Then, the total current flowing
through the circuit is 
 I = I1 + I2 + I3 -------(1)
According to Ohm’s law,
I = V / Rp
I 1 = V / R1
I 2 = V / R2
I 3 = V / R3
Substituting these in equation (1)
V / Rp = V / R1 + V / R2 + V / R3
Dividing the whole equation by V
1 / Rp = 1 / R1 + 1 / R2 + 1 / R3
If n resistors are connected in parallel, 
1 / Rp = 1 / R1 + 1 / R2 + ---+ 1/ Rn

****----****

📝  तुम्हाला काय भेटलं हे तर महत्त्वाचं आहेच, त्याचबरोबर तुम्ही काय टिकवलं याला पण खूप महत्त्व आहे.
तुमचा दिवस आनंदात जावो 🎷👏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आपण तपासले पाहिजे. जो

Practice... Of Chemical Reaction 🎷 1

 Practice... Of Chemical Reaction 🎷 1 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  मा हिती विज्ञानाची 🎷 Practice and discipline/ keep patience are very essential for understanding or learning chemical reactions. In daily life, many natural and man-made chemical reactions occur, but we might not be aware of how to write that chemical reactions. To write a chemical reaction, basic preparation is necessary. First, it's necessary to remember a minimum of one to twenty basic elements. Additionally, knowledge of the symbols for these elements is necessary. 1. Hydrogen (H),  2. Helium (He) 3. Lithium (Li),  4. Beryllium (Be) 5. Boron (B),  6. Carbon (C) 7. Nitrogen (N),  8. Oxygen (O) 9. Fluorine (F),  10. Neon (Ne) 11. Sodium (Na),  12. Magnesium (Mg) 13. Aluminum (Al), 14. Silicon (Si) 15. Phosphorus (P),  16. Sulfur (S) 17. Chlorine (Cl),  18. Argon (Ar) 19. Potassium (K),  20. Calcium (Ca) If we know the proper definitions of some te

अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷

  अभ्यास ....रासायनिक अभिक्रियेचा 🎷 1 आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला🔗 स्पर्श करा👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷  😀 रासायनिक अभिक्रिया येण्यासाठी सखोल अभ्यास व संयमाची गरज आहे. दैनंदिन जीवनात निसर्गतः व मानव निर्मित अनेक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पण रासायनिक अभिक्रिया कशा लिहाव्यात हे आपणास माहीत नसते.  🎻 रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी पूर्व तयारी ही आवश्यक असते. ⭐ प्रथम आपणास कमीत कमी एक ते वीस मूलद्रव्य पाठ असणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास माहित असणे आवश्यक आहे. 1. हायड्रोजन H, 2.हेलियम He  3. लिथियम Li, 4 बेरिलियम Be  5.बोरॉन B  6.कार्बन C ,  7. नायट्रोजन N, 8.ऑक्सिजन, O 9. फ्लोरीन, F   10.निऑन Ne 11.सोडियम, Na  12. मॅग्नेशियम, Mg  13. ॲल्युमिनियम, Al 14.सिलिकॉन, Si  15.फॉस्फरस, P 16. सल्फर (गंधक), S 17. क्लोरीन, F 18. अरगॉन, Ar 19. पोटॅशियम, K 20. कॅल्शियम. Ca यानंतर आपणास काही  व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. 1. अणुअंक :- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन किंवा  इलेक्ट्रॉन च्या संख्येला अणुअं