मुख्य सामग्रीवर वगळा

10th Science, part II, Social Health, 10 विज्ञान, भाग II, सामाजिक आरोग्य.


10th Science, part II, Social Health I, 10 विज्ञान, भाग II, सामाजिक आरोग्य I.


 दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सॲप
 ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हावे. जॉईन होण्यासाठी निळ्या लिंक ला स्पर्श करावा.
👇What's app link 👇
--> 🔴 माहिती विज्ञानाची 🎷🎷  🔴

ग्रुप वर जॉईन का व्हावे? याचे कारण....
• आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू.
• दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो.
• एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्या प्रश्नाचे जर उत्तर देता आले तर तो आनंद वेगळाच असतो.
• तुम्ही विद्यार्थी आहात तर शिकले पाहिजे, वयाने मोठे भाऊ-बहीण आहात तर लहान मुलांना अभ्यासात मदत करता आली पाहिजे, पालक आहात तर मुलांचा अभ्यास घेता आला पाहिजे, आजोबा/ आजी आहात तर नातवाच्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे. 
•  विज्ञानातील बराचसा भाग हा शाश्वत आहे, त्यामुळे बरेच विज्ञान आपल्याला आले पाहिजे.
• देशाची प्रगती करायची असेल तर शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत. शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी विज्ञान समजले पाहिजे.
• आणखीन कितीतरी कारणे आपणास सांगता येतील, यासाठी सस्नेह निमंत्रण🙏🎷


आज बऱ्याच जणांचे सामाजिक आरोग्य बिघडत आहे. जेवढे तंत्रज्ञान प्रगत होत आहे त्याच प्रमाणात जीवनशैलीत बदल होत चालले आहेत. बऱ्याच व्यक्ती अधिकाधिक आत्मकेंद्री होत आहेत.

Today the social health of many people is deteriorating. Our lifestyles are changing with the changes in technology. Many people are becoming more and more self-centered.

🎷 सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक
• मूलभूत गरजांची पूर्तता- अन्न, वस्त्र, निवारा, औषध उपचार.
• राहण्याचे ठिकाण.
• शिक्षणासाठी व नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी.
• सार्वजनिक परिवहन सुविधा.
• सामाजिक सुरक्षितता
• मिळणारे शिक्षण
• समाजाकडून मिळणारी वागणूक.
• आजूबाजूची भौतिक व सामाजिक परिस्थिती
• पाण्याची उपलब्धता
• आर्थिक स्तर
• परिसराचे सामाजिक वातावरण
• उद्याने
• खेळाची मैदाने
• स्वच्छतागृहांची संख्या
• राजकीय दृष्टिकोन व राजकीय वातावरण.

🎺 Factors affecting the social health;
• Clean water
• Financial status
• Education 
• Toilets 
• Residential areas 
• Transport facilities
• Education and job opportunities
• Social treatment
• Social security
• Playgrounds
• The social environment of the surrounding
• Political views and conditions
• Social and physical conditions of the surrounding

🙏 मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची लक्षणे:
• कोणत्याही अनैसर्गिक कृतीला मानसिक आजार असे म्हणतात
• प्रसारमाध्यमे जशी मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यांचा सकारात्मक वापर न करता या माध्यमातून खूप वेळ वाया घालवणे.
• अतिप्रमाणात सेल्फी काढणे या विकाराला सेल्फीसाइड म्हटले जाते. अशा व्यक्तींना जगाचे भान राहत नाही आजूबाजूचा धोका समजत नाही.
• अशा व्यक्ती कौटुंबिक हिंसाचार करू शकतात.
• आत्महत्येचे प्रयत्न करणे किंवा आत्महत्या करणे. इतरांची सहानुभूती मिळावी असे या व्यक्तींना वाटत असते.
• घरगुती कार्यक्रम किंवा कोणतीही खाजगी गोष्ट ही या व्यक्ती प्रसारमाध्यमावर स्टेटस रुपात प्रसारित करतात.

🙏 The symptoms of mental ill health:
  • Any unnatural activity is called a mental illness.
  • Many people spend a lot of time on cell phones, television, and computers without management.
  • Selfiecide persons constantly take selfies as they are not aware of their surroundings and the risk that may make them victims.
  • Suicidal thoughts spending messages to others and then committing suicide. They want others to sympathize with them.
  • A person who commits domestic violence.

  • विद्यार्थ्यांना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणेचा खूप उपयोग होतो.
  • Meditation helps to improve concentration in the studies.
  • तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड फुप्फुसे यांचा कर्करोग होतो.
  • Tobacco-containing substances have a carcinogenic effect on the mouth and lungs.
  • एखाद्या पाळीव प्राण्याचे संगोपन या छंदामुळे विचारसरणी सकारात्मक होते.
  • Hobbies like rearing pet animals help to create a positive mindset.
  • कुमारवयीन मुला मुलींमध्ये समवयस्कांचा प्रभाव खूप जास्त असतो.
  • Peer group influence is stronger in the case of adolescents.
  • मद्यसेवनाने मुख्यतः चेता संस्थेला धोका पोहोचतो.
  • Alcohol consumption mainly affects the nervous system.
  • संगणक व इंटरनेट यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती एक्कलकोंड्या होत जातात.
  • Persons continuously using computers and the internet become solitary.

*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏*
*पीछे देखने पर अफसोस हो सकता है*
*लेकिन आगे देखने पर हमेशा अवसर ही दिखाई देंगे!*
*🙏आपका हर दिन मंगलमय और सुखमय हो।🙏*

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...